Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: चक्र फिरवा आणि जिंका बंपर डिस्काउंट! नव्या Mystery Shop मध्ये काय खास? जाणून घ्या

Free Fire MAX Mystery Shop: फ्री फायर मॅक्समध्ये मिस्ट्री शॉप नावाचा नवीन इव्हेंट लाईव्ह झाला असून गेमर्ससाठी खास ऑफर्स उपलब्ध आहेत. या इव्हेंटमध्ये चक्र फिरवून डिस्काउंटसह भन्नाट रिवॉर्ड्स मिळवण्याची संधी आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 17, 2026 | 09:17 AM
Free Fire Max: चक्र फिरवा आणि जिंका बंपर डिस्काउंट! नव्या Mystery Shop मध्ये काय खास? जाणून घ्या

Free Fire Max: चक्र फिरवा आणि जिंका बंपर डिस्काउंट! नव्या Mystery Shop मध्ये काय खास? जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:
  • मिस्ट्री शॉप इव्हेंटमध्ये चक्र फिरवल्यानंतर प्लेयर्सना 90% पर्यंत डिस्काउंट मिळू शकतो.
  • मोनो चार्म बंडल, परांग मोनो एनिग्मा आणि इतर प्रीमियम रिवॉर्ड्स कमी किमतीत मिळवण्याची संधी आहे.
  • गेममधील स्टोअर सेक्शनमधून मिस्ट्री शॉप सहज ॲक्सेस करून प्लेयर्स या इव्हेंटमध्ये सहभागी होऊ शकतात.
फ्री फायर मॅक्समध्ये मिस्ट्री शॉप नावाचा एक नवीन इव्हेंट लाईव्ह झाला आहे. या नव्या इव्हेंटमध्ये प्लेयर्सना अनेक रिवॉर्ड्स मोफत क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे ज्या प्लेयर्सना गेममध्ये नवीन गेमिंग रिवॉर्ड्स जिंकण्याची इच्छा आहे असे प्लेअर्स या इव्हेंटमध्ये सहभागी होऊ शकतात. या इव्हेंटमध्ये तुम्हाला मोनो चार्म बंडल आणि पारांग मोनो एनिग्मा सारखे गेमिंग रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.

Gmail Confidential Mode: ईमेल फॉरवर्ड होण्याची भीती? हे फीचर सुरक्षित ठेवेल संवेदनशील माहिती, असा करा वापर

मिस्ट्री शॉपमध्ये तुमच्या समोर एक चक्र दिसणार आहे. हे चक्र थांबवल्यानंतर तुमच्या समोर एक नंबर दिसेल. जर तुमच्यासमोर 90 नंबर दिसला, तर तुम्हाला या इव्हेंटमध्ये 90 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट ऑफर केले जाणार आहे. यानंतर तुम्हाला इव्हेंटमधील सर्व गेमिंग रिवॉर्ड्सवर डिस्काऊंट मिळणार आहे. म्हणजेच मिस्ट्री शॉपमधील सर्व रिवॉर्ड्स 90 टक्के डिस्काउंटसह उपलब्ध असणार आहे.  (फोटो सौजन्य – YouTube) 

इव्हेंटमध्ये सहभागी प्लेयर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स

  • मोनो चार्म बंडल
  • पारांग मोनो एनिग्मा
  • युनिव्हर्सल इव्हो टोकन क्रेट
  • द इन्फ्लुएंसर
  • डेनिम बीट बंडल
  • सनसेट एक्सप्लोरर (हेड)
  • स्कायबोर्ड सिलीनस फॉर्म अबव्ह
  • पिकअप ट्रक राउडी सियरूलर
  • रेड फ्लेक्स
  • लूट बॉक्स लाईटनिंग रिऍक्टर
  • पेट स्किन ट्रायबल येती
  • ग्रेनेड ब्लास्ट अँड श्रग
  • फ्रॉस्टफायर अवतार
  • पॅराशूट इबीआय
जर तुम्ही चक्र फिरवल्यानंतर त्यावर 90 नंबर आला, तर या सर्व रिवॉर्ड्सवर तुम्हाला 90 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे.

स्मार्टफोन यूजर्सची Privacy धोक्यात? फोन वापरत नसतानाही Apple आणि Google ट्रॅक करतायत डेटा? अहवालात मोठा खुलासा

फ्री फायर मॅक्स मिस्ट्री शॉप कसा कराल ॲक्सेस?

  • फ्री फायर मॅक्समध्ये मिस्ट्री शॉप इव्हेंट सुरू झाला आहे.
  • हा इव्हेंट ॲक्सेस करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या फोनमधील फ्री फायर मॅक्स ॲप उघडावे लागेल.
  • यानंतर, स्टोअर सेक्शनमध्ये जा आणि इव्हेंटमध्ये मिस्ट्री शॉपचा बॅनर दिसेल.
  • या बॅनरवर क्लिक केल्यानंतर इव्हेंटची सर्व माहिती तुमच्या समोर येईल.

हे आहेत आजचे रिडीम कोड्स

  • FFCBRAXQTS9S
  • ​FFSGT7KNFQ2X
  • ​FPSTQ7MXNPY5
  • 4N8M2XL9R1G3
  • ​H8YC4TN6VKQ9
  • ​FF6YH3BFD7VT
  • ​B1RK7C5ZL8YT
  • ​4ST1ZTBZBRP9
  • ​BR43FMAPYEZZ
  • ​UPQ7X5NMJ64V
  • ​S9QK2L6VP3MR
  • ​FFR4G3HM5YJN
  • ​6KWMFJVMQQYG
  • ​FZ5X1C7V9B2N
  • ​FT4E9Y5U1I3O
  • ​FP9O1I5U3Y2T
  • ​FM6N1B8V3C4X
  • ​FA3S7D5F1G9H
  • ​FK3J9H5G1F7D
  • ​FU1I5O3P7A9S
  • ​F7F9A3B2K6G8
  • ​FE2R8T6Y4U1I
  • ​FQ9W2E1R7T5Y

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Free fire max mystery shop event spin the wheel get bumper discount on rewards tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 09:17 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

बक्कळ कमाई बॉस! YouTube वर 5 लाख व्ह्यूज मिळाल्यावर किती होईल कमाई? जाणून घ्या ‘ही’ खास माहिती
1

बक्कळ कमाई बॉस! YouTube वर 5 लाख व्ह्यूज मिळाल्यावर किती होईल कमाई? जाणून घ्या ‘ही’ खास माहिती

Realme चे हे ईअरबर्ड्स मार्केट गाजवणार! 56 तास गाणी अन् बोलणंही करणार Translate
2

Realme चे हे ईअरबर्ड्स मार्केट गाजवणार! 56 तास गाणी अन् बोलणंही करणार Translate

सावधान! फोनमधील ‘या’ सेटिंगमुळे रिकामे होऊ शकते तुमचे बँक खाते; सायबर फसवणुकीपासून वाचण्यासाठी त्वरित करा ‘ही’ सेटिंग बंद
3

सावधान! फोनमधील ‘या’ सेटिंगमुळे रिकामे होऊ शकते तुमचे बँक खाते; सायबर फसवणुकीपासून वाचण्यासाठी त्वरित करा ‘ही’ सेटिंग बंद

Samsung Galaxy Z Flip 4 वर जबरदस्त सूट! 95 हजारांचा फोन आता फक्त 38 हजारात; जाणून घ्या संपूर्ण माहिती
4

Samsung Galaxy Z Flip 4 वर जबरदस्त सूट! 95 हजारांचा फोन आता फक्त 38 हजारात; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.