
Free Fire Max: घाई करा! तुम्हालाही फ्रीमध्ये मिळू शकतं कॅरेक्टर बंडल आणि बरचं काही... आताच वापरा Redeem Codes
फ्री फायर मॅक्सची संख्या करोडोंच्या घरात आहे. फ्री फायर गेम प्लेअर्समध्ये त्याच्या ग्राफीक्स आणि इन-गेम आइटम्समुळे लोकप्रिय आहे. तसं तर प्लेअर्स गेममध्ये लूटद्वारे किंवा ईव्हेंटमध्ये अनेक इन-गेम आइटम्स जिंकू शकतात. पण यासाठी काही टास्क पूर्ण करणं अत्यंत गरजेचं असतं. हे टास्क पूर्ण झाले तरचं प्लेअर्सना बक्षीसे आणि रिवॉर्ड्स मिळतात. ज्यामध्ये इन-गेम आइटम्सचा समावेश होतो. याशिवाय हे टास्क मर्यादित कालावधीत पूर्ण करायचे असतात, तरचं प्लेअर्सना रिवॉर्ड्स दिले जातात. पण जर ठराविक वेळेत टास्क पूर्ण झाला नाही, तर युजर्सना बक्षीसे आणि रिवॉर्ड्स मिळतात.
अशावेळी प्लेअर्सना इन-गेम आइटम्स मिळवण्यासाठी त्यांच्याकडे असलेले डायमंड खर्च करावे लागतात. पण एक दुसरा उपाय देखील आहे, ज्यामध्ये प्लेअर्स कोणतंही टास्क पूर्ण न करता आणि डायमंड खर्च न करता इन-गेम आइटम्स मिळवू शकतात. हा मार्ग म्हणजे Garena ने जारी केलेले Redeem Codes. Garena ने जारी केलेले रेडिम कोड्स युजर्ससाठी प्रचंड फायद्याचे असतात. या कोडद्वारे, प्लेअर्सना मोफत वेपन, कॅरेक्टर बंडल, पेट्स, इमोट्स आणि ग्लू वॉल इत्यादी मिळू शकतात. जर तुम्ही फ्री फायर मॅक्स गेम खेळत असाल, तर आज 28 जुलै रोजी जारी केलेल्या रिडीम कोडची यादी आता आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तुम्हाला या रेडिम कोड्सच्या मदतीने रिवॉर्ड्स जिंकायचा असेल तर तुम्हाला घाई करावी लागणार आहे. कारण हे कोड्स ठरावीक काळासाठी उपलब्ध असतात. या कोड्सच्या मदतीने प्लेअर्स अनेक आकर्षक बक्षिसे जिंकू शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest)