Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फ्रीमध्ये मिळत आहेत 300 डायमंड्स आणि रेयर Emote, Free Fire MAX साठी हे आहेत आजचे रिडीम कोड्स

Free Fire MAX Redeem Codes: गरेनाने फ्री फायर प्लेअर्ससाठी 1 जूनचे रिडीम कोड्स जारी केले आहेत. आज प्लेअर्सना फ्री 300 डायमंड्स आणि रेयर ईमोट मिळवण्याची संधी आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 01, 2025 | 12:19 PM
फ्रीमध्ये मिळत आहेत 300 डायमंड्स आणि रेयर Emote, Free Fire MAX साठी हे आहेत आजचे रिडीम कोड्स

फ्रीमध्ये मिळत आहेत 300 डायमंड्स आणि रेयर Emote, Free Fire MAX साठी हे आहेत आजचे रिडीम कोड्स

Follow Us
Close
Follow Us:

फ्री फायर मॅक्स हा भारतातील पॉपुलर बॅटल रॉयल गेम आहे. हा गेम भारतातील हजारो मोबाईल गेमर्स खेळतात. यामध्ये प्लेअर्सना आकर्षित करण्यासाठी ग्राफिक्स आणि गेमप्ले देण्यात आला आहे. याशिवाय या गेमची एक विशेष गोष्ट म्हणजेच या गेममधील ईव्हेंट्स. फ्री फायर प्लेअर्ससाठी या ईव्हेंटमध्ये अनेक आकर्षक गिफ्ट्स असतात. याशिवाय हा गेम प्लेअर्सना आकर्षित करण्यामागील दुसरं कारण म्हणजेच रिडीम कोड्स.

मृत्युनंतर तुमच्या सोशल मीडिया आणि डिजिटल डेटाचं नक्की काय होतं? जाणून घ्या सविस्तर

गेम डेवलपर कंपनी गरेना त्यांच्या प्लेअर्ससाठी रोज रिडीम कोड्स जारी करत असते. या कोडद्वारे, प्लेयर्स वेपन्स, कॅरेक्टर, बंडल आणि हिरे यासारख्या खास इन-गेम वस्तूंचा दावा करू शकतात, ते देखील अगदी मोफत. इतरवेळी या वस्तू खरेदी करण्यासाठी प्लेअर्सना त्यांच्याकडे असलेले डायमंड खर्च करावे लागतात. मात्र रिडीम कोड्समुळे कोणतेही डायमंड खर्च न करता या सर्व वस्तू मोफत मिळतात. (फोटो सौजन्य – Pinterest)

Garena Free Fire MAX गेममध्ये कोणत्याही प्रकारचे इन-गेम आइटम्स खरेदी करण्यासाठी इन-गेम करेंसी Diamonds ची गरज असते. डायमंड्स खरेदी करण्यासाठी प्लेअर्सना पैसे खर्च करावे लागतात. काही प्लेयर्सना बिना पैसे खर्च करता या वस्तू मिळवायच्या असतात. अशाच प्लेअर्ससाठी गेम डेवलपर कंपनी गरेनाद्वारे रिडीम कोड्स रिलीज केले जातात. हे कोड्स 12 ते16 डिजिटचे असतात. यामध्ये नंबर आणि अल्फाबेट्स दोन्हींचा समावेश असतो. तथापि, हे सर्व कोड मर्यादित काळासाठी उपलब्ध आहेत, म्हणून तुम्हाला ते वेळेत रिडीम करावे लागतील. 1 जून 2025 साठी आज जारी झालेल्या रिडीम कोडची यादी पाहूया.

