Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतासह इतर 6 देशांमध्ये लाँच होतोय Google AI Overview! फीचर्स अपडेटनंतर कंपनीचा निर्णय

Google चे AI Overview फीचर आता लवकरच भारतासह इतर 6 देशांमध्ये लाँच होणार आहे. सर्वात आधी हे फीचर अमेरिेकेत लाँच करण्यात आलं होतं. मात्र त्यावेळी Google AI Overview ने एका युजरला पिझ्झावर चीज लावण्यासाठी गोंदचा वापर करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे कंपनीवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 19, 2024 | 11:35 AM
भारतासह इतर 6 देशांमध्ये लाँच होतोय Google AI Overview (फोटो सौजन्य - pinterest)

भारतासह इतर 6 देशांमध्ये लाँच होतोय Google AI Overview (फोटो सौजन्य - pinterest)

Follow Us
Close
Follow Us:

Google चे AI-पावर्ड सर्च फीचर म्हणजेच Google AI Overview लवकरच भारतात देखील उपलब्ध होणार आहे. Google AI Overview फीचर भारतासह एकूण 6 देशांमध्ये लाँच करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. या देशांमध्ये भारत, युनायटेड किंगडम, जपान, इंडोनेशिया, मेक्सिको आणि ब्राझील यांचा समावेश आहे. या सर्व देशांमध्ये आता लवकरच Google AI Overview फीचर उपलब्ध असेल. सर्वात आधी हे फीचर अमेरिकेत लाँच करण्यात आलं होतं. मात्र त्यावेळी या फीचरमध्ये अनेक त्रुटी आढळल्या, तसेच काही गंभीर समस्यांचा सामना देखील करावा लागला. या सर्व गोष्टी लक्षात घेत कंपनीने Google AI Overview मध्ये अनेक बदल केले आणि त्याची चाचणी घेतली. त्यानंतर आता Google AI Overview भारतासह इतर 6 देशांमध्ये लाँच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेदेखील वाचा- Google, Microsoft आणि Adobe सह या टेक कंपन्यांमध्ये आहेत भारतीय सीईओ!

Google AI Overview सर्वात आधी अमेरिकेत लाँच करण्यात आलं होतं. मात्र यावेळी या फीचरमध्ये अनेक गंभीर त्रुटी आढळल्या. Google AI Overview अमेरिकेत लाँच केल्यानंतर सुरुवातीला काही समस्या निर्माण झाल्या होत्या. सुरुवातीला गंभीर चुका केल्याबद्दल आणि धोकादायक सूचना केल्याबद्दल Google AI Overview वर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. Google AI Overview ने काही युजर्सना पिझ्झावर चीज चिकटवण्यासाठी गोंद लावण्याचा सल्ला दिला होता. या सल्ल्यानंतर Google AI Overview वर मोठ्या प्रमाणात टीका झाली. त्यानंतर कंपनीने या फीचरमध्ये अनेक बदल केले.

Google ने त्यात खूप सुधारणा केल्या आणि Google AI Overview मधील काही उत्तरे मॅन्युअली काढून टाकली. या सगळ्यानंतर, अमेरिकेत या वैशिष्ट्याचा सकारात्मक परिणाम मिळाला. त्यामुळे आता कंपनीने या फीचरचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेदेखील वाचा- Google ने जारी केला अलर्ट! स्कॅमर आणि बनावट ईमेलपासून वाचण्यासाठी दिल्या सूचना

कंपनीचे म्हणणे आहे की, हे फीचर वापरणारे युजर्स अधिक समाधानी तर आहेतच पण ते Google सर्चचा जास्त वापर करत आहेत. Google AI Overview आता भारत, युनायटेड किंगडम, जपान, इंडोनेशिया, मेक्सिको आणि ब्राझीलमध्ये लाँच होत आहे. हे स्थानिक भाषांमध्ये देखील शोध परिणाम दर्शविण्यास सक्षम आहे. हे फिचर काही युजर्ससाठी आधीच उपलब्ध करून देण्यात आले आहे आणि हळूहळू सर्व युजर्स ते वापरू शकतील.

Google AI Overview

AI Overview फीचर गूगल सर्चवर सर्च करण्यात आलेल्या क्वेरीवर आधारित AI-जनरेटेड सारांश तयार करतो. हे सारांश वेबवरील विविध स्त्रोतांकडील डेटाचे विश्लेषण करून तयार केले जातात आणि युजर्सना ते शोधत असलेल्या माहितीचे त्वरित अवलोकन प्रदान करतात. याच्या मदतीने यूजरला कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वीच महत्त्वाची माहिती मिळते. Google ने पहिल्यांदा हे AI फीचर मे मध्ये लाँच केले होते, परंतु सुरुवातीला काही चुका आणि धोकादायक सूचनांमुळे टीकेला सामोरे जावे लागले. याशिवाय काही समरीमध्ये जाहिरातींचा समावेश करण्यात आला होता. या समस्यांनंतर, Google ने हे फीचर तात्पुरते थांबवले होते. यानंतर आता AI Overview पुन्हा लाँच केले गेले आहे.

Web Title: Google ai overview will launch in india including 6 countries

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2024 | 11:35 AM

Topics:  

  • technology

संबंधित बातम्या

मनुष्याला अमर बनवू शकते ही टेक्नॉलॉजी, विज्ञानाचा सर्वात  मोठा चमत्कार जे बदलेल तुमचं भविष्य
1

मनुष्याला अमर बनवू शकते ही टेक्नॉलॉजी, विज्ञानाचा सर्वात मोठा चमत्कार जे बदलेल तुमचं भविष्य

सिद्धू मूसे वाला पुन्हा दिसणार स्टेजवर! होलोग्राम टेक्नॉलॉजी दाखवणार मॅजिक, दर्शकांना दिसणार 3D अवतार
2

सिद्धू मूसे वाला पुन्हा दिसणार स्टेजवर! होलोग्राम टेक्नॉलॉजी दाखवणार मॅजिक, दर्शकांना दिसणार 3D अवतार

AI गिळून टाकणार ‘या’ लोकांची नोकरी! ChatGPT च्या मालकांनी सांगितले कारण, वेळीच बदला Job
3

AI गिळून टाकणार ‘या’ लोकांची नोकरी! ChatGPT च्या मालकांनी सांगितले कारण, वेळीच बदला Job

तंत्रज्ञानात करिअर घडवायचे आहे? पण Maths ची भीती वाटतेय? मग नक्की वाचा
4

तंत्रज्ञानात करिअर घडवायचे आहे? पण Maths ची भीती वाटतेय? मग नक्की वाचा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.