पीएमपीएमएलला पीएमआरडीएकडून ५०० आणि पीएमसी-पीसीएमसीकडून ५०० बसेस मिळणार आहेत. त्या बसेस कंत्राटदारांना चालवायला देण्यासंदर्भात कंत्राटदारांबरोबर बैठक झाली आहे. या एक हजार बसेस येणार आहेत.
तिवेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी पारंपरिक पद्धतींना मर्यादा येत असल्याने नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने रस्ते सुरक्षितता वाढविण्याच्या उद्देशाने पुणे ग्रामीण पोलिसांनी लेझर स्पीड कॅमेऱ्यांचा वापर सुरू केला आहे.
जिल्ह्यातील १३२७ शाळा असून, पहिल्या टप्प्यात जास्त पटीसंख्येच्या २६० शाळांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या प्रत्येक शाळेला ४ कॅमेऱ्याचा एक संच दिला जाणार आहे.
दहावी-बारावीच्या फेब्रुवारी/मार्च २०२६ परीक्षांतील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावरील वर्गात सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.
एका वर्गखोलीत किमान दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अपेक्षित आहे. अनेक अनुदानित शाळांमध्ये २० ते २५ वर्गखोल्या असून, सर्व खोल्यांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च येण्याची शक्यता आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे़. मंदिर समितीने भाविकांच्या सुलभ व जलद दर्शनाला प्राधान्य दिले आहे, यासाठी आवश्यक त्या उपाय योजना करण्यात आलेल्या आहेत.
बाजारात सतत नवनवीन स्मार्टफोन लाँच होत आहेत, त्यामुळे आपण नवीन फोन घेण्याकडे आकर्षित होतो आणि जुने फोन कपाटात ठेवतो किंवा फेकून देतो. आपल्याकडे एकाच वेळी दोन स्मार्टफोन असतील तर त्याचा…
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांना शिस्त लागावी, यासाठी वाहतूक पोलिसांसोबतच आता सीसीटीव्ही कॅमेरेही 'ड्युटी' करत आहेत. शहरातील 17 विविध चौकांमध्ये वाहतूक पोलीस आणि स्मार्ट सिटी कार्यालयाच्या वतीने 122 कॅमेरे कार्यान्वित करण्यात…
उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने (Yogi Government) शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार मोठा निर्णय घेतला आहे. योगी सरकारने राज्यातील मुलांच्या स्कूल व्हॅनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य केले असल्याचे सांगण्यात येत आहे.
गोदरेज (Godrej) समूहातील प्रमुख कंपनी गोदरेज अँड बॉयसचे बिझनेस युनिट गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सने (Godrej Security Solutions, a business unit of Godrej & Boyce) मुंबईतील प्रमुख गणेश मंडपांना (Ganesh Mandaps) कव्हर…