Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईतील गणेशोत्सव सुरक्षितपणे व सुखरूप पार पडावा यासाठी ‘हे’ निभावत आहेत महत्त्वाची जबाबदारी

गोदरेज (Godrej) समूहातील प्रमुख कंपनी गोदरेज अँड बॉयसचे बिझनेस युनिट गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सने (Godrej Security Solutions, a business unit of Godrej & Boyce) मुंबईतील प्रमुख गणेश मंडपांना (Ganesh Mandaps) कव्हर (Cover) करणारे ३०० पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Cameras) लावले आहेत, यामध्ये भक्तांना ज्यांची सर्वात जास्त ओढ असते असे 'लालबागचा राजा' (Lalbahucha Raja), 'मुंबईचा राजा - गणेशगल्ली' (Mumbaicha Raja, Ganeshgally), 'चिंतामणी' (Chintamani) यांचा समावेश आहे.

  • By Vivek Bhor
Updated On: Sep 01, 2022 | 09:59 PM
मुंबईतील गणेशोत्सव सुरक्षितपणे व सुखरूप पार पडावा यासाठी ‘हे’ निभावत आहेत महत्त्वाची जबाबदारी
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : गोदरेज समूहातील प्रमुख कंपनी गोदरेज अँड बॉयसचे (Godrej And Boyce) एक बिझनेस युनिट गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सने (Godrej Security Solutions) ‘डीकोडिंग सेफ अँड साउंड: इन द इंडियन कॉन्टेक्स्ट’ हे सर्वेक्षण नुकतेच केले.

सुरक्षेसाठीच्या सुविधा (Security facilities), उपाययोजना याकडे पाहण्याचा भारतीयांचा दृष्टीकोन कसा आहे ते या सर्वेक्षणात (Survey) समजून घेण्यात आले आहे. गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सच्या या सर्वेक्षणात मुंबईतून सहभागी झालेल्यांपैकी ४४% लोकांच्या मते स्वतःचे आणि प्रियजनांचे आरोग्य व्यवस्थित असणे म्हणजे ‘सुरक्षित व सुखरूप’ असणे आहे. हाच विषय पुढे नेत आणि सुरक्षेच्या मूलभूत मूल्यांना अनुसरून यंदाच्या वर्षी गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्स (Godrej Security Solutions) मुंबईतील गणेशोत्सव (Ganeshotsav Mumbai) सुरक्षितपणे व सुखरूप पार पडावा यासाठी एक महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सने (Godrej Security Solutions) मुंबईतील अनेक प्रमुख गणेश मंडपांमध्ये ३०० पेक्षा जास्त सिक्युरिटी/सीसीटीव्ही कॅमेरे, २ डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर्स, हातात धरून वापरावयाचे ४ मेटल डिटेक्टर्स इन्स्टॉल केले आहेत. भक्तांची सर्वाधिक ओढ ज्याठिकाणी असते असे ‘लालबागचा राजा’, ‘मुंबईचा राजा – गणेशगल्ली’, चिंतामणी यांचा यामध्ये समावेश आहे. अशाप्रकारे मंडपांमध्ये सुरक्षितता राखण्यात आयोजकांना महत्त्वाची मदत करण्याचे काम गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्स करत आहे.

गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सचे (Godrej Security Solutions) बिझनेस हेड पुष्कर गोखले म्हणाले, “भारतातील अनेक भागांमध्ये गणेश चतुर्थीचा उत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो. पण गणेशोत्सवाची जी शान आणि जो उत्साह मुंबईमध्ये असतो त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. या काळात देशभरातील भाविक आपल्या लाडक्या गणपतीबाप्पांचे दर्शन घेण्यासाठी मुंबईत येतात. बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस, मुंबई अग्निशामक दल, वाहतूक नियंत्रण विभाग, मुंबईतील बस सेवा – बेस्ट, सैन्य दल आणि अशा इतर अनेक विभागांनी गणेशोत्सवासाठी केलेली तयारी या फिल्ममध्ये दाखवण्यात आली आहे.

गणेशभक्तांना हा उत्सव सुखासमाधानाने साजरा करता यावा यासाठी हे अनेक कर्मचारी अथक मेहनत घेत असतात. आम्हाला खात्री आहे की आम्हा सर्वांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे यावर्षीचा गणेशोत्सव सुरक्षितपणे व सुखरूप पार पडेल. गेली दोन वर्षे महामारीच्या विरोधात दिलेल्या लढ्यानंतर यावर्षी मुंबई शहर आपला एक सर्वात लाडका सण साजरा करण्यासाठी सज्ज होत आहे, आम्ही देखील यामध्ये सहभागी होऊन गणेश मंडपांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे व नियंत्रण सुविधा इन्स्टॉल करत आहोत. गणेशभक्तांच्या आनंदात व समाधानात कुठेही कसूर राहू नये हा आमचा उद्देश आहे.”

Web Title: Godrej security solutions are playing an important responsibility to ensure that ganeshotsav 2022 in mumbai is conducted safely and smoothly nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2022 | 09:59 PM

Topics:  

  • cctv cameras
  • chinchpoklicha chintamani
  • Lalbaugcha Raja

संबंधित बातम्या

देखणे हे रूप दिसे….! शाही थाटात चिंचपोकळीच्या चिंतामणीचे आगमन, अनोख्या रूपात बाप्पा साकार
1

देखणे हे रूप दिसे….! शाही थाटात चिंचपोकळीच्या चिंतामणीचे आगमन, अनोख्या रूपात बाप्पा साकार

Ashadhi Wari: आषाढी वारीसाठी पंढरपूर सज्ज; 150 ठिकाणी CCTV अन्…
2

Ashadhi Wari: आषाढी वारीसाठी पंढरपूर सज्ज; 150 ठिकाणी CCTV अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.