Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Flipkart Big Billion Days: 50000 रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करा iPhone 16; ऑफर आणि डिस्काउंटबद्दल जाणून घ्या

Flipkart sale 2025: तुम्ही नवीन आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर फ्लिपकार्टचा आगामी सेल तुमच्यासाठी फायद्याचा ठरणार आहे. या सेलमध्ये तुम्हाला कमी किंमतीत तुमचा बजेट फोन खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 17, 2025 | 11:46 PM
Flipkart Big Billion Days: 50000 रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करा iPhone 16; ऑफर आणि डिस्काउंटबद्दल जाणून घ्या

Flipkart Big Billion Days: 50000 रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करा iPhone 16; ऑफर आणि डिस्काउंटबद्दल जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

फ्लिपकार्ट फेस्टिव सीजन सेल Big Billion Days दरम्यान iPhone 16 वर जबरदस्त डील ऑफर केली जात आहे. गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेल्या iPhone 16 वर आता मोठं डिस्काउंट ऑफर केलं जात आहे. बँक ऑफर्स आणि डिस्काऊंटसह गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेला आयफोन 16 आता 50 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे.

Samsung Galaxy S26 Ultra ची वाढली क्रेझ, लाँचपूर्वीच लीक झाले Features! डिझाईनमध्ये बदल होण्याची शक्यता

फ्लिपकार्टच्या आगामी सेलमध्ये आयफोन 16 अगदी कमी किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. फ्लिपकार्टच्या अपकमिंग सेलमध्ये स्मार्टफोन डील माइक्रोसाइटवर iPhone 16 ची किंमत 51,999 रुपये होणार आहे. त्यामुळे ही बेस्ट ऑफर असणार आहे. चला तर फ्लिपकार्टच्या सेलबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – pinterest)

iPhone 16 सेल ऑफर्स

Flipkart च्या फेस्टिव सीजन सेलदरम्यान iPhone 16 अगदी कमी किंमतीत उपलब्ध असणार आहे. फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक कार्डवर 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट (3,653 रुपयांपर्यंत) आणि फ्लिपकार्ट एसबीआय कार्डवर 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट (2,600 रुपयांपर्यंत) उपलब्ध आहे. यासोबतच तुमचे जुने डिव्हाईस एक्सचेंज केल्यास एडिशनल डिस्काउंट देखील दिलं जाणार आहे. जर तुम्ही iPhone 15 एक्सचेंज केला तर तुम्हाला 27,000 रुपये आणि iPhone 14 वर 24,000 रुपयांची सूट मिळत आहे.

खरं तर iPhone 16 ला कंपनीने 79,900 रुपयांच्या किंमतीत लाँच केला होता. त्यानंतर अलीकडेच कंपनीने त्यांची नवीन आयफोन सिरीज लाँच केली आहे. या लाँचिंगनंतर iPhone 16 ची किंमत कमी करण्यात आली. सेल दरम्यान, फ्लिपकार्ट या मॉडेलवर अधिक ऑफर देत आहे, त्यानंतर हे डिव्हाईस 50 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल.

50 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा iPhone 16

जर तुम्ही फ्लिपकार्ट सेलदरम्यान iPhone 16 खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही एक सुवर्णंसधी आहे. 22 सप्टेंबरपासून फ्लिपकार्ट ब्लॅक मेंबरशिपसह iPhone 16 खरेदी करा. फक्त पार्टनर बँक कार्डने पैसे द्या. गेल्या काही वर्षांत, विक्रीच्या पहिल्या दिवसानंतर फ्लिपकार्टने त्याच्या आयफोन लाइनअपची किंमत वाढवल्याबद्दल टीकेला सामोरे जावे लागले आहे.

Flipkart Big Billion Days Sale 2025: काय आहे Flipkart चा Pre-Reserve Pass? सेलमध्ये स्वस्त iPhone खरेदी करण्यासाठी होईल मदत

iPhone 16 Pro सीरीजवर मिळणार डिस्काऊंट

Flipkart च्या फेस्विट सीजन सेल दरम्यान iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max वर देखील डिस्काऊंट दिलं जाणार आहे. माइक्रो साइटवर iPhone 16 Pro हा 74999 रुपयांच्या किंमतीत लिस्ट करण्यात आला आहे. यावर 5000 रुपयांची बँक सूट आहे, त्यानंतर किंमत 69,999 रुपयांपर्यंत कमी होते. iPhone 16 Pro Max ची सेल प्राइज 94,999 रुपये झाली आहे. या आयफोनच्या खरेदीवर देखील 5000 रुपयांचे बँक डिस्काऊंट देखील दिलं जात आहे. म्हणजेच या आयफोनची किंमत 89,999 रुपये झाली आहे.

Web Title: Flipkart big billion days 2025 you can buy iphone 16 in sale in less price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2025 | 11:46 PM

Topics:  

  • apple
  • flipkart
  • iphone

संबंधित बातम्या

Flipkart Big Billion Days Sale 2025: काय आहे Flipkart चा Pre-Reserve Pass? सेलमध्ये स्वस्त iPhone खरेदी करण्यासाठी होईल मदत
1

Flipkart Big Billion Days Sale 2025: काय आहे Flipkart चा Pre-Reserve Pass? सेलमध्ये स्वस्त iPhone खरेदी करण्यासाठी होईल मदत

Pixel 9 Pro: Flipkart BBD सेलपूर्वीच स्वस्त झाला Google चा प्रीमियम 5G फोन, आकर्षक डिस्काऊंट आणि दमदार ऑफर्ससह करा खरेदी
2

Pixel 9 Pro: Flipkart BBD सेलपूर्वीच स्वस्त झाला Google चा प्रीमियम 5G फोन, आकर्षक डिस्काऊंट आणि दमदार ऑफर्ससह करा खरेदी

रोलआउट झाले iOS 26 अपडेट! कसं कराल डाउनलोड आणि कोणत्या iPhones ना मिळणार नवे फीचर्स? जाणून घ्या सर्वकाही
3

रोलआउट झाले iOS 26 अपडेट! कसं कराल डाउनलोड आणि कोणत्या iPhones ना मिळणार नवे फीचर्स? जाणून घ्या सर्वकाही

Realme चा सर्वात पातळ स्मार्टफोन केवळ 17,499 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी, या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे जबरदस्त Deal
4

Realme चा सर्वात पातळ स्मार्टफोन केवळ 17,499 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी, या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे जबरदस्त Deal

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.