Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google Doodle: विंटर ऑलिम्पिकची चाहूल! गुगल डूडलने वेधलं यूजर्सचं लक्ष, Curling गेमचा भन्नाट अंदाज पाहिलात का?

Winter Olympics Google Doodle: गुगलने नेहमीप्रमाणेच आज देखील आपल्या एका वेगळ्या अंदाजात खास डूडल सादर केले आहे. हे डूडल अतिशय आकर्षक असून यूजर्सचे लक्ष वेधून घेत आहे. याबाबत अधिक जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 04, 2026 | 11:42 AM
Google Doodle: विंटर ऑलिम्पिकची चाहूल! गुगल डूडलने वेधलं यूजर्सचं लक्ष, Curling गेमचा भन्नाट अंदाज पाहिलात का?

Google Doodle: विंटर ऑलिम्पिकची चाहूल! गुगल डूडलने वेधलं यूजर्सचं लक्ष, Curling गेमचा भन्नाट अंदाज पाहिलात का?

Follow Us
Follow Us:
  • Google Doodle मध्ये विंटर स्पोर्ट्सची जादू!
  • हिवाळी ऑलिम्पिकपूर्वी Google ची क्रिएटिव कमाल!
  • Google च्या खास Doodle ने वेधलं लक्ष
जेव्हाही आपण गुगल ओपन करतो, स्क्रीनवर आपल्याला एक नवीन डूडल पाहायला मिळतो. नवीन वर्ष, प्रजासत्ताक दिन, दिवाळी, आयपीएल, मतदान या सर्वांसाठी गुगल वेगवेगळे डूडल सादर करत असतो. गुगलचे डूडल अतिशय आकर्षक आणि मजेदार असतात. काहीवेळा या डूडलमध्ये एखादा मेसेज लपलेला असतो तर कधी डूडलमध्ये एक कोडं म्हणजेच पझल असतं. तर काहीवेळेस डूडलमध्ये अतिशय मजेदार गेम्स देखील असतात. आज देखील 4 फेब्रुवारी रोजी गुगलचे नवीन डूडल पाहायला मिळत आहे. आजचे डूडल अतिशय आकर्षक आहे, जे पाहता क्षणी लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. यावेळी गूगलने डूडल खास खेळाच्या रंगात रंगवले आहे. यामध्ये बर्फ, बॅलेंस आणि टीमवर्कची झलक अगदी स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.

Valentine’s Day 2026: अ‍ॅपलची खास कॅशबॅक ऑफर! iPhone 17 सह या प्रोडक्ट्सवर उपलब्ध आहेत ढासू डिल्स…. जाणून घ्या सविस्तर

आजचे डूडल काय आहे?

आज 4 फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आलेले गुगल डूडल जगभरातील पॉपुलर विंटर स्पोर्ट कर्लिंगला डेडिकेटेड आहे. आज सादर करण्यात आलेल्या गुगल डूडलमध्ये तुम्ही पाहू शकता की, खेळाडू बर्फावर वाकून एक जड दगड पुढे सरकवताना दिसत आहेत. तसेच, एक खेळाडू बर्फ साफ करताना दिसतो, जो या खेळाचा एक महत्त्वाचा भाग आहे. हा खेळ नक्की कसा खेळला जातो आणि आज स्क्रीनवर दिसणारे डूडल इतके खास का आहे, याबाबत जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य – Pinterest, Google)

कर्लिंग खेळ कसा खेळला जातो?

कर्लिंग एक विंटर गेम आहे, जो बर्फावर खेळला जातो. यामध्ये खेळाडू एका खास प्रकारच्या दगडाला बर्फावर स्लाइड करतात आणि त्याला टार्गेटपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतात. दरम्यान, दगड योग्य दिशेने आणि वेगाने हलवण्यासाठी उर्वरित टीम झाडूने बर्फ साफ करतो. हा खेळ रणनीती, संतुलन आणि टीमवर्कचे एक उत्तम उदाहरण आहे.

UPI Alert: एक चूक आणि भलत्याच अकाऊंटला ट्रांसफर झाले पैसे? घाबरू नका, रिफंड मिळवण्यासाठी लक्षात ठेवा ‘हे’ महत्त्वाचे नियम

आजचे गुगल डूडल का खास आहे?

आजचे डूडल अतिशय खास आहे आणि यामागील कारण म्हणजेच हा केवळ एक खेळ नाही कर टीमवर्क, धैर्य आणि फोकस या सर्वांचे एक उत्तम उदाहरण आहे. कर्लिंग हा एक असा खेळ आहे जिथे प्रत्येक खेळाडू महत्त्वाची भूमिका बजावतो. गुगल या डूडलद्वारे हिवाळी खेळांचे सौंदर्य आणि खिलाडूवृत्ती साजरी केली जाते. आजचे डूडल अतिशय आकर्षक आहे, जे पाहता क्षणी लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

 

Web Title: Google doodle launched for winter olympics it is very attractive and getting users attention tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 11:42 AM

Topics:  

  • google
  • Google doodles
  • Tech News

संबंधित बातम्या

सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी Airtelचा AI कवच; ‘सेफ नेटवर्क’मध्ये मिळणार हे खास सुरक्षा फीचर्स
1

सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी Airtelचा AI कवच; ‘सेफ नेटवर्क’मध्ये मिळणार हे खास सुरक्षा फीचर्स

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी
2

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी

फोल्डेबल फोन पाहिजे, पण बजेट कमी? 3 लाखांच्या iPhone Duo पेक्षा हे आहेत स्वस्त पर्याय; खरेदीपूर्वी जाणून घ्या फीचर्स
3

फोल्डेबल फोन पाहिजे, पण बजेट कमी? 3 लाखांच्या iPhone Duo पेक्षा हे आहेत स्वस्त पर्याय; खरेदीपूर्वी जाणून घ्या फीचर्स

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव
4

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.