Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: Garena ने गेमर्सना दिलं खास गिफ्ट, धमाकेदार Rewards साठी जारी केले स्पेशल रेडिम कोड्स

फ्री फायर मॅक्स प्लेयर्स रिडीम कोड्सची वाट बघत असतात. गरेना फ्री फायर मॅक्स प्लेअर्ससाठी रोज नवीन रिडीम कोड्स रोजी करत असते. या रेडीम कोड्सच्या मदतीने प्लेअर्सना इन-गेम आइटम्स फ्रीमध्ये मिळवण्याची संधी असते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 03, 2025 | 10:34 AM
Free Fire Max: Garena ने गेमर्सना दिलं खास गिफ्ट, धमाकेदार Rewards साठी जारी केले स्पेशल रेडिम कोड्स

Free Fire Max: Garena ने गेमर्सना दिलं खास गिफ्ट, धमाकेदार Rewards साठी जारी केले स्पेशल रेडिम कोड्स

Follow Us
Close
Follow Us:

गरेनाने फ्री फायर मॅक्स प्लेअर्ससाठी 3 ऑगस्टचे रेडिम कोड्स जारी केले आहेत. त्यामुळे आता प्लेअर्सना इन-गेम आयटम्स खरेदी करण्यासाठी डायमंडची गरज नाही. रेडीम कोड्सद्वारे प्लेअर्स फ्रीमध्ये इन-गेम आयटम्स मिळवू शकतात. हे कोड्स मर्यादित काळासाठी उपलब्ध असतात. त्यामुळे जर प्लेअर्सना या कोड्सद्वारे रिवॉर्ड जिंकायचे असतील घाई करावी लागणार आहे.

Tech Tips: Power Bank खरेदी करताना कधीही करू नका या चूका! पैसे होतील बर्बाद आणि फोनही होईल खराब…

हे आहेत आजचे रिडीम कोड्स

  • FCVBNM789POIUYT0
  • 5FG1D33BYOM01
  • FXCVBN234LKJHGF5
  • FFAC2YXE6RF2
  • FVBNMC678LKJHGF9
  • V427K98RUCHZ
  • FTREWQ901YUIOP2
  • FFMC2SJLKXSB
  • X99TK56XDJ4X
  • FBNMKL456ASDFGY2
  • FJHGFD345ZXCVBN8

फ्री फायर मॅक्समध्ये कसं बनाल प्रो प्लेअर

तुम्ही फ्री फायर मॅक्समध्ये सतत एलिमिनेट होत असाल,तर तुमच्यासाठी काही सोप्या टिप्स आहेत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही या फेमस बॅटल रॉयल गेममध्ये प्रो प्लेअर बनू शकता. या गेममध्ये केवळ शूटिंग नाही तर स्ट्रॅटेजी, टाइमिंग देखील महत्त्वाचे आहे. तुम्हाला या गेममध्ये प्रत्येक मॅचमध्ये “Booyah” करायचा असेल तर तुमच्यासाठी काही टिप्स आहेत.  (फोटो सौजन्य – Pinterest)

घाई करू नका

Free Fire Max एक बॅटल रॉयल गेम आहे. हे कोणतंही मिशन नाही, जिथे तुम्हाला सर्वच जिंकायचं आहे. जेव्हा तुम्ही गेममध्ये एंटर करता तेव्हा चांगली शस्त्रे, मेडकिट आणि इतर इन गेम आयटम्स तुमच्याकडे असणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे हे सर्व आयटम्स मिळण्यासाठी आणि शत्रूंचा सामना करण्यासाठी तुम्हाला शांत राहणं गरजेचं आहे. तुम्ही घाई केल्यास एखादा शत्रू तुमच्यावर हल्ला करू शकतो.

