Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सावधान! पॅन कार्ड डाउनलोडच्या नावाखाली होतोय मोठा फ्रॉड; केंद्र सरकारचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा

आजच्या डिजिटल युगात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. अलीकडेच सरकारने एका नवीन ऑनलाइन स्कॅमबाबत नागरिकांना कडक इशारा दिला आहे. हा स्कॅम 'e-PAN' कार्ड डाउनलोड करण्याच्या नावाखाली केला जात आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 09, 2026 | 07:52 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • काय आहे हा e-PAN स्कॅम?
  • हा स्कॅम कसा काम करतो?
  • सरकारचा सल्ला आणि खबरदारी
Scam Alert : आजच्या डिजिटल युगात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. अलीकडेच सरकारने एका नवीन ऑनलाइन स्कॅमबाबत नागरिकांना कडक इशारा दिला आहे. हा स्कॅम ‘e-PAN’ कार्ड डाउनलोड करण्याच्या नावाखाली केला जात असून, याद्वारे सामान्य लोकांना लक्ष्य केले जात आहे.

2026 मध्ये Apple चा मोठा धमाका! तीन ‘Ultra’ डिव्हाइसेससह प्रीमियम फीचर्स; जाणून घ्या किंमत…

काय आहे हा e-PAN स्कॅम?

अनेक नागरिकांना सध्या असे ईमेल मिळत आहेत, ज्यात त्यांचे ‘e-PAN’ कार्ड तयार असल्याचे सांगून ते डाउनलोड करण्यासाठी एका लिंकवर क्लिक करण्यास सांगितले जाते. हे ईमेल दिसायला अगदी अधिकृत सरकारी ईमेलसारखे वाटतात. मात्र, ‘PIB Fact Check’ ने स्पष्ट केले आहे की, हे ईमेल पूर्णपणे बनावट असून त्याचा उद्देश तुमची वैयक्तिक आणि आर्थिक माहिती चोरणे हा आहे.

हा स्कॅम कसा काम करतो?

१. सायबर गुन्हेगार लोकांना बनावट ईमेल पाठवतात, जे सरकारी पोर्टलसारखेच दिसतात. २. ईमेलमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करताच, युजर एका बनावट वेबसाईटवर पोहोचतो. ३. ही वेबसाईट हुबेहूब सरकारी वेबसाईटसारखी डिझाइन केलेली असते. तिथे तुम्हाला तुमचा पॅन नंबर, आधार नंबर किंवा बँकेची माहिती भरण्यास सांगितले जाते. ४. एकदा का तुम्ही ही माहिती भरली की, सायबर चोरट्यांकडे तुमचा सर्व डेटा पोहोचतो, ज्याचा वापर करून ते तुमचे बँक खाते रिकामे करू शकतात.

सरकारचा सल्ला आणि खबरदारी

सरकारने स्पष्ट केले आहे की, पॅन कार्डशी संबंधित कोणत्याही सेवा केवळ अधिकृत वेबसाईटद्वारेच दिल्या जातात. सरकार कधीही अशा प्रकारे ईमेलद्वारे वैयक्तिक माहिती मागत नाही. जर तुम्हाला असा कोणताही संशयास्पद ईमेल किंवा मेसेज आला, तर त्यावर चुकूनही क्लिक करू नका.

सायबर फ्रॉडपासून वाचण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स:

लिंकवर क्लिक करू नका: कोणत्याही अनोळखी ईमेलमधील लिंकवर क्लिक करणे टाळा.

गोपनीयता पाळा: पॅन कार्ड, आधार किंवा बँकेचा तपशील कधीही ईमेलवर शेअर करू नका.

अधिकृत पोर्टलचा वापर: पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी केवळ ‘NSDL’ किंवा ‘UTIITSL’ च्या अधिकृत वेबसाईटलाच भेट द्या.

तक्रार नोंदवा: अशा प्रकारची फसवणूक झाल्यास किंवा संशयास्पद मेसेज आल्यास तात्काळ ‘cybercrime.gov.in’ वर तक्रार करा.

ईमेल डिलीट करा: असा कोणताही मेसेज किंवा ईमेल आल्यास तो त्वरित डिलीट करणे हाच सर्वात सुरक्षित मार्ग आहे.

तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला आर्थिक संकटात टाकू शकते. त्यामुळे सतर्क राहा आणि आपली वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवा!

OnePlus 15T ची डिझाईन रिव्हील्स! 7500mAh ची महा-बॅटरी, नवीन रंग आणखी काय आहे खास?

Web Title: Government warning got an message or email to download e pan is a big scam here is how to stay safe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 07:52 PM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

Instagram Edits चा धमाका! 1 वर्ष पूर्ण होताच पडणार नव्या फीचर्सचा पाऊस, एडीटींग होणार आणखी मजेदार
1

Instagram Edits चा धमाका! 1 वर्ष पूर्ण होताच पडणार नव्या फीचर्सचा पाऊस, एडीटींग होणार आणखी मजेदार

केवळ 299 रुपयांत नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राईमसह अनेक ओटीटी अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस? तुम्हालाही आलाय असा मेसेज? सावधान, एक क्लिक अन्…
2

केवळ 299 रुपयांत नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राईमसह अनेक ओटीटी अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस? तुम्हालाही आलाय असा मेसेज? सावधान, एक क्लिक अन्…

मोबाईलवर येणार आपत्ती अलर्ट! मेसेज पाहून घाबरू नका… सरकार करतंय नव्या सिस्टिमची चाचणी
3

मोबाईलवर येणार आपत्ती अलर्ट! मेसेज पाहून घाबरू नका… सरकार करतंय नव्या सिस्टिमची चाचणी

Moto ने उडवली सर्वांची झोप! 200MP कॅमेऱ्यासह तगडा स्मार्टफोन लाँच, फीचर्सवर एकदा नजर टाका
4

Moto ने उडवली सर्वांची झोप! 200MP कॅमेऱ्यासह तगडा स्मार्टफोन लाँच, फीचर्सवर एकदा नजर टाका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.