Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फ्लर्टी गर्लफ्रेंडनंतर आता Elon Musk घेऊन येतोय ‘मजनू आशिक’, मुलींच्या हृदयाचा चुकणार ठोका, शेअर करू शकतील मनातील भावना

Grok companion Valentine: xAI ने अलीकडेच लाँच केलेल्या Ani बाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. Ani मुळे लहान मुलांवर वाईट परिणाम होतो, अशा तक्रारी केल्या जात आहे. आता कंपनी एक नवीन कॅरेक्टर लाँच करणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 18, 2025 | 03:05 PM
फ्लर्टी गर्लफ्रेंडनंतर आता Elon Musk घेऊन येतोय 'मजनू आशिक', मुलींच्या हृदयाचा चुकणार ठोका, शेअर करू शकतील मनातील भावना

फ्लर्टी गर्लफ्रेंडनंतर आता Elon Musk घेऊन येतोय 'मजनू आशिक', मुलींच्या हृदयाचा चुकणार ठोका, शेअर करू शकतील मनातील भावना

Follow Us
Close
Follow Us:

टेक्नोलॉजी क्षेत्रात सध्या अनेक बदल होत आहेत आणि तंत्रज्ञान क्षेत्राने एक मोठा पल्ला गाठला आहे. ही प्रगती सुरु असतानाच जगातील सर्वाधिक श्रीमंत असलेल्या व्यक्तिंपैकी एक आणि सोशल मीडिया एक्सचा मालक Elon Musk वेळोवेळी नवीन ट्विस्ट घेऊन येत आहे. Elon Musk ची कंपनी xAI ने अलीकडेच Ani नावाची Grok ची वर्चुअल एनिमे गर्लफ्रेंड लाँच केली होती. यानंतर कंपनीने Bad Rudi नावाचा एक एनिमेटेड लाल पांडा देखील लाँच केला होता. त्यानंतर आता कंपनी तिसरा कॅरेक्टर लाँच करण्याची तयारी करत आहे.

Phantom Ultimate G Fold Concept: Samsung ला टाकलं मागे! या कंपनीने लाँच केला ट्राय-फोल्ड फोन, अनोखी आहे डिझाईन

कंपनी लाँच करणार मजनू आशिक

xAI चं हे तिसरं कॅरेक्टर एक मुलगा असणार आहे. कंपनी लवकरच एक मजनू आशिक लाँच करणार आहे. बॉय कम्पॅनियनची धमाकेदार एंट्री लवकरच होणार आहे. हा कॅरेक्टर स्मार्ट आणि चार्मिंग दिसतो. हा कॅरेक्टर तुमच्या एकटेपणाचा साथी असणार आहे. जेव्हा तुम्हाला एकटे वाटेल किंवा काही बोलावंस वाटेल, मनातील भावना शेअर करायच्या असतील तर अशावेळी तिसरा कॅरेक्टर बॉय कम्पॅनियन तुमच्यासाठी उपलब्ध असणार आहे. (फोटो सौजन्य – X)

xAI चे सर्वात पहिले कॅरेक्टर

ग्रोकने काही दिवसांपूर्वी Ani नावाची एक एनिमे गर्ल लाँच केली होती. ही एक छोटा गॉथिक कोर्सेट ड्रेस परिधान करते आणि युजर्ससोबत फ्लर्ट करते. या कॅरेक्टरमध्ये प्रशंसा करण्याचे आणि हळू आवाजात बोलण्याचे देखील फीचर आहे. याशिवाय हे कॅरेक्टर डान्स देखील करते. Ani तिचे कपडे काढते आणि जेव्हा ती फ्लर्ट करते तेव्हा अंतर्वस्त्रांमध्ये दिसते. हे ग्रोकच्या पात्रांच्या शैलीत एक मोठा बदल दर्शवते.

