Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 12 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Meta AI News : फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आता AI ची नजर! किशोरवयीन मुलांचे वय आपोआप ओळखणार; सुरक्षा सेटिंग्जही बदलणार

Meta AI News : मुलांच्या आणि किशोरवयीन मुलांच्या ऑनलाइन सुरक्षेसाठी मेटाने फेसबुक आणि इंस्टाग्रामवर AI आधारित वय ओळखण्याची प्रणाली आणण्याचा निर्णय घेतला. कीची जन्मतारीख दिली तरी वापरकर्त्याच्या हालचाली आणि वापराच्या पद्धतींचे विश्लेषण करून AI वयाचा अंदाज लावणार आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 12, 2026 | 06:41 PM
AI now keeping an eye on Facebook and Instagram ( फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आता AI ची नजर ) फोटो सौजन्य AI

AI now keeping an eye on Facebook and Instagram ( फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आता AI ची नजर ) फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • कसे काम करणार AI Age Detection 
  • Teen Account मध्ये मिळणार विशेष सुरक्षा 
  • AI आधारित वय पडताळणी प्रक्रिया जानेवारीपासून 
Meta AI News : सोशल मीडिया वापरणाऱ्या लहान मुलांच्या आणि किशोरवयीन मुलांच्या ऑनलाइन सुरक्षेसाठी मेटा कंपनीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाच्या मदतीने वापरकर्त्याचे वय ओळखले जाणार आहे. विशेष म्हणजे, खाते तयार करताना चुकीची जन्मतारीख नोंदवली तरी AI प्रणाली वापरकर्त्याच्या हालचाली आणि वापराच्या पद्धतींचे विश्लेषण करून त्याच्या वयाचा अंदाज घेणार आहे.

कसे काम करणार AI Age Detection

मेटाच्या नवीन प्रणालीमध्ये केवळ जन्मतारखेवर अवलंबून न राहता खात्यावरील माहिती आणि वापराच्या पद्धतींचे विश्लेषण केले जाणार आहे. एखादा वापरकर्ता किशोरवयीन असल्याचे आढळल्यास त्याचे खाते आपोआप Teen Account मध्ये रूपांतरित केले जाईल. यामुळे मुलांना वयाला अयोग्य कंटेंट आणि अनोळखी व्यक्तींच्या संदेशांपासून सुरक्षित ठेवण्यास मदत होणार आहे.

मेटाने आपल्या अधिकृत ब्लॉग पोस्टमध्ये या सुविधेची माहिती दिली आहे. कंपनी एप्रिल २०२५ पासून या तंत्रज्ञानाची चाचणी करत आहे. जागतिक स्तरावर मुलांच्या ऑनलाइन सुरक्षेबाबत सोशल मीडिया कंपन्यांवर दबाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Airtel Recharge Plan: एअरटेलचा पुन्हा स्वस्त रिचार्ज प्लॅन लॉन्च; यावेळी मात्र मिळणार नाही हा फायदा

Teen Account मध्ये मिळणार विशेष सुरक्षा

किशोरवयीन खात्यांसाठी मेटाकडून अनेक सुरक्षा सुविधा दिल्या जाणार आहेत. यामध्ये स्क्रीन टाइम मर्यादा, रात्री नोटिफिकेशन्स बंद ठेवण्यासाठी क्वाएट मोड, कठोर गोपनीयता नियम आणि अयोग्य कंटेंटवर निर्बंध यांचा समावेश आहे. अनोळखी व्यक्तींकडून येणारे संदेशही मर्यादित केले जाणार आहेत.

दरम्यान, सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये व्यसनाधीनता, न्यूनगंड, झोपेचा अभाव, नैराश्य, सायबर बुलिंग आणि FOMO यांसारख्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे मुलांच्या मानसिक आरोग्याचा विचार करून ही सुरक्षा व्यवस्था महत्त्वाची ठरू शकते.

AI आधारित वय पडताळणी प्रक्रिया जानेवारीपासून

मेटाच्या माहितीनुसार, नवीन सुरक्षा सुविधा आणि AI आधारित वय पडताळणी प्रक्रिया जानेवारीपासून टप्प्याटप्प्याने लागू केली जाणार आहे. मात्र, ही प्रणाली किती अचूकपणे वय ओळखते आणि वापरकर्त्यांची गोपनीयता कशी जपते, हे प्रत्यक्ष अंमलबजावणीनंतर स्पष्ट होईल.

Jio Free Recharge: फ्री फ्री फ्री! Jio ची भन्नाट ऑफर, ग्राहकांना मिळणार फ्री रिचार्ज, कसं ते जाणून घ्या…

Web Title: Meta ai age detection facebook instagram teen account safety sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2026 | 06:41 PM

Topics:  

  • AI App
  • Facebook
  • Instagram News

संबंधित बातम्या

Cyber Fraud News: फेसबुकवरून स्वस्तात साडी खरेदी करणे पडले महागात; ७१ वर्षीय सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेची साडेआठ लाखांची फसवणूक!
1

Cyber Fraud News: फेसबुकवरून स्वस्तात साडी खरेदी करणे पडले महागात; ७१ वर्षीय सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेची साडेआठ लाखांची फसवणूक!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.