Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Republic Day 2025: प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी ऑनलाइन तिकीट बुक करायची? एका क्लिकवर वाचा संपूर्ण प्रोसेस

तुम्हाला 26 जानेवारी 2025 रोजी दिल्लीत आयोजित केल्या जाणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचे असेल, तर त्याची तिकीट बुकींग सुरु झाली आहे. तुम्ही तुमच्यासाठी आणि कुटूंबियांसाठी लगेच तिकीट बुक करू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 04, 2025 | 10:26 AM
Republic Day 2025: प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी ऑनलाइन तिकीट बुक करायची? एका क्लिकवर वाचा संपूर्ण प्रोसेस

Republic Day 2025: प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी ऑनलाइन तिकीट बुक करायची? एका क्लिकवर वाचा संपूर्ण प्रोसेस

Follow Us
Close
Follow Us:

भारतात 26 जानेवारी 2025 रोजी 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. दिल्लीत प्रजासत्ताक दिनाची तयारी सुरु झाली असून परेड आणि बीटिंग रिट्रीटच्या कार्यक्रमांचा सराव सुरु झाला आहे. 26 जानेवारी संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिनानिमत्त दिल्ली आयोजित केले जाणारे कार्य़क्रम पाहण्यासाठी भारतीयांची मोठी गर्दी असते. या कार्यक्रमांचा अनेक चॅनेलवर लाईव्ह टेलिकास्ट सुरु असतो, जेणेकरून भारताच्या प्रत्येक घरातील व्यक्तिला या कार्यक्रमांचा आनंद घेता यावा.

Elon Musk च्या Starlink ला एयर इंडियाचा झटका! Tata ची मोठी झेप, विमानांमध्ये मिळणार ही सेवा

तुम्हाला दिल्लीमध्ये जाऊन प्रजासत्ताक दिनाचे कार्यक्रम समोरासमोर पाहण्याची इच्छा असेल, तर यासाठी तुम्ही आत्ताच तुमचे तिकीट बुक करू शकता. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतींनी तुमचे तिकीट बुक करू शकता. (फोटो सौजन्य – pinterest)

प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाची तिकीट किंमत

संरक्षण मंत्रालयाने सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किमतीत तिकिटे उपलब्ध करून दिली आहेत. परेडसाठी तिकिट बुक करण्याची किंमत 20 रुपयांपासून सुरू होते. याबाबत संरक्षण मंत्रालय, भारत सरकारच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट करत माहिती देण्यात आली आहे.

  • प्रजासत्ताक दिन परेड: 100 रुपये आणि 20 रुपये प्रति तिकीट
  • बीटिंग रिट्रीट फुल ड्रेस रिहर्सल: 20 रुपये प्रति तिकीट
  • बीटिंग रिट्रीट सेरेमनी: 100 रुपये प्रति तिकीट

बुकिंग टाइमलाइन

ऑनलाइन तिकीट बुकिंग 2 जानेवारी ते 11 जानेवारी 2025 पर्यंत उपलब्ध आहे. यामध्ये कोणीही स्वत:साठी तिकीट बुक करू शकतो आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतो.

Tickets for the #RepublicDayParade (January 26) & #BeatingRetreat (Jan 28 & 29) go on sale from Jan 02, 2025. Available online via Aamantran Portal (https://t.co/IWK0rkcp4i) & app, or at designated counters across Delhi. Prices: ₹20–₹100. Bring ID for entry.

Details:… pic.twitter.com/d8jhqll51D

— Ministry of Defence, Government of India (@SpokespersonMoD) January 1, 2025

ऑनलाइन तिकीट कसे बुक करावे?

जर तुम्ही प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी तिकीट बुक करत असाल तर आता तुम्हाला पूर्वीसारखी काळजी करण्याची गरज नाही. ऑनलाइन तिकीट बुक करण्यासाठी, तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

  • प्रथम www.aaamantran.mod.gov.in. वेबसाइटवर जावे लागेल.
  • आता इव्हेंट निवडायचा आहे. जसे प्रजासत्ताक दिन परेड किंवा बीटिंग रिट्रीट सेरेमनी.
  • आता तुम्हाला तुमचा आयडी आणि मोबाईल नंबर येथे भरावा लागेल.
  • तुम्हाला किती तिकिट बुक करायचे आहेत त्यानुसार पेमेंट करा.

मोबाईल ॲपद्वारे बुकिंग

  • स्मार्टफोन वापरणारे लोक कोणत्याही त्रासाशिवाय मोबाइल ॲपद्वारे तिकीट बुक करू शकतात.
  • यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगल प्ले स्टोअर किंवा ऍपल ॲप स्टोअरवरून ‘आमंत्रण’ ॲप तुमच्या स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल करावे लागेल.
  • ॲप इन्स्टॉल केल्यानंतर, तुम्हाला तुमची माहिती भरावी लागेल आणि इव्हेंट निवडावा लागेल, ज्यामध्ये तुम्हाला सहभागी व्हायचे आहे.
  • यानंतर पैसे भरून तुम्ही तुमचे तिकीट बुक करू शकता.

Redmi चा लेटेस्ट स्मार्टफोन लाँच, नवीनतम MediaTek प्रोसेसरसह मिळणार हे खास फिचर्स

ऑफलाइन तिकीट बुकिंग

ज्यांना ऑफलाइन पद्धतीने तिकीट बुक करायचे आहे, त्यासाठी दिल्लीत अनेक ठिकाणी फिजिकल बूथ आणि काउंटर बनवण्यात आले आहेत. तिकीट बुक करण्यासाठी तुम्हाला तुमचा ओळखपत्र सोबत ठेवावा लागेल. प्रत्यक्ष बूथ आणि काउंटरवरून पैसे देऊन तिकिटे थेट खरेदी केली जाऊ शकतात.

Web Title: Ech news how to book online tickets for republic day period of delhi know the whole process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2025 | 10:26 AM

Topics:  

  • delhi
  • india
  • Republic Day

संबंधित बातम्या

India America Business: जर भारताने अमेरिकेकडून काहीही खरेदी करणे बंद केले तर सर्वात जास्त नुकसान नक्की कोणाचे होईल?
1

India America Business: जर भारताने अमेरिकेकडून काहीही खरेदी करणे बंद केले तर सर्वात जास्त नुकसान नक्की कोणाचे होईल?

Hangor Submarine : चीनकडून पाकिस्तानला मिळाली हँगोर पाणबुडी; हिंदी महासागरातील सागरी समीकरणात मोठा बदल
2

Hangor Submarine : चीनकडून पाकिस्तानला मिळाली हँगोर पाणबुडी; हिंदी महासागरातील सागरी समीकरणात मोठा बदल

Modi10Years : मोदींच्या नेतृत्वाचे दक्षिण कोरियाच्या परराष्ट्रमंत्र्याकडून कौतुक; India-Korea संबंधांना नवीन दिशा
3

Modi10Years : मोदींच्या नेतृत्वाचे दक्षिण कोरियाच्या परराष्ट्रमंत्र्याकडून कौतुक; India-Korea संबंधांना नवीन दिशा

Trump-Putin Meeting: ट्रम्प-पुतिन यांच्या अ‍लास्कातील भेटीवर भारताची प्रतिक्रिया; ‘शांततेच्या प्रयत्नांचे कौतुक’
4

Trump-Putin Meeting: ट्रम्प-पुतिन यांच्या अ‍लास्कातील भेटीवर भारताची प्रतिक्रिया; ‘शांततेच्या प्रयत्नांचे कौतुक’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.