Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: Earbuds अचानक बंद पडले? नवीन खरेदी करण्याचा प्लॅन करताय? थांबा, आधी ‘या’ गोष्टी तपासा

Earbuds Tips: तुमचे ईअरबड्स देखील वारंवार बंद पडत आहेत का? अशावेळी नवीन ईअरबड्स खरेदी करण्याची गरज नसते. तुम्ही काही सोपी प्रोसेस फॉलो करून ही समस्या सोडवू शकता. याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 08, 2026 | 01:44 PM
Tech Tips: Earbuds अचानक बंद पडले? नवीन खरेदी करण्याचा प्लॅन करताय? थांबा, आधी 'या' गोष्टी तपासा

Tech Tips: Earbuds अचानक बंद पडले? नवीन खरेदी करण्याचा प्लॅन करताय? थांबा, आधी 'या' गोष्टी तपासा

Follow Us
Follow Us:
  • चार्जिंग केस आणि ईअरबड्सच्या चार्जिंग पॉईंटवर धूळ किंवा मळ जमा झाला आहे का, हे आधी तपासा.
  • ईअरबड्स काम करत नसतील तर फोनमधून ब्लूटूथ कनेक्शन ‘फॉर्गेट डिव्हाईस’ करून पुन्हा कनेक्ट करून पाहा.
  • केवळ एका ईअरबडमधून आवाज येत असल्यास दोन्ही ईअरबड्स पुन्हा पेअर करण्यासाठी डिव्हाईस रिसेट करून पाहा.
हल्ली प्रत्येकाला ईअरबड्स वापरण्याची सवय असते. प्रवास करताना, जेवण करताना, काम करताना प्रत्येकवेळी ईअरबड्सची गरज असते. सहसा ईअरबड्समध्ये एक समस्या पाहायला मिळते, की काही काळाने ईअरबड्स आपोआप काम करणं बंद करतात. खरं तर ईअरबड्समध्ये अशा प्रकारची समस्या अतिशय सामान्य गोष्ट आहे. याचा अर्थ असा नाही की, तुमचे ईअरबड्स खराब झाले आहेत किंवा तुम्हाला नवीन ईअरबड्स खरेदी करण्याची गरज आहे. सहसा काही तांत्रिक कारणांमुळे अशा समस्या येऊ शकतात. त्यामुळे नवीन ईअरबड्स खरेदी करण्यापूर्वी जुने ईअरबड्स व्यवस्थित तपासणं गरजेचं आहे.

BSNL Recharge Plan: सरकारी कंपनीची खास ऑफर! 200Mbps स्पीडसह मिळणार अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री ओटीटी अ‍ॅक्सेस

चार्जिंग केसवर धूळ जमा होणं

चार्जिंग केसवर धूळ जमा झाल्यास देखील ईअरबड्स खराब होऊ शकतात. कारण जेव्हा आपण दिर्घकाळापर्यंत ईअरबड्सचा वापर करतो, तेव्हा आपल्या कानातील मळ आणि आजूबाजूची धूळ इअरबड्सच्या चार्जिंग पॉईंटवर जमा होऊ लागते. याशिवाय, ज्या चार्जिंग केसमध्ये आपण ईअरबड्स ठेवतो, त्यामध्ये देखील धूळ जमा होऊ लागते. धुळीमुळे ईअरबड्स आणि केसचे मेटल एकमेकांना स्पर्श करू शकत नाही. यामुळे ईअरबड्स चार्ज करताना समस्या येतात आणि ते व्यवस्थित काम करू शकत नाहीत.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

ब्लूटूथ कनेक्शन रीसेट करा

प्रत्येकवेळी ईअरबड्समध्येच समस्या असणं गरजेचं नाही. अनेकदा तुमच्या फोनच्या ब्लूटूथ कनेक्शनमध्ये देखील काही समस्या असू शकतात, ज्यामुळे ईअरबड्स योग्य पद्धतीने काम करत नाहीत. जेव्हा तुमचा फोन आणि ईअरबड्स यांच्यातील कनेक्शन योग्य पद्धतीने काम करत नसेल तेव्हा ईअरबड्समधून आवाज येणं बंद होतं. ही समस्या सोडवण्यासाठी फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन ब्लूटूथ ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर तुमच्या ईअरबड्स डिव्हाईसचे नाव शोधा आणि त्याला फॉरगेट डिव्हाईस करून त्यानंतर पुन्हा कनेक्ट करा. असे केल्यास ईअरबड्स पुन्हा व्यवस्थित काम करू शकतात.

Xiaomi चा नवा सब-ब्रँड Mijia भारतात लाँच! स्वस्तात मिळणार ॲडव्हांस स्मार्ट होम आणि लाइफस्टाइल प्रोडक्ट्स

केवळ एकाच ईअरबडमधून आवाज येणं

अनेक लोकांची एकच समस्या असते की, ईअरबड्स जुने झाल्यानंतर केवळ एकाच बाजूने आवाज ऐकू येतो. याला सिंगल इयरबड नॉट वर्किंग समस्या म्हटलं जाते. जेव्हा दोन्ही ईअरबड्सचे कनेक्शन एकमेकांपासून तुटते, तेव्हा ही समस्या निर्माण होते. ही समस्या ठीक करण्यासाठी ईअरबड्स पूर्णपणे रिसेट करणं गरजेचं आहे. प्रत्येक कंपनीचे ईअरबड्स रिसेट करण्याची पद्धत वेगवेगळी असते.

Web Title: Earbuds suddenly stop working check these things before buying new ones tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 01:44 PM

Topics:  

  • earbuds
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात
1

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात

ViewSonic’s चा प्रो एव्ही क्षेत्रात दमदार विस्तार; ‘इन्फोकॉम इंडिया २०२६’मध्ये अत्याधुनिक सोल्यूशन्सचे प्रदर्शन
2

ViewSonic’s चा प्रो एव्ही क्षेत्रात दमदार विस्तार; ‘इन्फोकॉम इंडिया २०२६’मध्ये अत्याधुनिक सोल्यूशन्सचे प्रदर्शन

Airtelचा धमाका! ₹999 च्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनमध्ये आयक्लाउड+सह मिळणार ॲपल टीव्ही आणि ॲपल आर्केडचाही लाभ, जाणून घ्या
3

Airtelचा धमाका! ₹999 च्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनमध्ये आयक्लाउड+सह मिळणार ॲपल टीव्ही आणि ॲपल आर्केडचाही लाभ, जाणून घ्या

स्मार्टफोन मार्केट हादरलं! तगड्या फीचर्ससह झाली Ai+ Nova 2 Power 5G ची एंंट्री, किंमत पाहून तुम्हीही व्हाल आनंदी
4

स्मार्टफोन मार्केट हादरलं! तगड्या फीचर्ससह झाली Ai+ Nova 2 Power 5G ची एंंट्री, किंमत पाहून तुम्हीही व्हाल आनंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.