Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Airtel Recharge Plan: 5G सोबत 4G देखील मिळणार Unlimited! नवीन प्लॅन युजर्ससाठी ठरणार गेमचेंजर, डेटा बेनिफिट्स वाचून खुश व्हाल

Airtel Unlimited Data Plan: कंपनीने त्यांच्या जुन्या प्लॅनमध्ये नवीन फायदे जोडले आहेत. कंपनी 399 रुपये आणि 449 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड 4G डेटा ऑफर करणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 04, 2026 | 12:22 PM
Bharti Airtel Telecom: Bharti Airtel चा डिजिटल फायनान्समध्ये मोठा झेप; २०,००० कोटींची गुंतवणूक जाहीर (photo-Social Media)

Bharti Airtel Telecom: Bharti Airtel चा डिजिटल फायनान्समध्ये मोठा झेप; २०,००० कोटींची गुंतवणूक जाहीर (photo-Social Media)

Follow Us
Follow Us:
  • Airtel चा नवीन प्लॅन देतो अनलिमिटेड 4G आणि 5G
  • Airtel च्या नव्या प्लॅनची सध्या जोरदार चर्चा
  • Airtel चा ढासू प्लॅन युजर्ससाठी फायदेशीर
देशातील दुसरी सर्वात मोठी आणि आघाडीची टेलिकॉम कंपनी एअरटेल त्यांच्या यूजर्ससाठी खास सरप्राईज घेऊन आली आहे. आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल की, टेलिकॉम कंपन्यांकडे असे अनेक रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध आहेत, जे त्यांच्या यूजर्सना अनलिमिटेड 5G सेवा ऑफर करतात. मात्र आता एअरटेल त्यांच्या यूजर्ससाठी खास डेटा ऑफर घेऊन आली आहे, ज्यामध्ये यूजर्सना अनलिमिटेड 4G डेटा ऑफर केला जाणार आहे. कंपनीने त्यांच्या निवडक प्रीपेड रिचार्ज प्लॅन्समध्ये अनलिमिटेड 4G डेटाची सुविधा सुरु केली आहे. कंपनीने नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केले नाहीत. कंपनीच्या जुन्या रिचार्ज प्लॅनमध्ये नवीन फायद्यांचा समावेश करण्यात आला आहे.

Google Doodle: विंटर ऑलिम्पिकची चाहूल! गुगल डूडलने वेधलं यूजर्सचं लक्ष, Curling गेमचा भन्नाट अंदाज पाहिलात का?

नवीन फायदे 399 रुपये आणि 449 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये जोडण्यात आले आहेत. आता हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना अनलिमिटेड 4G आणि 5G असे दोन्ही डेटा प्लॅन मिळणार आहेत. सध्या ही सुविधा केवळ दोन रिचार्ज प्लॅन्समध्येच उपलब्ध आहे. अनलिमिटेड 4G डेटासह या दोन्ही रिचार्ज प्लॅनमध्ये कोणते फायदे ऑफर केले जाणार आहेत, याबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)

एयरटेलचा 399 रुपयांचा प्रीपेड प्लान

भारती एयरटेलचा 399 रुपयांचा प्रीपेड प्लॅन अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, रोज 100 एसएमएस आणि अनलिमिटेड 4G आणि 5G डेटा ऑफर करतो. अनलिमिटेड 4G आणि 5G डेटा याचा अर्थ असा आहे की, प्रत्येक 30 दिवसांसाठी 300GB ची कमर्शियल लिमिट. या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे. कंपनीने हा प्लॅन अशा यूजर्ससाठी डिझाईमन केला आहे ज्यांना कमी सर्विस व्हॅलिडीटीसह जास्त डेटाची आवश्यकता असते. केवळ अनलिमिटेड डेटाच नाही तर या रिचार्ज प्लॅनमध्ये इतर अनेक फायदे ऑफर केले जाणार आहेत. कंपनीच्या 399 रुपयांच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये एका वर्षासाठी अ‍ॅडोब एक्सप्रेस प्रीमियम, एअरटेल एक्सस्ट्रीम प्लेचा मोफत प्रवेश आणि मोफत हॅलोट्यून्स देखील मिळणार आहेत.

Free Fire Max: गेमर्ससाठी आनंदाची बातमी! EVO Vault ईव्हेंटची धमाकेदार एंट्री, मोफत मिळवा ‘या’ आकर्षक गन स्किन

एयरटेलचा 449 रुपयांचा प्रीपेड प्लान

भारती एयरटेलचा 449 रुपयांचा प्रीपेड प्लॅन देखील यूजर्सना 28 दिवसांची सर्विस व्हॅलिडीटी ऑफर करतो. या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड 4G आणि 5G डेटा (30 दिवसांसाठी 300GB) मिळतो. यासोबतच एयरटेलच्या 449 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि रोज 100 एसएमएस सारख्या सुविधा देखील ऑफर केल्या जातात. या प्लॅनसह एअरटेल अनेक अतिरिक्त फायदे देखील ऑफर करते. कंपनीच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना गुगल वन (30GB क्लाउड स्टोरेज), जिओ हॉटस्टार मोबाईल 28 दिवसांसाठी, सोनी लिव्ह + एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले अंतर्गत 20 ओटीटी अ‍ॅप्स, अ‍ॅपल म्युझिक सहा महिन्यांसाठी, मोफत हॅलो ट्यून सारखे फायदे मिळतात. हे दोन्ही प्लॅन्स सध्या ग्राहकांसाठी अमर्यादित 4G आणि 5G डेटासह उपलब्ध आहेत.

Web Title: Airtel recharge plan user will get not only 5g but also unlimited 4g data new benefits are added in this recharge plans tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 12:22 PM

Topics:  

  • airtel
  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

Lava Smart 4 : दणकट बाहुबलीच…पडल्यावरही फुटणार नाही! अवघ्या ₹8499 मध्ये Lava चा Smart 4 स्मार्टफोन; घरपोच मोफत सर्व्हिस!
1

Lava Smart 4 : दणकट बाहुबलीच…पडल्यावरही फुटणार नाही! अवघ्या ₹8499 मध्ये Lava चा Smart 4 स्मार्टफोन; घरपोच मोफत सर्व्हिस!

Airtel Business आणि ITI Limited एकत्र; देशातील डिजिटल व्यवसायांना मिळणार नवी ताकद
2

Airtel Business आणि ITI Limited एकत्र; देशातील डिजिटल व्यवसायांना मिळणार नवी ताकद

स्मार्टफोनला पर्याय शोधताय? ‘हे’ आहेत 3 हजारांहून कमी किंमतीत मिळणारे बेस्ट 4G फीचर फोन, पाहा संपूर्ण यादी
3

स्मार्टफोनला पर्याय शोधताय? ‘हे’ आहेत 3 हजारांहून कमी किंमतीत मिळणारे बेस्ट 4G फीचर फोन, पाहा संपूर्ण यादी

नवा ट्रेंड की प्रायव्हसीचा धोका? कॅमेरा असलेल्या Smart Glasses ठरले चर्चेचा विषय, डेटा सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह
4

नवा ट्रेंड की प्रायव्हसीचा धोका? कॅमेरा असलेल्या Smart Glasses ठरले चर्चेचा विषय, डेटा सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.