Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लक्झरीचा नवीन ट्रेंड सुरु! तब्बल 8000mAh बॅटरी अन् अनोखी डिझाईन, Tecno डिव्हाईसच्या एंट्रीने प्रिमियम स्मार्टफोन्सही पडले फिके

Tecno Pova Curve 2 Launched: कंपनीने दोन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. हा स्मार्टफोन मिड रेंज सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. याचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 13, 2026 | 03:26 PM
लक्झरीचा नवीन ट्रेंड सुरु! तब्बल 8000mAh बॅटरी अन् अनोखी डिझाईन, Tecno डिव्हाईसच्या एंट्रीने प्रिमियम स्मार्टफोन्सही पडले फिके

लक्झरीचा नवीन ट्रेंड सुरु! तब्बल 8000mAh बॅटरी अन् अनोखी डिझाईन, Tecno डिव्हाईसच्या एंट्रीने प्रिमियम स्मार्टफोन्सही पडले फिके

Follow Us
Follow Us:
  • लेटेस्ट फोनमध्ये 144Hz रिफ्रेश रेट वाली कर्व्ड AMOLED स्क्रीन
  • Tecno Pova Curve 2 5G स्मार्टफोन दोन व्हेरिअंटमध्ये लाँच
  • Tecno Pova Curve स्मार्टफोनमध्ये 6.78-इंच फुल-HD+ (1,080 x 2,364 पिक्सेल) कर्व्ड AMOLED डिस्प्ले
टेक कंपनी Tecno ने एक नवीन स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. नवा स्मार्टफोन भारतात Tecno Pova Curve 2 5G या नावाने लाँच केला आहे. टेक्नोचा हा स्मार्टफोन गेल्यावर्षी मे महिन्यात लाँच करण्यात आलेल्या Pova Curve 5G चा सक्सेसर आहे. कंपनीने लाँच केलेल्या या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7100 चिपसेट देण्यात आला आहे. हे नवीन डिव्हाईस 8 जीबी रॅमसह लाँच करण्यात आले आहे. कंपनीच्या या लेटेस्ट फोनमध्ये 144Hz रिफ्रेश रेट वाली कर्व्ड AMOLED स्क्रीन आणि पीक ब्राइटनेस 4500 निट्स आहे. पावरफुल चार्जिंग आणि बॅटरीसह हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे.

मुंबईत मॅन्युफॅक्चरिंग सुरू होणार AI सेंटर, आयआयटी बॉम्बेने कोलंबिया विद्यापीठासोबत केला सामंजस्य करार

Tecno Pova Curve 2 5G ची किंमत

Tecno Pova Curve 2 5G स्मार्टफोन दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज आणि 256 जीबी स्टोरेज यांचा समावेश आहे. स्मार्टफोनच्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 27,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच 256 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 29,999 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन स्मार्टफोनची विक्री 20 फेब्रुवारी रोजी, दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्टवर सुरु होणार आहे. हा फोन स्ट्रोम टाइटेनियम, मेल्टिंग सिल्व आणि मायस्टिक पर्पल कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. लाँच ऑफरबद्दल बोलायचे झाले तर, कंपनी 3000 रुपयांची बँक सूट देईल. (फोटो सौजन्य – X) 

Introducing the all-new TECNO POVA Curve 2 5G! From 7.42mm Ultra-Slim Body to 8000mAh Mega Battery, it delivers smooth, all‑day performance that flows effortlessly with your lifestyle.#POVACurve25G #BeautyAndBeast pic.twitter.com/8rlt8jzGcC — tecnomobile (@tecnomobile) February 13, 2026

Tecno Pova Curve 2 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Tecno Pova Curve स्मार्टफोनमध्ये 6.78-इंच फुल-HD+ (1,080 x 2,364 पिक्सेल) कर्व्ड AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 144Hz आणि स्क्रीन टू बॉडी रेश्यो 93.18 टक्के, पीक ब्राइटनेस 4,500 निट्स आहे. हा डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7आय प्रोटेक्शनसह लाँच करण्यात आला आहे. टेक्नोचा हा लेटेस्ट फोन मीडियाटेक डेमेन्सिटी 7100 चिपसेट, 8GB रॅमसह 128GB आणि 256GB स्टोरेज ऑप्शनसह लाँच करण्यात आला आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, हा फोन वर्चुअल रॅम फीचरला सपोर्ट करतो, ज्याच्या मदतीने रॅम 16GB पर्यंत वाढवले जाऊ शकते. फोनमध्ये ग्राफिक्स सपोर्टसाठी Arm G610 MC2 GPU दिला आहे.

I Love You… मेसेज वाचताच रिप्लाय करताय? थांबा, प्रेमाच्या नावाखाली सुरु आहेत हे धोकादायक स्कॅम्स

फोटोग्राफीबद्दल बोलायचं झालं तर, Tecno Pova Curve 2 5G मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50-मेगापिक्सेलचा आहे आणि सेकेंडरी कॅमेरा 2-मेगापिक्सलचा आहे. फोनमध्ये सेल्फीसाठी 13 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. Tecno Pova Curve 2 5G स्मार्टफोनमध्ये 8,000mAh बॅटरीसह 45W चार्जिंग सपोर्ट दिला आहे. कंपनीचा दावा आहे की हा फोन एकदा चार्ज केल्यानंतर 16.4 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक देतो. हा फोन अँड्रॉइड 16 वर आधारित कंपनीच्या UI वर चालतो.

Web Title: Tecno pova curve 2 launched in india with powerful battery and amazing features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

50 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह चीनमध्ये नवा iQOO 16 लाँच! प्रिमियम फीचर्स आणि आकर्षक डिझाईनसह बदलणार यूजर्सचा अनुभव
1

50 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह चीनमध्ये नवा iQOO 16 लाँच! प्रिमियम फीचर्स आणि आकर्षक डिझाईनसह बदलणार यूजर्सचा अनुभव

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
2

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
3

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित
4

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.