Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google AI Course: गुगलने लाँच केलेल्या ‘या’ कोर्समुळे आता कोडिंगशिवाय बनवता येणार स्वतःचे ॲप!

Google AI Course : गुगलने कोर्सेरा प्लॅटफॉर्मवर मोफत एआय प्रोफेशनल सर्टिफिकेट कोर्स सुरू केला आहे. आपल्या सर्वांसाठी त्याने 'व्हाइब कोडिंग' तंत्रज्ञानाने ॲप बनवण्याची सुवर्णसंधी आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 17, 2026 | 11:56 AM
google

google

Follow Us
Follow Us:

Google AI Course : जर तुम्हाला आर्टिफिशिअल इंटिलिजन्स (AI) शिकण्याची आवड असेल, पण कोडिंग किंवा टेक्निकल बॅकग्राउंड नसल्याने तुम्ही मागे हटत असाल, तर आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. गुगलने ‘कोर्सेरा’ (Coursera)  प्लॅटफॉर्मवर आपला नवीन ‘एआय प्रोफेशनल सर्टिफिकेट कोर्स’ लाँच केला आहे. हा कोर्स शिकू इच्छिणाऱ्या नवशिख्यांसाठी बनवण्यात आला आहे. या कोर्समध्ये तुम्ही बेसिक गोष्टीपासून ते ॲडव्हान्सड स्किल्स शिकू शकता. आजकाल कंपन्या अशा उमेद्वारांच्या शोधात आहेत. ज्यांना एआय टूल्स आणि जनरेटिव्ह एआयचा (Generative AI) योग्य प्रकारे वापर करता येतो. हीच गरज ओळखून गुगलने हा कोर्स तयार केला आहे.

UPSC पूर्व परीक्षा २०२६ चे हॉल तिकीट जाहीर! ‘या’ डायरेक्ट लिंकवरून एका क्लिकवर करा डाऊनलोड; जाणून घ्या नियम..

विनाअनुभव शिकता येणार एआय स्किल्स

हा कोर्स गुगलच्या एक्सपर्स्ट्सनी तयार केला आहे. यासाठी कोणत्याही पूर्व अनुभवाची किंवा तांत्रिक ज्ञानाची गरज नाही. विशेष म्हणचे हा कोर्स एआय केवळ एक टूल म्हणून नाही तर एक प्रोफेशनल पार्टनर म्हणून कसे वापरावे, हे शिकवतो.

कोडिंगची गरज नाही! तरीही बनवता येणार कस्टम ॲप

या कोर्समध्ये व्हाइब कोडिंग (Vibe Coding) सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. याद्वारे तुम्ही कोडिंग न शिकताही स्वत:चे ‘कस्टम ॲप’ (Custom App) तयार करू शकता. या कोर्सद्वारे आपल्या कामाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी लोक एआय ॲप्लिकेशन तयार करू शकतात, असा दावा गुगलने केला आहे. याशिवाय यामध्ये डेटा अनॅलिसिस, कम्युनिकेशन, रिसर्च आणि बिझनेस प्रेझेंटेशन यांसारख्या जॉबसाठी आवश्यक असणारी कौशल्ये शिकवण्यावर भर दिला आहे.

Work From Home: ऑफिसला न जाता घर बसल्या कमावता येतील लाखो रुपये; ‘या’ ३ वर्क फ्रॉम होम नोकऱ्यांना बाजारात मोठी मागणी!

७ कोर्सेसची सिरीज आणि १६ भाषांमध्ये उपलब्ध

गुगल एआय प्रोफेशनल सर्टिफिकेट अंतर्गत एकूण ७ कोर्सची मालिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. यातील प्रत्येक कोर्स पूर्ण करण्यासाठी साधारण १ ते ३ तासांचा वेळ लागतो.

हा कोर्स इंग्रजीव्यतिरिक्त इतर १६ भाषांमध्ये उपलब्ध असल्याने विद्यार्थी आपल्या सोयीनुसार भाषा बदलून शिकू शकतात. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर युजर्सना एक डिजिटल ‘प्रोफेशनल सर्टिफिकेट’ मिळते.   त्यामुळे आजच्या एआयच्या जगात विद्यार्थी, फ्रिलांसर्स आणि नोकरदार प्रोफेशनल्ससाठी ही मोठी सुवर्णसंधी आहे.

Web Title: Google ai professional certificate course coursera vibe coding no experience required

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 11:54 AM

Topics:  

  • AI App
  • course
  • google

संबंधित बातम्या

फोल्डेबल फोन पाहिजे, पण बजेट कमी? 3 लाखांच्या iPhone Duo पेक्षा हे आहेत स्वस्त पर्याय; खरेदीपूर्वी जाणून घ्या फीचर्स
1

फोल्डेबल फोन पाहिजे, पण बजेट कमी? 3 लाखांच्या iPhone Duo पेक्षा हे आहेत स्वस्त पर्याय; खरेदीपूर्वी जाणून घ्या फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.