His name will be Valentine, after the protagonist in Stranger in a Strange Land, the Heinlein book where our AI name “Grok” was created. To Grok something means to understand deeply and empathetically. https://t.co/w5ZvBzDcKa — Elon Musk (@elonmusk) July 17, 2025

दूसरा कम्पॅनियन Bad Rudi

Bad Rudi हा चॅटबोटच्या जगातील एक नवीन अनुभव आहे. xAI ने त्यांचे दुसरे कॅरेक्टर Bad Rudi देखील लाँच केले आहे. हे एक हंसमुख एनिमेटेड लाल पांडाप्रमाणेच आहे. मूड बदलल्यानंतर हे कॅरेक्टर अपशब्द वापरतो आणि अपमान करतो. हे पूर्णपणे एटीटयूडमध्ये असणारे ग्रोक AI वर्जन आहे.

कोण आहे वॅलेंटाइन?

xAI ने एक नवीन कम्पॅनियन वर्जनची घोषणा केली आहे. या नवीन कॅरेक्टरचं नाव वॅलेंटाइन असणार आहे. मस्कने ‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’ मधील ख्रिश्चन ग्रे आणि ‘ट्वायलाइट’ मधील एडवर्ड कलन प्रमाणे मुलाचे कॅरेक्टर आकर्षक, भावनिक आणि काळ्या केसांचे असावे असे डिझाइन केले आहे. हे एक मिस्टीरियस आणि इमोशनल कम्पॅनियन आहे. ज्यामुळे आता सर्वजण उत्सुक आहेत, की नवं कॅरेक्टर नक्की कसं असणार आहे.

कॉन्सर्ट्सदरम्यान Kiss केलं तर तुम्हीही कॅमेऱ्यात व्हाल कैद! ‘Kiss Cam’ नक्की आहे तरी काय, ज्याने CEO आणि HR ला रंगेहात पकडलं

अशा प्रकारे वापरू शकता

ग्रोकच्या नवीन AI कम्पॅनियनचा वापर करण्यासाठी सुपर ग्रोकचे सब्सक्रिप्शन खरेदी करावे लागणार आहे. तुम्हाला xAI च्या सर्वोच्च श्रेणीचे सब्सक्राइबर असणे आवश्यक आहे. ज्यासाठी तुम्हाला दरमहा $30 म्हणजे अंदाजे 2,600 रुपये आणि हेवी वर्जनसाठी तुम्हाला $300 म्हणजे अंदाजे 26,000 रुपये द्यावे लागतील. ही सुविधा सध्या फक्त आयफोन वापरकर्त्यांसाठी आहे कारण अँड्रॉइड आणि वेब आवृत्तीवर काम अजूनही सुरू आहे. या युजर्ससाठी देखील लवकरच ही सुविधा सुरु केली जाणार आहे.

Web Title: Elon musk is planning to launch grok companion valentine tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2025 | 03:05 PM

Topics:  

  • elon musk
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

आयफोन युजर्स तुम्हालाही Siri आवडत नाही का? Apple लवकरच मोठा बदल करण्याची शक्यता, साईड बटनमध्ये मिळणार ही खास सुविधा
1

आयफोन युजर्स तुम्हालाही Siri आवडत नाही का? Apple लवकरच मोठा बदल करण्याची शक्यता, साईड बटनमध्ये मिळणार ही खास सुविधा

International Mens Day 2025: यंदा तुमच्या भावाला आणि वडीलांना करा खूश! गिफ्ट करा हे स्मार्टफोन्स, किंमत 15 हजारांहून कमी
2

International Mens Day 2025: यंदा तुमच्या भावाला आणि वडीलांना करा खूश! गिफ्ट करा हे स्मार्टफोन्स, किंमत 15 हजारांहून कमी

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला नवीन टास्क ईव्हेंट! Gold-Luck Royale वाउचर आणि स्पेशल ग्रेनेड मिळणार मोफत…
3

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला नवीन टास्क ईव्हेंट! Gold-Luck Royale वाउचर आणि स्पेशल ग्रेनेड मिळणार मोफत…

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?
4

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.