Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google Map Update: गूगल मॅपचे हे AI फीचर्स तुमच्यासाठी ठरणार वरदान, चुटकीसरशी सोडवतील तुमच्या समस्या

गूगल मॅप दिवसेंदिवस अपग्रेड होत आहे. गूगल मॅपमध्ये अनेक नवीन फीचर्स लाँच केले जात आहेत. हे फीचर्स गूगल मॅप युजर्ससाठी वरदान ठरणार आहेत. या नवीन फीचर्समुळे तुमचा गूगल मॅप वापरण्याता अनुभव पूर्णपणे बदलणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 28, 2024 | 09:01 AM
गूगल मॅपचे हे AI फीचर्स तुमच्यासाठी ठरणार वरदान, चुटकीसरशी सोडवतील तुमच्या समस्या

गूगल मॅपचे हे AI फीचर्स तुमच्यासाठी ठरणार वरदान, चुटकीसरशी सोडवतील तुमच्या समस्या

Follow Us
Close
Follow Us:

आतापर्यंत आपल्या प्रत्येक प्रवासासाठी गूगल आपल्यासाठी वरदान ठरत होतं. गूगल मॅप हे आजच्या काळात एक अत्यावश्यक ॲप बनले आहे, जे दैनंदिन जीवनात अनेक वेळा वापरले जाते. गूगल मॅपशिवाय आपण कोणत्याही अनोळखी ठिकाणी जाण्याचा विचार देखील करू शकत नाही. गूगल मॅपचे देसभरात प्रचंड युजर्स आहेत. या युजर्सच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ देखील होत आहे. वाढत्या युजर्सप्रमाणेच गूगल मॅप देखील दिवसेंदिवस अपग्रेड होत आहे. गूगल मॅपमध्ये अनेक नवीन फीचर्स लाँच केले जात आहेत, जे युजर्सचा प्रवास अधिस सोपा आणि मजेशीर करू शकतात.

हेदेखील वाचा- गुगल मॅपच्या वॉकिंग मोड फीचरबद्दल माहीत आहे का? आता क्षणार्धात समजणार रस्ता

गूगल मॅप आता पूर्वीसारखा राहिला नसून तो खूप अपग्रेड झाला आहे. गुगल मॅपवर अशा अनेक AI फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे, जे तुम्हाला एक जबरदस्त अनुभव देणार आहे. आम्ही तुम्हाला अशाच पाच AI फीचर्सबद्दल सांगणार आहोत जे तुमच्यासाठी खूप खास ठरणार आहेत. हे फीचर्स तुम्हाला प्रत्येक प्रवासात मदत करणार आहेत. यामुळे तुमच्या प्रवासाचा अनुभव अधिकच मजेदार होणार आहे. (फोटो सौजन्य – pinterest)

गूगल मॅपमध्ये या AI फीचर्सचा समावेश

कन्वर्जेशनल मॅप सर्च: गूगल मॅपमधील या AI वैशिष्ट्याच्या मदतीने, तुम्ही थेट गूगल मॅपसोबत चॅट करू शकता आणि कोणतीही माहिती मिळवू शकता. युजर्सच्या बेस्ट रिजल्टसाठी, AI बिजनेस डिटेल्स, फोटोज, रेटिग्ंस आणि रिव्यूसह गूगल मॅपवरील अनेक माहितीचा वापर केला जाईल.

लाइव व्यू ऑन मॅप्स: दुसरे फीचर लाइव व्यू ऑन मॅप्स आहे. यामध्ये, काहीतरी शोधण्यासाठी, तुम्हाला लाइव्ह व्ह्यू वापरून कॅमेरा आयकॉनवर टॅप करावे लागेल. या फीचरच्या मदतीने तुम्ही एटीएम, रेस्टॉरंट्स, पार्क्स, ट्रान्झिट स्टेशन्स किंवा तुमच्या जवळील इतर कोणतीही माहिती उघडण्याची आणि बंद करण्याची माहिती सहज मिळवू शकता. Arrow च्या मदतीने तुम्ही तुमच्या डेस्टिनेशनबद्दल जाणून घेऊ शकता.

हेदेखील वाचा- आता चुकीच्या रस्त्यापासून मिळणार सुटका! प्रवास करताना गुगल मॅपवर करा ही सेटिंग

न्यू इमरसिव व्यू: न्यू इमरसिव व्यू या AI फीचरच्या मदतीने, तुम्ही कुठेही जाण्यापूर्वीच त्या ठिकाणाबद्दल बरेच डिटेल्स मिळवू शकता. जसे की, तुम्ही हवामानाचा अंदाज, गर्दीची वेळ, फोटोरिअलिस्टिक व्यूज आणि अनेक महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊ शकता. याशिवाय, यावेळी ठिकाण आतून कसे दिसते हे पाहण्यासाठी तुम्ही रेस्टॉरंटचे इनडोअर दृश्य देखील पाहू शकता.

न्यू मल्टी सर्च: आता आपण नवीन मार्गाने आपल्याला पाहिजे ते शोधण्यासाठी शब्द आणि प्रतिमा एकत्र करू शकता. यामध्ये तुम्हाला लाखो स्थानिक व्यवसायांची माहिती देखील मिळू शकते.

AI सजेशन्स मिळवा: याशिवाय, पाचवे उत्तम फीचर म्हणजे तुम्ही गूगल मॅपवर AI-पावर्ड सजेशन्स पाहण्यास सक्षम असाल. उदाहरणार्थ, जर तुम्हाला पाऊस जाणून घ्यायचा असेल, तर या फीचरच्या मदतीने तुम्ही नकाशेवर पावसाच्या एक्टिविटीबद्दल जाणून घेऊ शकता आणि कोणत्याही कॉमेडी शो किंवा चित्रपटगृहाबद्दल सूचना देखील मिळवू शकता.

Web Title: Google maps ai features will help you in travelling it will solve your every problem

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2024 | 11:35 AM

Topics:  

  • google map new feature

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.