Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max चे 6 जुलैचे ‘हे ‘आहेत Redeem Codes; ‘फ्री वेपन स्किन’ अनलॉक करण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स

Free Fire Max Redeem Codes: फ्री फायर गेमर्स ही बातमी तुमच्यासाठी आहे. गेमर्सना या बॅटल रॉयल गेममध्ये वेपन स्किन फ्रीमध्ये अनलॉक करण्याची संधी उपलब्ध आहे. यासाठी तुम्ही आजच्या या रिडीम कोड्सचा वापर करू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 06, 2025 | 11:50 AM
हे आहेत Free Fire Max चे 6 जुलैचे Redeem Codes, फ्री वेपन स्किन अनलॉक करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

हे आहेत Free Fire Max चे 6 जुलैचे Redeem Codes, फ्री वेपन स्किन अनलॉक करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

Follow Us
Close
Follow Us:

गेम डेवलपर कंपनी गरेनाने त्यांच्या फ्री फायर मॅक्स गेममधील प्लेयर्ससाठी आजचे म्हणजेच 6 जुलैचे रिडीम कोड्स जारी केले आहेत. फ्री फायर मॅक्स गेमर्स रिडीम कोड्सची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. कारण गेममध्ये जे आयटम्स खरेदी करण्यासाठी पैसे मोजावे लागतात, तेच आयटम्स गेमर्सना या रिडीम कोडद्वारे फ्रीमध्ये मिळवण्याची संधी मिळते. कोड्स रिडीम करून गेमर्स वेपन्स स्किन, डायमंड्स, इमोट्स, पेट्स व बंडल इत्यादी आयटम्स मिळवू शकतात.

गेमर्ससाठी आनंदाची बातमी! भारतात पुन्हा होणार Free Fire ची एंट्री, या दिवशी सुरु होणार पहिले स्पोर्ट्स टूर्नामेंट

फ्री फायर मॅक्स भारतातील पॉपुलर बॅटल रॉयल गेम आहे, मात्र या गेममध्ये मिळणारे आइटम्स त्याची मज्जा दुप्पट करतात. सामान्य दिवसांमध्ये, गेममधील आयटम्स पैसे देऊन खरेदी करावे लागतात. तथापि, गेम डेव्हलपर कंपनी दररोज काही रिडीम कोड जारी करते, ज्याद्वारे तुम्ही ते पूर्णपणे हे गेममधील आयटम्स मोफत मिळवू शकता.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

Free Fire MAX रिडीम कोड्स दररोज रिलीज केले जातात. मात्र त्यांची व्हॅलिडीटी मर्यादित काळासाठी असते. हे कोड रिडीम करताना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य हा नियम लागू होतो. अशा परिस्थितीत, तुम्ही शक्य तितक्या लवकर हे कोड वापरावेत, ज्यामुळे तुम्हाला रिवॉर्ड्स मिळू शकतात. हे कोड 12 ते 16 अंकांचे असतात, ज्यामध्ये संख्या आणि अक्षरे दोन्ही असतात. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की हे कोड विशिष्ट प्रदेशासाठी आहेत. भारतीय वापरकर्ते फक्त भारतीय प्रदेशासाठी जारी केलेले कोड वापरू शकतात. 6 जुलै 2025 साठी आज जारी केलेले भारतीय प्रदेश विशिष्ट रिडीम कोड येथे पहा.

Free Fire MAX Redeem Codes for 6 July 2025

  • FFKSY7PQNWHG
  • FFMC2SJLZ3AW
  • FFDB-NTIL-PFS7
  • FF11WFNPP956
  • FFYNCXG2FNT4
  • FF9M2GF14CBF
  • FFM4X2HQWCVK
  • GXFT7YNWTQSZ
  • FFYNC9V2FTNN
  • FFPURTQPFDZ9
  • XF4SWKCH6KY4
  • FFDMNSW9KG2
  • FFNGY7PP2NWC
  • FFNRWTQPFDZ9
  • FFNFSXTPVQZ9
  • FVTCQK2MFNSK
  • FFSGT9KNQXT6
  • FFMTYKQPFDZ9
  • FFPURTXQFKX3
  • FFDMNQX9KGX2
  • NPTF2FWSPXN9
  • RDNAFV2KX2CQ
  • FF6WN9QSFTHX
  • FF4MTXQPFDZ9
  • FFMTYQPXFGX6
  • FFRSX4CYHXZ8

अशा प्रकरे रिडीम करा Free Fire MAX Codes

Free Fire Max कोड्स रिडीम करण्यासाठी https://reward.ff.garena.com/en या वेबसाईटला द्या. ही कंपनीची ऑफिशियल रिडेम्पशन वेबसाइट आहे. इथे तुम्हाला कोड रिडीम करण्याचा ऑप्शन मिळणार आहे. इथे तुम्ही सर्व कोड रिडीम करू शकाल आणि मोफत रिवॉर्ड मिळवू शकाल.

OMG! लूक असा की पाहतच राहाल! Boult चे क्लासी हेडफोन भारतात लाँच, इतकी आहे किंमत

भारतात पुन्हा होणार Free Fire ची एंट्री

गेल्या 3 वर्षांपासून बॅन असलेला फ्री फायरचं आता भारतात पुनरागमन होणार आहे. गेम डेवलपर Garena ने सोशल मीडियावर गेमच्या री-लाँचची घोषणा केली आहे. कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर याबाबत पोस्ट देखील शेअर केली आहे. Free Fire Max India Cup 2025 टूर्नामेंट 13 जुलैपासून सुरू होणार आहे.

Web Title: Free fire max redeem codes for 6 july gamers will get free weapon skin tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2025 | 11:23 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

दिल्ली-मुंबई नंतर आता या शहरात सुरू होणार Apple चे नवीन रिटेल स्टोअर, सप्टेंबर महिन्यात होणार ग्रँड ओपनिंग
1

दिल्ली-मुंबई नंतर आता या शहरात सुरू होणार Apple चे नवीन रिटेल स्टोअर, सप्टेंबर महिन्यात होणार ग्रँड ओपनिंग

Free Fire Max: बॅटलग्राऊंड गेममध्ये आज प्लेअर्सना आऊटफिट्ससह फ्री मिळणार Pets, फक्त करावं लागणार हे काम
2

Free Fire Max: बॅटलग्राऊंड गेममध्ये आज प्लेअर्सना आऊटफिट्ससह फ्री मिळणार Pets, फक्त करावं लागणार हे काम

सरकारला Online Gaming Bill ची काय गरज? केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचा मोठा खुलासा
3

सरकारला Online Gaming Bill ची काय गरज? केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचा मोठा खुलासा

ऑनलाइन गेमिंग बिलामुळे Dream 11 बंद होणार? BCCI लाही कोट्यवधींचा फटका बसणार?
4

ऑनलाइन गेमिंग बिलामुळे Dream 11 बंद होणार? BCCI लाही कोट्यवधींचा फटका बसणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.