Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Valentine’s Day 2026: अ‍ॅपलची खास कॅशबॅक ऑफर! iPhone 17 सह या प्रोडक्ट्सवर उपलब्ध आहेत ढासू डिल्स…. जाणून घ्या सविस्तर

Apple India Valentine's Day Offer: टेक जायंट कंपनीने एका खास सेलची घोषणा केली आहे. हा सेल व्हॅलेंटाईन डे निमित्ताने आयोजित करण्यात आला आहे. सेलमध्ये खरेदी करणाऱ्या ग्राहकांना कॅशबॅक मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 04, 2026 | 11:04 AM
Valentine's Day 2026: अ‍ॅपलची खास कॅशबॅक ऑफर! iPhone 17 सह या प्रोडक्ट्सवर उपलब्ध आहेत ढासू डिल्स.... जाणून घ्या सविस्तर

Valentine's Day 2026: अ‍ॅपलची खास कॅशबॅक ऑफर! iPhone 17 सह या प्रोडक्ट्सवर उपलब्ध आहेत ढासू डिल्स.... जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • व्हॅलेंटाईन डेनिमित्त एप्पल इंडियाकडून खास सेलची घोषणा
  • आयफोन 17 सिरीज खरेदीवर ग्राहकांना 5 हजार रुपयांचे इन्स्टंट कॅशबॅक
  • मॅकबुक एयरवर 10,000 रुपयांपर्यंत इंस्टंट कॅशबॅक
थोड्याच दिवसात व्हॅलेंटाईन वीक सुरू होणार आहे आणि हा आठवडा संपताच 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे देखील साजरा केला जाणार आहे. व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने टेक जायंट कंपनी एप्पल इंडिया त्यांच्या सर्वात लोकप्रिय प्रॉडक्ट्सवर फेस्टिव ऑफर्स आणि कॅशबॅक ऑफर घेऊन आली आहे. टेक कंपनीने त्यांच्या ऑफिशियल भारतीय वेबसाईटद्वारे व्हॅलेंटाईन डे सेलची घोषणा केली आहे. या सेलमध्ये ग्राहकांना आयफोन 17 सिरीज, मॅकबुक एअर आणि प्रो मॉडल, आयपॅड, एअरपोड्स आणि एप्पल वॉचसह अनेक डिव्हाईसच्या खरेदीवर डिस्काऊंट आणि उत्तम ऑफर्स मिळणार आहेत. थेट वस्तूंच्या किंमती कमी करण्याऐवजी कंपनी त्यांच्या ग्राहकांना बँक सपोर्टेड कॅशबॅक ऑफर्स आणि डिलचा फायदा उचलण्याची संधी देत आहे.

माणसांना नो एंट्री? सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Moltbook चर्चेत! फक्त AI Agents तयार करू शकतात अकाऊंट

एप्पल व्हॅलेंटाईन डे सेल ऑफर्सबाबत जाणून घ्या

आयफोन 17 सिरीजवर मिळणार डिस्काऊंट

आयफोनबद्दल बोलायचे झाले तर एपलच्या या व्हॅलेंटाईन डे सेलमध्ये आयफोन 17 सिरीज खरेदीवर ग्राहकांना 5 हजार रुपयांचे इन्स्टंट कॅशबॅक ऑफर केले जाणार आहे. यामुळे स्टँडर्ड आयफोन 17 ची किंमत 82,900 रुपयांऐवजी 77,900 रुपये झाली आहे. याप्रमाणेच आयफोन 16 आणि आयफोन 16 प्लस च्या खरेदीवर देखील 4 हजार रुपयांचे कॅशबॅक ऑफर केले जाणार आहे. याशिवाय कंपनी त्यांच्या वीयरेबल आणि ऑडियो प्रोडक्ट्सच्या खरेदीवर देखील 1,000 ते 4,000 रुपयांचे कॅशबॅक ऑफर करत आहे. (फोटो सौजन्य – X) 

मॅकबुक एयर एम 4

मॅकबुक एयरवर 10,000 रुपयांपर्यंत इंस्टंट कॅशबॅक ऑफर केलं जाणार आहे, ज्यामुळे डिव्हाईस 89,900 रुपयांना उपलब्ध आहे. या 13 इंचाच्या लॅपटॉपची मूळ किंमत 99,000 रुपये होती. कॅशबॅक विविध बँक कार्ड्सवर उपलब्ध आहे, ज्यात आईसीआईसीआई आणि एक्सिस आणि अमेरिकन एक्सप्रेस यांचा समावेश आहे. कार्डधारकांना चेकआउट करताना आपोआप सूट दिसेल.

Union Budget 2026: स्मार्टफोन्स, टॅब्लेट्स होणार स्वस्त! अर्थमंत्र्यांनी केली घोषणा, ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण

मॅकबुक प्रो

कंपनी व्हॅलेंटाईन डे सेलअंतर्गत मॅकबुक प्रो लाइनअपवर मोठ्या ऑफर्स आणि डिस्काऊंट ऑफर करत आहे. 14 इंचाच्या लॅपटॉपची सुरुवातीची किंमत 1,69,900 रुपये होती. मात्र ऑफर दरम्यान हे डिव्हाईस ग्राहकांना 1,59,900 रुपयांच्या किंमतींत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. एम4 चिपसेटवाल्या 16 इंच मॅकबुक प्रो ची किंमत 2,49,900 रुपये होती. मात्र आता हे डिव्हाईस 2,39,900 रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.

Web Title: Apple launch special cashback offer on the occasion of valentines day 2026 this products are available with discount tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 11:04 AM

Topics:  

  • apple
  • iphone
  • Tech News
  • Valentines Day

संबंधित बातम्या

सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी Airtelचा AI कवच; ‘सेफ नेटवर्क’मध्ये मिळणार हे खास सुरक्षा फीचर्स
1

सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी Airtelचा AI कवच; ‘सेफ नेटवर्क’मध्ये मिळणार हे खास सुरक्षा फीचर्स

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी
2

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी

फोल्डेबल फोन पाहिजे, पण बजेट कमी? 3 लाखांच्या iPhone Duo पेक्षा हे आहेत स्वस्त पर्याय; खरेदीपूर्वी जाणून घ्या फीचर्स
3

फोल्डेबल फोन पाहिजे, पण बजेट कमी? 3 लाखांच्या iPhone Duo पेक्षा हे आहेत स्वस्त पर्याय; खरेदीपूर्वी जाणून घ्या फीचर्स

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव
4

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.