Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung Galaxy Z Flip 4 वर जबरदस्त सूट! 95 हजारांचा फोन आता फक्त 38 हजारात; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Amazon वर Samsung Galaxy Z Flip 4 या प्रीमियम फ्लिप स्मार्टफोनवर मोठी सूट मिळत आहे. ₹94,999 ला लॉन्च झालेला हा फोन आता ₹38,370 मध्ये उपलब्ध आहे. बँक व एक्सचेंज ऑफरमुळे आणखी बचत होऊ शकते.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 16, 2026 | 02:57 PM
tech (फोटो सौजन्य: social media)

tech (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • Galaxy Z Flip 4 ची किंमत ₹38,370; लॉन्चपेक्षा ~₹56,000 स्वस्त
  • Amazon Pay ICICI कार्डवर 5% कॅशबॅक, एक्सचेंजमध्ये अतिरिक्त सूट
  • Snapdragon 8+ Gen 1, 120Hz AMOLED डिस्प्ले, 5G सपोर्ट
जर तुम्ही प्रीमियम फ्लिप स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. सध्या ऑनलाइन मार्केटमध्ये Samsung च्या लोकप्रिय Galaxy Z Flip 4 या स्मार्टफोनवर मोठी सूट दिली जात असून, हा फोन लॉन्च किमतीपेक्षा तब्बल हजारो रुपयांनी स्वस्त मिळत आहे. Amazon वरील या खास ऑफरमुळे ग्राहकांना प्रीमियम फीचर्स असलेला फ्लिप फोन कमी किमतीत खरेदी करण्याची संधी मिळत आहे. चला तर मग जाणून घेऊया सविस्तर.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy Z Flip 4 मध्ये 6.7 इंचाचा फुल-HD+ डायनॅमिक AMOLED 2X इन्फिनिटी फ्लेक्स डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1080×2640 पिक्सेल आहे आणि 120Hz अॅडॅप्टिव्ह रिफ्रेश रेट सपोर्ट मिळतो. याशिवाय, 1.9 इंचाचा सुपर AMOLED आउटर डिस्प्ले देखील देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन ऑक्टा-कोर 4nm क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 प्रोसेसरवर चालतो. यात 3,700mAh ची बॅटरी असून 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.

Vivo T5 Pro 5G लॉन्च, 9020mAh बॅटरीसह फीचर्सही खास; किंमत जाणून घ्या

कॅमेरा

Samsung Galaxy Z Flip 4 या फोनच्या मागील बाजूस 12MP अल्ट्रा-वाइड आणि 12MP वाइड-अँगल कॅमेरा (OIS सपोर्टसह) दिला आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 10MP फ्रंट कॅमेरा आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi, Bluetooth 5.2, GPS, NFC आणि USB Type-C पोर्ट देण्यात आले आहेत. तसेच, सुरक्षा सुविधेसाठी साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे.

Meta ने आणले स्मार्ट ग्लासेस; फोटो अन् व्हिडिओही आता काढता येणार

सध्या अनेक टेक्नॉलॉजी समोर येत आहे. त्यातच मेटाने आपला नवीन एआय-सक्षम स्मार्ट ग्लासेस, ‘रे-बॅन मेटा ऑप्टिक्स स्टाईल्स’ लाँच केला आहे. हे स्मार्ट ग्लासेस कंपनीचे, चष्म्याच्या नंबरवर वापरण्यासाठी डिझाइन केलेले पहिले ऑप्टिकल स्टाईल्स आहेत. हे ग्लासेस एस्सिलॉरलक्सोटिकाच्या पार्टनरशिपमध्ये आणला गेला आहे. हे ग्लासेस आरामदायी आणि गरजेनुसार बदल करता येतील अशाप्रकारे डिझाईन केलेले आहेत.

या फ्रेम्समध्ये अधिक स्लिम डिझाइन, बदलता येणारे नोज पॅड्, अतिरिक्त १० अंशांच्या रोटेशनसह ओव्हरएक्सटेन्शन हिंज आणि चांगल्या फिटसाठी अॅडजस्टेबल टेम्पल टिप्स आहेत. ब्लेझर ऑप्टिक्स आणि स्क्रायबर ऑप्टिक्स या दोन्ही फ्रेम्स सिंगल-व्हिजन, प्रोग्रेसिव्ह आणि ट्रान्झिशन लेन्ससह विविध प्रकारच्या लेन्सना सपोर्ट करतात. ग्राहकांना फ्रेम न बदलता घरातील आणि बाहेरील वातावरणात बदल करू शकतात.

Realme Buds T500 Pro: 56 तासांपर्यंत बॅटरी लाईफ…! रियलमीचे इअरबड्स लॉन्च, किंमत आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: Galaxy Z Flip 4 सध्या किती किमतीत मिळतो?

    Ans: सध्या Amazon वर ₹38,370 मध्ये उपलब्ध आहे.

  • Que: या फोनवर कोणत्या ऑफर्स आहेत?

    Ans: 5% कॅशबॅक आणि ₹36,250 पर्यंत एक्सचेंज सूट.

  • Que: या फोनची खास वैशिष्ट्ये कोणती?

    Ans: 6.7" AMOLED डिस्प्ले, Snapdragon 8+ Gen 1, 5G आणि 120Hz रिफ्रेश रेट.

Web Title: Massive discount on samsung galaxy z flip 4 the 95000 phone now available for just 38000 get all the details here

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • Samsung Galaxy
  • Tech News
  • technology

संबंधित बातम्या

Tech Tips: 24 तास सुरु असतो Wi-Fi Router? तुमची एक चूक अन् होऊ शकतो मोठा ब्लास्ट… असं राहा सुरक्षित
1

Tech Tips: 24 तास सुरु असतो Wi-Fi Router? तुमची एक चूक अन् होऊ शकतो मोठा ब्लास्ट… असं राहा सुरक्षित

Bluetooth च्या नावामागचं रहस्य उलगडलं! टेक्नॉलॉजी नाही, एका राजाने दिली ओळख? इतिहास वाचून तुम्हीही थक्क व्हाल
2

Bluetooth च्या नावामागचं रहस्य उलगडलं! टेक्नॉलॉजी नाही, एका राजाने दिली ओळख? इतिहास वाचून तुम्हीही थक्क व्हाल

Jio Recharge Plan: अवघ्या 200 रुपयांत मनोरंजनाचा खजिना! नव्या जिओ प्लॅनमध्ये मिळणार युट्यूब प्रिमियम अन् बरंच काही
3

Jio Recharge Plan: अवघ्या 200 रुपयांत मनोरंजनाचा खजिना! नव्या जिओ प्लॅनमध्ये मिळणार युट्यूब प्रिमियम अन् बरंच काही

10,000mAh बॅटरीसह हा Honor स्मार्टफोन लाँच! दमदार फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल हैराण… सुरुवातीची किंमत केवळ इतकी
4

10,000mAh बॅटरीसह हा Honor स्मार्टफोन लाँच! दमदार फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल हैराण… सुरुवातीची किंमत केवळ इतकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.