Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: प्लेअर्सना मोफत मिळणार यूनीक Hair स्टाइल, क्लेम करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

Garena Free Max Redeem Codes For 1 December 2025: फ्री फायर नवीन ईव्हेंट अतिशय मजेदार आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सच्या कॅरेक्टरला एक आकर्षक आणि मजेदार लूक मिळणार आहे. याबाबत अधिक जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 01, 2025 | 09:48 AM
Free Fire Max: प्लेअर्सना मोफत मिळणार यूनीक Hair स्टाइल, क्लेम करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

Free Fire Max: प्लेअर्सना मोफत मिळणार यूनीक Hair स्टाइल, क्लेम करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

Follow Us
Close
Follow Us:
  • फ्री फायर मॅक्समध्ये Hair Royale ईव्हेंट सुरु
  • प्रमियम रिवॉर्ड्स म्हणून मिळणार वेगवेगळ्या स्टाईलचे हेयर हेड
  • पुढील 6 दिवसांसाठी गेममध्ये लाईव्ह असणार ईव्हेंट
Hair Royale Event In Free Fire Max: फ्री फायर मॅक्समध्ये प्लेअर्सना ईव्हेंटमध्ये वेगवेगळे रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळते. काही रिवॉर्ड्स फाइटिंगसाठी असतात तर काही रिवॉर्ड्स कॉस्मेटिकसाठी असतात. याचा वापर शत्रूंना नॉक आउट करण्यासाठी केला जाऊ शकतो. याशिवाय या रिवॉर्डसच्या मदतीने प्लेअर्स त्यांच्या कॅरेक्टरला वेगळा लूक देऊ शकतात.

Realme GT 8 Pro vs OnePlus 15: कोण आहे 2025 मधील खरा फ्लॅगशिप चँपियन? किंमतीच्या बाबतीत कोणी मारली बाजी? जाणून घ्या

जर तुम्हाला वेपन स्किनसोबत केसांचे वेगवेगळे डिझाईन्स मिळवायचे असतील, तर आजचा ईव्हेंट हेअर रॉयल तुमच्यासाठी खास असणार आहे. फ्री फायर मॅक्समध्ये Hair Royale ईव्हेंट सुरु झाला आहे. या स्पेशल ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना प्रमियम रिवॉर्ड्स म्हणून वेगवेगळ्या स्टाईलचे हेयर हेड (Hair Head) जिंकण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये जॅकेट आणि बॉटम सारखे आउटफिट्स देखील मिळणार आहे. याशिवाय प्लेअर्सना लूट क्रेट देखील दिले जाणार आहे. लूट क्रेट अनलॉक करून प्लेअर्सना वेपन स्किन क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. (फोटो सौजन्य – youtube) 

फ्री फायर मॅक्स Hair Royale

Free Fire Max चा हेयर रॉयल ईव्हेंट गेममधअये लाईव्ह झाला आहे. हा ईव्हेंट पुढील 6 दिवसांसाठी गेममध्ये लाईव्ह असणार आहे. या ईव्हेंटदरम्यान स्पिन करून प्लेअर्स हेयर पॅक, आउटफिट आणि गन स्किन जिंकू शकणार आहेत.

Google Maps Update: नेव्हिगेशन अ‍ॅपमध्ये आलं नवीन पावर सेविंग मोड! बॅटरी वाचवण्यासाठी होणार मदत, असा करा वापर

रिवॉर्ड्स

  • ग्रँड प्राईज
  • जॉसम (हेड)
  • फ्लपी हेअर
  • चिक वेअर
  • लोटस लिफ मास्क

इतर प्राईज

  • फीनिक्स नाइट (टॉप)
  • फीनिक्स गार्जियन (टॉप)
  • स्केटर गर्ल
  • ऐस गेमर
  • बर्गर लैड
  • अेक्साइल्ड बाइकर शूज
  • ओपेरानो वेपन लूट क्रेट
  • इनफान्स आर्मर वेपन लूट क्रेट
  • टीम बूस्टर
  • टैक्टिकल मार्केट
  • सुपर लेग पॉकेट

स्पिन करण्यासाठी किती डायमंड खर्च करावे लागणार ?

फ्री फायर मॅक्स ईव्हेंटमध्ये रिवॉर्ड्स जिंकण्यासाठी प्लेअर्सना स्पिन करावं लागणार आहे. स्पिन करण्यासाठी डायमंडची गरज असणार आहे. हेयर रॉयल ईव्हेंटमध्ये पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी 9 डायमंड आणि 5 वेळा स्पिन करण्यासाठी 45 डायमंड प्लेअर्सना खर्च करावे लागणार आहेत.
  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा.
  • स्टोअर सेक्शनमध्ये जा.
  • आता तुम्हाला टॉपला Hair Royale इव्हेंट दिसेल त्यावर टॅप करा.
  • आता स्पिन बटन प्रेस करा.
  • यानंतर तुम्हाला रिवॉर्ड क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.

हे आहेत आजचे रिडीम कोड्स

  • FU8M44BHYYC4
  • MN3XK4TY9EP1
  • ZRW3J4N8VX56
  • HZ2RM8VW9TP7
  • FZZMU675YUI8M
  • KFN9Y6XW4Z89
  • WD4XJ7WQZ42A
  • RD3TZK7WME65
  • V44ZX8Y7GJ52
  • XN7TP5RM3K49
  • JF6AT3ZREM45
  • TFX9J3Z2RP64
  • UPQ7X5NMJ64V
  • F77MU6745YUI8

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Hair royale event started in free fire max players will get chance to win unique hairstyle tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2025 | 09:48 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

Itel India: आता फोन खराब झाला तरी टेन्शन नाही! या कंपनीत ‘१ वर्ष काऊंटर रिप्लेसमेंट’ योजना; थेट बदलून मिळणार नवीन मोबाईल
1

Itel India: आता फोन खराब झाला तरी टेन्शन नाही! या कंपनीत ‘१ वर्ष काऊंटर रिप्लेसमेंट’ योजना; थेट बदलून मिळणार नवीन मोबाईल

ड्रायव्हिंगदरम्यान WhatsApp मेसेजची चिंता संपली! गाडी चालवताना करू शकता चॅटिंग, असं आहे नवं फीचर
2

ड्रायव्हिंगदरम्यान WhatsApp मेसेजची चिंता संपली! गाडी चालवताना करू शकता चॅटिंग, असं आहे नवं फीचर

कसे काम करते WhatsApp चे Passkey फीचर? OTP पेक्षा चांगले की वाईट? जाणून घ्या सविस्तर
3

कसे काम करते WhatsApp चे Passkey फीचर? OTP पेक्षा चांगले की वाईट? जाणून घ्या सविस्तर

दमदार फीचर्ससह Amazfit Cheetah 2 Pro स्मार्टवॉच लाँच! मॅराथॉन रनर्स आणि फिटनेस यूजर्ससाठी ठरणार खास
4

दमदार फीचर्ससह Amazfit Cheetah 2 Pro स्मार्टवॉच लाँच! मॅराथॉन रनर्स आणि फिटनेस यूजर्ससाठी ठरणार खास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.