Free Fire MAX Redeem Codes for 1st June 2025

  • FCVBNM789POIUY
  • FFCMCPSJ99S3
  • FBNMKL456ASDFGY2
  • WVDMR957F83JUET
  • FNMJKL123ZXCVBH6
  • FFAC2YXE6RF2
  • MCPW2D2WKWF2
  • HAYATOAVU76V
  • FFPLUED93XRT
  • MCPW3D28VZD6
  • 90H3SHNLPR75FIO
  • AM32WN2VU5SEJU2
  • 037F2DMLNQKT78J
  • C15S6FPJF45IFE9
  • 26LRCG1YSHJ0K37
  • Z019SEQZSQ8WKL3
  • JND0ZRJ4SKPR8UP
  • MJ1WZ059T47FCZQ
  • RY4KV0JR2SSJ3ND
  • PVAGKR4PBTE4UKC

जून महिन्यासाठी फ्री फायर मॅक्समध्ये नवीन फायरबॉर्न कॉन्करर बूयाह पास रिलीज झाला आहे. या पासद्वारे, तुम्हाला गेममधील इतर अनेक रिवॉर्ड्ससह एक्सक्लुझिव्ह फियरलेस जनरल बंडल मेल आणि फिमेलचा अ‍ॅक्सेस मिळणार आहे. तथापि, गेममध्ये बूयाह पास खरेदी करण्यासाठी खेळाडूंना त्यांचे डायमंड्स वापरावे लागतात. गेममधील बूयाह पास प्रीमियमची किंमत 199 डायमंड्स आहे आणि बूयाह पास प्रीमियम प्लसची किंमत 699 डायमंड्स आहे. लेटेस्ट इवेंटद्वारे तुम्हाला हे पास खूप स्वस्तात मिळू शकतात.

OnePlus च्या पावरफुल Smartphone ची झाली धमाकेदार एंट्री! किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स जाणून घ्या सर्वकाही

फायरबॉर्न कॉन्करर बूयाह पास रिंग इव्हेंट फ्री फायर मॅक्समध्ये लाईव्ह आहे. या इवेंटद्वारे तुम्हाला बूयाह पास प्रीमियम प्लस मिळवण्याची संधी मिळत आहे. हा इवेंट आज म्हणजेच 1 जून रोजी लाईव्ह झाला आहे, जो महिनाभर लाईव्ह राहील. या इवेंटमध्ये, बक्षीस म्हणून बूयाह पास प्रीमियम प्लस आणि टोकन मिळविण्याची संधी आहे. तुम्ही हे टोकन बदलून देखील पासचा दावा करू शकता. बक्षिसे मिळविण्यासाठी तुम्हाला स्पिन करावे लागेल. स्पिनसाठी तुम्हाला तुमचे इन-गेम चलन डायमंड्स वापरावे लागेल.

Web Title: Free fire max redeem codes 1st june 2025 players will get 300 diamonds for free tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2025 | 12:19 PM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

999 रुपयांमध्ये लाँच झाले हे ईयरफोन्स! तब्बल 40 तासांची बॅटरी लाईफ आणि असे आहेत खास फीचर्स, जाणून घ्या सविस्तर
1

999 रुपयांमध्ये लाँच झाले हे ईयरफोन्स! तब्बल 40 तासांची बॅटरी लाईफ आणि असे आहेत खास फीचर्स, जाणून घ्या सविस्तर

केवळ 2 दिवस बाकी! Vivo T4 Pro भारतात करणार एंट्री, कंपनीने केला मुख्य फीचर्सचा खुलासा
2

केवळ 2 दिवस बाकी! Vivo T4 Pro भारतात करणार एंट्री, कंपनीने केला मुख्य फीचर्सचा खुलासा

OpenAI ची भारतात होणार एंट्री, या शहरात सुरु करणार ऑफीस! हायरिंग झाली सुरु, CEO अल्टमॅन म्हणला….
3

OpenAI ची भारतात होणार एंट्री, या शहरात सुरु करणार ऑफीस! हायरिंग झाली सुरु, CEO अल्टमॅन म्हणला….

Tech Tips: फोन अनलॉक न करताही करू शकता कॉल, असं काम करतं स्मार्टफोनमधील इमरजेंसी फीचर
4

Tech Tips: फोन अनलॉक न करताही करू शकता कॉल, असं काम करतं स्मार्टफोनमधील इमरजेंसी फीचर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.