
Free Fire Max: रिडीम कोड्सशिवाय गेम अपूर्णच! प्लेअर्सना का असते कोड्सची गरज, कारण वाचाल तर थक्क व्हाल!
गेममध्ये प्लेयर्सना रेडिम कोड्सच्या मदतीने पैसे आणि डायमंड खर्च न करता आकर्षक रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळते. यामध्ये डायमंड, ग्लू वॉल, गन स्किन इत्यादींचा समावेश असतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
अनेकदा प्लेयर्सना रेडिम कोड्सच्या मदतीने स्पेशल गान स्किन, बंडल, कॅरेक्टर्स आणि इमोट्स जिंकण्याची संधी मिळते. यासाठी डायमंड किंवा पैसे खर्च करण्याची गरज नसते.
Garena रोज फ्री फायर मॅक्स प्लेयर्ससाठी रेडिम कोड्स जारी करते. हे कोड्स मर्यादित काळासाठी उपलब्ध असतात. यामुळे प्लेयर्स या रेडिम कोड्सचा वापर करून इक्स्क्लूसिव रिवॉर्ड्स जिंकू शकतात.
नवीन प्लेयर्सकडे गेमिंग आयटम कमी असतात. याशिवाय या प्लेअर्सकडे डायमंड देखील नसतात. अशा परिस्थितीत रेडिम कोड्स प्लेयर्सना आकर्षक रिवार्ड्स जिंकण्यासाठी महत्वाचे असतात.
Garena रोज त्यांच्या लाखो प्लेयर्ससाठी रेडिम कोड्स जारी करते. यामुळे गेम खेळण्याची मजा अधिक वाढते.
फ्री फायर मॅक्समध्ये प्रत्येक प्लेअरला डायमंड खरेदी करणं शक्य नसतं. त्यामुळे अशा प्लेअर्ससाठी रिडीम कोड्स गरजेचे असतात. रिडीम कोड्सच्या मदतीने कोणतेही पैसे किंवा डायमंड खर्च न करता रिवॉर्ड्स जिंकून त्यांचा गेम अधिक पावरफुल बनवू शकतात.