Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: गेमर्ससाठी लाईव्ह झाला नवा Top-Up इव्हेंट, मोफत क्लेम करा No Sweat ईमोट आणि बरंच काही

No Sweat Top Up Event: फ्री फायर मॅक्स प्लेअर्ससाठी इन गेम करंसी डायमंड अतिशय महत्त्वाचे असतात. डायमंड खरेदीवर जर प्लेअर्सना इतर रिवॉर्ड्स देखील मिळाले, तर प्रचंड आनंद होतो. यासाठीच गेममध्ये एक नवीन ईव्हेंट सुरु झाला.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 14, 2026 | 08:30 AM
Free Fire Max: गेमर्ससाठी लाईव्ह झाला नवा Top-Up इव्हेंट, मोफत क्लेम करा No Sweat ईमोट आणि बरंच काही

Free Fire Max: गेमर्ससाठी लाईव्ह झाला नवा Top-Up इव्हेंट, मोफत क्लेम करा No Sweat ईमोट आणि बरंच काही

Follow Us
Follow Us:
  • गेमर्ससाठी एक नवीन टॉप अप इव्हेंट लाईव्ह
  • प्लेअर्सना मिळणार वेगळी ओळख निर्माण करण्याची संधी
  • इव्हेंट 17 फेब्रुवारी 2026 पर्यंत लाईव्ह राहणार
फ्री फायर मॅक्समध्ये गेमर्ससाठी एक नवीन टॉप अप इव्हेंट सुरू झाला आहे. हा नो स्वेट टॉप अप इव्हेंट आहे. हा इव्हेंट अतिशय खास आहे कारण या नव्या इव्हेंटमध्ये प्लेयर्सना डायमंड खरेदी केल्यास एक्सक्लूसिव इमोट आणि आउटफिट बोनस म्हणून मिळणार आहे. याचा वापर करून तुम्हाला गेममध्ये एक वेगळी ओळख मिळू शकते. ज्यामुळे तुमचा गेमिंग अनुभव अधिक चांगला होणार आहे. जर तुम्ही फ्री फायर मॅक्स प्लेअर असाल आणि तुम्ही गेममध्ये डायमंड खरेदी करत असाल तर हा इव्हेंट तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. या इव्हेंटमध्ये प्लेअर्सना डायमंडसोबतच मोफत गेमिंग आयटम्स देखील मिळणार आहेत.

Apple iPhone 17e vs Google Pixel 10a: मिड रेंजमध्ये होणार शर्यत! ग्राहक कोणाला पसंती देणार? कोणाचे फीचर्स बेस्ट? वाचा सविस्तर

नो स्वेट टॉप अप इव्हेंट

फ्री फायर मॅक्सच्या नो-स्वेट टॉप-अप इवेंट विशेषतः गेमर्ससाठी लाईव्ह झाला आहे. हा इव्हेंट 17 फेब्रुवारी 2026 पर्यंत लाईव्ह राहणार आहे. या इव्हेंटमध्ये प्लेअर्स इन-गेम करेंसी डायमंड खरेदी करून मोफत इमोट आणि आउटफिट क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. हा टॉप अप इव्हेंट गेममध्ये 30 जानेवारी 2026 रोजी सुरू झाला आहे. (फोटो सौजन्य – YouTube) 

डायमंड खरेदीवर कोणते रिवॉर्ड्स मिळणार?

किती डायमंड खरेदी केल्यास कोणते रिवॉर्ड्स मिळणार आहेत याची संपूर्ण यादी आता आम्ही शेअर करणार आहोत.

  • 100 डायमंड खरेदी केल्यास पर नो स्वेट इमोट रिवॉर्ड स्वरूपात प्लेयर्सना मिळणार आहे.
  • 300 डायमंड टॉप-अप केल्यास प्रॉस्परस इअर (शूज) मिळणार आहे.
  • 500 डायमंड खरेदी केल्यास प्रॉस्परस इअर (हेड) मिळणार आहे.
  • 700 डायमंड खरेदी केल्यास प्रॉस्परस इअर (टॉप) मिळणार आहे.
  • 1000 डायमंड खरेदी 3 प्रॉस्परस इअर (शॉर्ट्स) मिळणार आहे.
  • 1500 डायमंड खरेदी केल्यास स्वेट ड्रॉप बेनी हेड कॅप अनलॉक केले जाऊ शकते.
  • 2000 डायमंड खरेदी केल्यास 30 दिवसांना7 विंग्स ऑफ विक्ट्री आणि सिल्व्हर विंग्ज मिळणार आहे.

असे रिवॉर्ड्स अनलॉक करा ?

  • तुमच्या स्मार्टफोनमध्ये फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा.
  • वरच्या बाजूला डायमंड बटणावर क्लिक करा.
  • आता तुमच्या बजेटनुसार डायमंड खरेदी करा.
  • आता तुम्ही खरेदी केलेल्या डायमंड्सनुसार रिवॉर्ड्स क्लेम करू शकता.

हे आहेत आजचे रिडीम कोड्स

  • ​M2QP9L8KRV6K
  • ​R5QK4M7LVP1R
  • ​K9QP6K2MNL8V
  • ​V3QJ1M9KRP7V
  • ​D8MJ4Q6LVK2R
  • ​B3G7A22TWDR7X
  • ​FQ9W2E1R7T5Y
  • ​4N8M2XL9R1G3
  • ​FU1I5O3P7A9S
  • ​S9QK2L6VP3MR
  • ​FP9O1I5U3Y2T
  • ​B1RK7C5ZL8YT
लक्झरीचा नवीन ट्रेंड सुरु! तब्बल 8000mAh बॅटरी अन् अनोखी डिझाईन, Tecno डिव्हाईसच्या एंट्रीने प्रिमियम स्मार्टफोन्सही पडले फिके
  • ​FZ5X1C7V9B2N
  • ​FFR4G3HM5YJN
  • ​6KWMFJVMQQYG
  • ​F7F9A3B2K6G8
  • ​BR43FMAPYEZZ
  • ​H8YC4TN6VKQ9
  • ​FK3J9H5G1F7D
  • ​FA3S7D5F1G9H
  • ​UPQ7X5NMJ64V
  • ​FJI4GFE45TG5
  • ​4ST1ZTBZBRP9
  • ​FM6N1B8V3C4X
  • ​B6QV3LMK1TP
  • ​FT4E9Y5U1I3O
  • ​FF6YH3BFD7VT
  • ​FL2K6J4H8G5F
  • ​FR2D7G5T1Y8H

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: No sweat top up is live in free fire max players will get chance to win no sweat emote and many other rewards tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 08:30 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
1

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
2

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित
3

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत
4

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.