उंच ठिकाणावर थांबा

गेममध्ये नेहमी उंच ठिकाणं शोधा आणि तिथे थांबा. कारण उंच ठिकाणाहून तुम्ही इतर सर्व ठिकाणं अगदी सहज पाहू शकता आणि तुमच्या शत्रूंवर नजर ठेऊ शकता. उंच ठिकाणावरून तुम्हाला संपूर्ण परिसराचे स्पष्ट दृश्य दिसते आणि तुम्ही शत्रूंना लवकर ओळखू शकता. उंच ठिकाणी थांबल्यामुळे तुम्ही शत्रूला आधीच पाहू शकता आणि त्याच्यावर गोळीबार करता येतो, तर खाली राहिल्यास शत्रू तुम्हाला लवकर मारू शकतो. त्यामुळे गेममध्ये एंटर करताच एखादं उंच ठिकाणं शोधा जिथून तुम्हाला संपूर्ण परिसर पाहता येईल.

तुमची जागा सतत बदलत राहा

जर तुम्हाला गेममध्ये दिर्घकाळ टिकायचं असेल तर एकाच जागी थांबू नका. जर तुम्ही एकाच ठिकाणी जास्त वेळ राहिलात तर शत्रू तुमचे स्थान शोधू शकतो आणि तुमच्यावर हल्ला करू शकतो आणि तुमचा गेम इथेच संपू शकतो. म्हणून खेळादरम्यान तुमची स्थिती बदलत राहा आणि सुरक्षित क्षेत्राकडे वाटचाल करत राहा.

Tech Tips: ChatGPT एकाच झटक्यात लिहिणार परफेक्ट कंटेंट, अशी द्या कमांड आणि तुमच्या प्रश्नाचं मिळणार योग्य उत्तर

Gloo Wall चा वापर करा

Free Fire Max मध्ये Gloo Wall एक उत्तम फिचर आहे. याचा वापर करून तुम्ही शत्रूंपासून तुमची सुरक्षा करू शकता. जर शत्रू खूप जवळ असेल आणि तुम्ही मरणार असाल, तर ग्लू वॉल वापरून स्वतःला वाचवा. ग्लू वॉलचा अनावश्यक वापर वारंवार करून तुम्ही गेममध्ये मागे पडू शकता.

मेडकिटचा वापर करा

संधी मिळताच, मेडकिटने स्वतःला बरे करा आणि तुमचा हेल्थ बार भरलेला ठेवा. हे तुम्हाला कोणत्याही वळणावर शत्रूला पराभूत करण्यास मदत करेल.

Web Title: Garena redeem codes for 3 august 2025 for free fire max players tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2025 | 10:34 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

भविष्यातील भन्नाट टेक्नॉलॉजी! ना बॅटरी, ना चावी; हवेतल्या ऊर्जेवर चालणाऱ्या घड्याळाची जगभरात चर्चा, 3,000 वर्षे दाखवणार अचूक वेळ
1

भविष्यातील भन्नाट टेक्नॉलॉजी! ना बॅटरी, ना चावी; हवेतल्या ऊर्जेवर चालणाऱ्या घड्याळाची जगभरात चर्चा, 3,000 वर्षे दाखवणार अचूक वेळ

Instagram Supervision Tool: मुलांच्या ऑनलाइन अ‍ॅक्टिव्हिटीवर पालकांची राहणार; Instagram आणणार नवे सुरक्षा टूल     
2

Instagram Supervision Tool: मुलांच्या ऑनलाइन अ‍ॅक्टिव्हिटीवर पालकांची राहणार; Instagram आणणार नवे सुरक्षा टूल     

गोबोल्टचे दमदार Mustang GT20 आणि GT40 ब्लूटूथ स्पीकर्स भारतात लाँच; प्रीमियम डिझाइनसह मिळणार दर्जेदार फीचर्स
3

गोबोल्टचे दमदार Mustang GT20 आणि GT40 ब्लूटूथ स्पीकर्स भारतात लाँच; प्रीमियम डिझाइनसह मिळणार दर्जेदार फीचर्स

Sony च्या नव्या स्मार्टफोनने हादरलं मार्केट! 16GB रॅम अन् 48MP कॅमेऱ्याने सुसज्ज… किंमत तब्बल इतकी
4

Sony च्या नव्या स्मार्टफोनने हादरलं मार्केट! 16GB रॅम अन् 48MP कॅमेऱ्याने सुसज्ज… किंमत तब्बल इतकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.