Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय विद्यार्थ्यांचा ChatGPT वापर पाहून OpenAI सुद्धा झालं चकित! उघड झालं मोठं गुपित, चॅटबोटला विचारले जातात हे प्रश्न

शाळा - कॉलेजला जाणारे विद्यार्थी आणि ऑफीसला जाणारे कर्मचारी ChatGPT मोठ्या प्रमाणात वापर करतात. ChatGPT च्या मदतीने अनेक कामं अगदी सहज पूर्ण केली जातात. विद्याथी ChatGPT चा वापर कसा करतात, जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 28, 2025 | 10:34 AM
भारतीय विद्यार्थ्यांचा ChatGPT वापर पाहून OpenAI सुद्धा झालं चकित! उघड झालं मोठं गुपित, चॅटबोटला विचारले जातात हे प्रश्न

भारतीय विद्यार्थ्यांचा ChatGPT वापर पाहून OpenAI सुद्धा झालं चकित! उघड झालं मोठं गुपित, चॅटबोटला विचारले जातात हे प्रश्न

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतातील विद्यार्थी कसा करतात ChatGPT चा वापर?
  • भारतात अभ्यासासाठी सर्वाधिक होतो चॅटजीपीटीचा वापर
  • भारतीय विद्यार्थ्यांसाठी “Chats for Students in India” विशेष उपक्रम सुरू

जगभरातील सर्वात लोकप्रिय AI चॅटबॉट्सपैकी एक म्हणजे ChatGPT. ChatGPT ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. ChatGPT चा वापर देखील मोठ्य प्रमाणात वाढला आहे. अमेरिकेनंतर भारत ChatGPT ची दुसरी मोठी बाजारपेठ बनले आहे. भारतातील ChatGPT ची वाढती लोकप्रियता पाहता OpenAI ने भारतीय विद्यार्थ्यांसाठी एक खास उपक्रम सुरु केला आहे. “Chats for Students in India” या नावाने हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. कंपनीने सांगितलं आहे की, या उपक्रमांतर्गत देशभरातील कॉलेजचे विद्यार्थी, विशेष IIT मद्रास, मणिपाल एकेडमी ऑफ हायर एजुकेशन (MAHE) आणि दिल्ली टेक्निकल कँपस सारख्या संस्थांचे विद्यार्थी ChatGPT चा वापर त्यांच्या अभ्यासासाठी कशाप्रकारे करतात, याबाबत रिसर्च करण्यात आला आहे.

OnePlus Ace 6: प्रीमियम डिझाईन आणि जबरदस्त फीचर्स एकाच ठिकाणी! वनप्लसचा नवा स्मार्टफोन लाँच, फ्लॅट AMOLED डिस्प्लेने सुसज्ज

शिक्षणात ChatGPT चा मोठा वापर

OpenAI ने सांगितलं आहे की, भारतात ChatGPT चा सर्वाधिक वापर विद्यार्थी त्यांच्या अभ्यासासाठी करत असल्याचे आढळले आहे. विद्यार्थी ChatGPT कडून केवळ नोट्स किंवा असाइनमेंट्स नाही तर त्यांच्या परिक्षेची तयारी देखील करून घेत आहेत. ChatGPT चा वापर intellectual partner म्हणून केला जात आहे. जेणेकरून विद्यार्थी समस्या सोडवणे, विश्लेषणात्मक विचार आणि सर्जनशीलता यासारख्या वास्तविक जगातील कौशल्यांना विकसित करू शकतील.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

भारतीय विद्यार्थी यासाठी सर्वाधिक करतात ChatGPT चा वापर

OpenAI ने त्यांच्या वेबसाईटवर 54 अशी उदाहरण शेअर केली आहेत, ज्याचा वापर विद्यार्थ्यांनी केला आहे. याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया. जेणेकरून आपल्याला समजेल की, विद्यार्थी ChatGPT चा वापर कशा प्रकारे करत आहेत.

