Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवसभर वापरला यूट्यूब तरीही कधीच संपणार नाही तुमचा डेटा, जाणून घ्या इंटरेस्टिंग सेटिंग

यूट्यूबचे धमाकेदार फिचर माहित आहे का? यूट्यूबवर इंटरनेट नसतानाही तुम्हाला तुमचे आवडते व्हिडीओज पाहता येऊ शकतात.

  • By नुपूर भगत
Updated On: May 29, 2024 | 11:04 AM
दिवसभर वापरला यूट्यूब तरीही कधीच संपणार नाही तुमचा डेटा, जाणून घ्या इंटरेस्टिंग सेटिंग
Follow Us
Close
Follow Us:

घराघरात वापरला जाणारा यूट्यूब हा ऍप सर्वांच्या आयुष्याचा एक भाग आहे. यूट्यूबवर यूजर्स आपले आवडते चित्रपट पाहू शकतात, गाणी ऐकू शकतात, एवढेच नाही तर इथून पैसेही कमवू शकतात. मात्र सततच्या वापरामुळे आपला डेटा लवकर संपू लागतो आणि काही वेळाने आपल्याला आपले आवडते व्हिडिओज पाहता येत नाही. मात्र तुम्हाला माहित आहे का? तुम्ही यूट्यूबवर तुमचे आवडते व्हिडीओज इंटरनेटशिवाय देखील पाहू शकता. यूट्यूबच्या फीचरनुसार तुम्ही तुमचे आवडतो व्हिडिओज कधीही आणि कुठेही इंटरनेट नसतानाही पाहून शकता, ते कसे जाणून घेऊयात.

कसे पाहू शकते ऑफलाईन व्हिडिओज
यूट्यूब आपल्याला ऑफलाईन व्हिडिओज सेव्ह करण्याची संधी देत असतो. याचाच अर्थ जेव्हाही तुम्ही इंटरनेटच्या रेंजमध्ये असाल, तेव्हा तुम्ही तुमच्या फोनवर तुमचे आवडते व्हिडिओज डाउनलोड करून ठेवू शकता आणि नंतर तो व्हिडिओ कधीही प्ले करू शकता. यामुळे तुमचा इंटरनेट डेटा संपणार नाही. तसेच, तुम्ही इंटरनेट नसलेल्या भागात YouTube व्हिडिओ प्ले करण्यास सक्षम असाल. अनेक भारतीय लोक रोज फक्त निवडक गाणी वारंवार ऐकत असतात , असे साधारणपणे दिसून येते. अशा यूजर्ससाठी, यूट्यूब व्हिडिओ ऑफलाइन प्ले करणे हा एक चांगला पर्याय असू शकतो.

[read_also content=”POCO चा नवा फोन, पावरफुल बॅटरीसह अगदी कमी किमतीत सेलमध्ये उपलब्ध https://www.navarashtra.com/technology/pocos-new-phone-with-a-powerful-battery-is-available-on-sale-at-a-very-low-price-539788.html”]

यूट्यूब व्हिडिओज ऑफलाईन प्ले कसे करायचे?

  • एखादा व्हिडिओ तुम्हाला ऑफलाइन मोडमध्ये सेव्ह करायचा असल्यास यूट्यूबवर जाऊन तो व्हिडिओ प्ले करा
  • त्यानंतर, व्हिडिओ प्ले झाल्यानंतर, डाउनलोड पर्याय खाली दिसेल
  • तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल
  • यानंतर, तुम्हाला व्हिडिओ क्वालिटीचा पर्याय दिला जाईल ज्यामध्ये तुम्हाला यूट्यूब व्हिडिओ सेव्ह करायचा आहे.
  • यावरून तुम्हाला तुमच्या इंटरनेट डेटा किंवा वाय-फायनुसार Low (144P), मध्यम (360P), High (720P), Full HD (1080P) असे पर्याय दिसतील
  • तथापि, हे लक्षात घेण्यासारखे आहे की, आपण उच्च गुणवत्तेत व्हिडिओ डाउनलोड केल्यास, आपल्या इंटरनेट डेटा अधिक वापरला असेल.
  • एकदा तुम्ही व्हिडिओ डाउनलोड केल्यानंतर, तुम्ही इंटरनेट डेटाशिवाय कुठेही आणि कधीही यूट्यूब व्हिडिओ प्ले करू शकता.
किती ऑफलाईन व्हिडिओज सेव्ह करता येतील
ऑफलाईन सेव्ह केलेले व्हिडीओज हे तुमच्या फोनच्या इंटरनल स्टोरेजमध्ये सेव्ह केले जातात. त्यामुळे तुमच्या स्टोरेज नुसार तुम्ही तुम्हाला हवे तितके फोटोज सेव्ह करून ठेवू शकता.

Web Title: Even if you use youtube all day your data will never run out know the interesting setting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2024 | 11:00 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.