Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: गेममध्ये प्रो प्लेअर बनायचं? असा मारा परफेक्ट हेडशॉट आणि जिंका प्रत्येक मॅच

Free Fire Max Tips: फ्री फायर मॅक्स प्लेअर आहात का? तुम्हालाही गेममध्ये प्रो बनायचं आहे का? योग्य हेडशॉट मारायला शिकायचं आहे का? ही बातमी तुमच्यासाठी आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 23, 2026 | 09:23 AM
Free Fire Max: गेममध्ये प्रो प्लेअर बनायचं? असा मारा परफेक्ट हेडशॉट आणि जिंका प्रत्येक मॅच

Free Fire Max: गेममध्ये प्रो प्लेअर बनायचं? असा मारा परफेक्ट हेडशॉट आणि जिंका प्रत्येक मॅच

Follow Us
Close
Follow Us:
  • गेममध्ये योग्य रणनिती आखणे देखील महत्त्वाचे
  • निशाणा तुमच्या शत्रूच्या थेट डोक्यावर लागेल यासाठी प्रयत्न करा
  • हेडशॉट मारण्यासाठी ड्रॅग हेडशॉट टेक्नीक अत्यंत लोकप्रिय
फ्री फायर मॅक्स हा एक असा बॅटल रॉयल गेम आहे ज्यामध्ये केवळ जिंकण्यासाठी जलद रिफ्लिक्स करणं गरजेचं नाही, तर योग्य रणनिती आखणे देखील तितकेच महत्त्वाचे आणि गरजेचे आहे. जर तुम्हाला फ्री फायर मॅक्समध्ये प्रो गेमर बनवायचे असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला हेडशॉट मारणं शिकलं पाहिजे. हेडशॉट मारून तुमच्या शत्रूंना लवकर डॅमेज मिळतो आणि एकाच गोळीमध्ये तुमच्या शत्रूला नॉकडाऊन देखील केला जाऊ शकतो. यासाठी योग्य सेन्सिटिव्हिटी सेटिंग सेट करणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुमची सेन्सिटिव्हिटी अत्यंत कमी असेल तर तुम्ही वेगाने शत्रूवर निशाणा लावू शकत नाही. यामुळे तुम्हाला गेमवर कंट्रोल मिळवणं देखील कठीण होऊ शकतो. सामान्यतः जनरल सेन्सिटिव्हिटी 90-100 आणि रेड डॉट 80-90 यांच्यामध्ये असेल तर तुमचा गेम अतिशय चांगला होऊ शकतो.

Oppo A6s 5G vs Vivo T5x: 20 हजार रुपयांत कोण ऑफर करणार दमदार फीचर्स? बॅटरीपासून किंमतीपर्यंत… वाचा संपूर्ण तुलना

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रॉसहेअर प्लेसमेंट. नेहमी तुमचा निशाणा तुमच्या शत्रूच्या थेट डोक्यावर लागेल यासाठी प्रयत्न करा. असे अनेक प्लेअर्स असतात जे जमिनी वरून निशाणा साधत शत्रूला मारण्याचा प्रयत्न करतात. यामुळे हेडशॉट लागण्याची शक्यता अत्यंत कमी होते. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या शत्रूला हेडशॉट मारून नॉकआऊट करायचे असेल तर आधीपासूनच तुमचा निशाणा तुमच्या शत्रूच्या डोक्यावर असला पाहिजे. हेडशॉट मारण्यासाठी योग्य शस्त्राची निवड करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. AK, M1014, MP40 आणि Desert Eagle सारख्या बंदुकींच्या मदतीने हेडशॉट मारणे अत्यंत सोपे होते. विशेषतः डेजर्ट ईगलची निवड करून तुम्ही अगदी सहज हेडशॉट मारून शत्रूला नॉकआउट करू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest) 

याशिवाय हेडशॉट मारण्यासाठी ड्रॅग हेडशॉट टेक्नीक देखील अत्यंत लोकप्रिय आहे. यामध्ये गोळी झाडताना तुम्हाला स्क्रीन थोडी वरच्या बाजूला ड्रॅग करावी लागते. ज्यामुळे गोळी थेट शत्रूच्या डोक्यावर जाऊन लागते. ही टेक्नीक शिकण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणे अत्यंत गरजेचे आहे. ट्रेनिंग ग्राउंडमध्ये जाऊन तुम्ही दररोज निशाणा साधन्याची, शूटिंग करण्याची प्रॅक्टिस करू शकता. तुम्ही जितकी जास्त प्रॅक्टिस कराल, शत्रूच्या डोक्यावर निशाणा साधणं तितकंच तुमच्यासाठी सोपं होणार आहे. यासोबतच कस्टम HUD बटन तुमच्या सोयीनुसार सेट करा ज्यामुळे तुमचा गेमप्ले अधिक स्मूथ होईल.

फॉरवर्ड करण्यापूर्वीच विचार करा! एका क्लिकवर तपासा बातमीची सत्यता, फेक न्यूजपासून रहा सावध

हे आहेत फ्री फायर मॅक्स प्लेअर्ससाठी आजचे रेडीम कोड्स

  • H8YC4TN6VKQ9
  • FF6YH3BFD7VT
  • B1RK7C5ZL8YT
  • 4ST1ZTBZBRP9
  • BR43FMAPYEZZ
  • UPQ7X5NMJ64V
  • S9QK2L6VP3MR
  • FFSKTXVQF2NR
  • NPTF2FWSPXN9
  • FFDMNSW9KG2
  • FP9O1I5U3Y2T
  • FM6N1B8V3C4X
  • FA3S7D5F1G9H
  • FK3J9H5G1F7D
  • FU1I5O3P7A9S
  • F7F9A3B2K6G8
  • FE2R8T6Y4U1I
  • FFCBRAXQTS9S
  • FFSGT7KNFQ2X
  • FPSTQ7MXNPY5
  • 4N8M2XL9R1G3
  • FFR4G3HM5YJN
  • 6KWMFJVMQQYG
  • FZ5X1C7V9B2N
  • FT4E9Y5U1I3O

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: How to become pro player and aim perfect headshot in free fire max read some tips tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 09:23 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

Free Fire Max: डायमंड्स खरेदी करताना सावध! एका चुकीमुळे अकाऊंट होऊ शकतं हॅक, लक्षात ठेवा या टिप्स
1

Free Fire Max: डायमंड्स खरेदी करताना सावध! एका चुकीमुळे अकाऊंट होऊ शकतं हॅक, लक्षात ठेवा या टिप्स

8,000mAh बॅटरी अन् 6.8-इंच डिस्प्ले… नवा Realme स्मार्टफोन मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज, यूजर्सची उत्सुकता शिगेला
2

8,000mAh बॅटरी अन् 6.8-इंच डिस्प्ले… नवा Realme स्मार्टफोन मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज, यूजर्सची उत्सुकता शिगेला

Google Down: सर्च इंजिन अचानक झाले डाऊन, स्क्रीनवर दिसला ‘सर्वर एरर’ मेसेज
3

Google Down: सर्च इंजिन अचानक झाले डाऊन, स्क्रीनवर दिसला ‘सर्वर एरर’ मेसेज

आला रे आला! WhatsApp चा नवीन सब्सक्रिप्शन प्लॅन आला… iPhone यूजर्सना मिळणार एक्स्ट्रा फीचर्स, अनुभव होणार दमदार
4

आला रे आला! WhatsApp चा नवीन सब्सक्रिप्शन प्लॅन आला… iPhone यूजर्सना मिळणार एक्स्ट्रा फीचर्स, अनुभव होणार दमदार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.