परीक्षेची तयारी

एका विद्यार्थ्याने ChatGPT मध्ये प्रोम्प्ट दिला होता की, “उद्या माझी Operating Systems क्लास टेस्ट आहे आणि मला या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हायचं आहे. परीक्षेत 5 MCQ आणि 2 सिचुएशन-बेस्ड प्रश्न असतात. महत्त्वाचे विषय मला समजावून सांगा जेणेकरून मी लवकर आणि प्रभावीपणे शिकू शकेन.” या प्रश्नासोबत विद्यार्थ्याने संबंधित विषयाची PDF फाइल देखील जोडली जेणेकरून ChatGPT अचूक आणि संदर्भित उत्तरे देऊ शकेल.

स्टडी शेड्यूल तयार करणं

एका विद्यार्थ्याने ChatGPT ला म्हटलं की, “माझी SEE परीक्षा सुरु होणार आहे. माझ्यासाठी अभ्यासाचे वेळापत्रक तयार कर, ज्यामध्ये रिवीजन, प्रॅक्टिस टेस्ट आणि विश्रांतीचा समावेश असेल. जेणेकरून मी लक्ष केंद्रित करू शकेन.” यामध्ये देखील विद्यार्थ्याने त्याचा सिलेबस अपलोड केला होता.

कठिण विषय सोपं बनवणं

अनेक विद्यार्थी ChatGPT ला कठिण विषय सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी सांगतात. ज्यामुळे कठिण विषय अगदी सहज समजले जाऊ शकतात आणि विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करू शकतील.

Jio Recharge Plan: केवळ 198 रुपयांत मिळणार दररोज 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग… जिओचा हा रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी ठरणार बेस्ट

रोल-प्लेद्वारे शिका

एका प्रोम्प्टमध्ये विद्यार्थ्याने म्हटलं होतं की, “गोष्टी का तरंगतात ते मला समजावून सांगा, पण स्वतःला आर्किमिडीज म्हणून कल्पना करा.” यामुळे शिकणे मजेदार आणि संस्मरणीय झाले.

असाइनमेंटची प्री-ग्रेडिंग

बरेच विद्यार्थी ChatGPT ला “माझे प्राध्यापक व्हा, माझ्या असाइनमेंट्सना ग्रेड द्या आणि मला कुठे सुधारणा हवी आहे ते सांगा” असे सांगतात.

Web Title: How indian students use chatgpt openai reveals the truth tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2025 | 10:34 AM

Topics:  

  • Artificial intelligence
  • chatgpt
  • openai

संबंधित बातम्या

विद्यार्थ्यांसाठी ChatGPT ने सुरू केले खास वेब पेज! आता असाइनमेंट आणि गृहपाठ एका चुटकीसरशी होणार पूर्ण
1

विद्यार्थ्यांसाठी ChatGPT ने सुरू केले खास वेब पेज! आता असाइनमेंट आणि गृहपाठ एका चुटकीसरशी होणार पूर्ण

Chhath Puja 2025: घरबसल्या तयार करा तुमचे आवडते फोटो, महागड्या DSLR चीही गरज नाही! फॉलो करा या टिप्स
2

Chhath Puja 2025: घरबसल्या तयार करा तुमचे आवडते फोटो, महागड्या DSLR चीही गरज नाही! फॉलो करा या टिप्स

‘हा’ आहे जगातील पहिला AI फाइटर जेट! पायलट आणि रनवेची गरज नाही, अशी टेक्नोलॉजी पाहून सर्वच होतील अचंबित
3

‘हा’ आहे जगातील पहिला AI फाइटर जेट! पायलट आणि रनवेची गरज नाही, अशी टेक्नोलॉजी पाहून सर्वच होतील अचंबित

गूगल क्रोमला टक्कर देण्यासाठी OpenAI सज्ज! कंपनीने लाँच केलं ChatGPT Atlas AI ब्राउजर, हे आहेत टॉप फीचर्स!
4

गूगल क्रोमला टक्कर देण्यासाठी OpenAI सज्ज! कंपनीने लाँच केलं ChatGPT Atlas AI ब्राउजर, हे आहेत टॉप फीचर्स!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.