• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • How To Check Bsnl Jio Airtel Vi Signal Strength In Your Locality

BSNL- Jio- Airtel: कोणाचे नेटवर्क तुमच्या क्षेत्रात अधिक मजबूत आहे? अशाप्रकारे माहिती करून घ्या

स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनला आहे अशात जर आपल्या फोनमध्ये नीट नेटवर्क चालत नसेल तर आपली अनेक कामे रखडली जातात. आज आम्ही तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या क्षेत्रातील BSNL, Jio, Airtel आणि Vi च्या नेटवर्कची स्ट्रेंथ सहज तपासू शकता. (फोटो सौजन्य: istock)

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 11, 2024 | 08:43 AM
BSNL- Jio- Airtel: कोणाचे नेटवर्क तुमच्या क्षेत्रात अधिक मजबूत आहे? अशाप्रकारे माहिती करून घ्या
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजच्या काळात मोबाईल फोन ही प्रत्येकाची मूळ गरज बनली आहे. बँकिंग, ऑनलाइन पेमेंट, मनोरंजन, तिकीट बुकिंग, शिक्षण आणि ऑनलाइन शॉपिंग यांसारखी आपली अनेक कामे मोबाईल फोनद्वारे सहज केली जातात. ही सर्व कामे सुरू राहण्यासाठी मोबाईलमध्ये योग्य नेटवर्क असणे आवश्यक आहे. अनेकदा प्रॉपर नेटवर्क नसल्यामुळे किंवा नेटवर्कशी वारंवार जोडणी न झाल्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. पण, तुम्हाला माहीत आहे का? आता तुम्ही तुमच्या मोबाईल नेटवर्कची स्ट्रेंथ सहज तपासू शकता? फक्त यासाठी तुम्हाला एक सोप्या ट्रिकचा वापर करावा लागेल.

वास्तविक, जेव्हा आपण कुठेतरी जातो किंवा प्रवास करतो तेव्हा आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये नेटवर्कच्या मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो. अनेक वेळा मोबाईल नेटवर्क टॉवर दिसत असतानाही योग्य कनेक्टिव्हिटी मिळत नाही. तुम्हालाही अशा प्रकारचा त्रास होत असेल तर आजचीबत्तमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. आज आम्ही तुम्हाला मोबाईलमधील नेटवर्क कसा तपासायचा याबाबत सविस्तर माहिती देत आहोत.

हेदेखील वाचा – फ्रीमध्ये Netflix शो बघायचे आहेत? मग ‘हा’ जुगाड येईल कामी

ॲप सांगेल नेटवर्कची स्ट्रेंथ

आम्ही तुम्हाला सांगतो की, असे अनेक ॲप्स उपलब्ध आहेत ज्याद्वारे तुम्ही तुमच्या मोबाईल नेटवर्कची स्ट्रेंथ म्हणजेच सिग्नलची स्ट्रेंथ तपासू शकता. तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील BSNL, Jio, Airtel किंवा Vodafone Idea चे सिग्नल देखील तपासायचे असतील तर तुम्ही Opensignal ॲप वापरू शकता. त्याच्या मदतीने, तुम्हाला कळेल की तुमच्या क्षेत्रात कोणते सिम कार्ड नेटवर्क योग्यरित्या कार्य करते. BSNL, Jio किंवा Airtel कोणाचे नेटवर्क आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला OpenSignal ॲप इंस्टॉल आणि सेटअप करावे लागेल. ॲप सेट केल्यानंतर तुम्ही ते ओपन केल्यावर तुम्हाला चार पर्याय दिसतील.

Telecommunication network above city, wireless mobile internet technology for smart grid or 5G LTE data connection, concept about IoT, global business, fintech, blockchain Telecommunication network above city, wireless mobile internet technology for smart grid or 5G LTE data connection, concept about IoT, global business, fintech, blockchain phone network stock pictures, royalty-free photos & images

ॲप्लिकेशनमध्ये मिळतील हे फीचर्स

  • स्पीड चेक करण्यासाठीची सर्व्हिस
  • नेटवर्कची उपस्थिती जाणून घेणे
  • तुमच्या भागात कोणते सिम नेटवर्क उपलब्ध आहे?
  • मोबाईलमध्ये सिग्नल कोणत्या टॉवरवरून येतो?

वर नमूद केलेल्या पर्यायांपैकी, तुम्ही तिसऱ्या पर्यायावर जाऊन विविध कंपन्यांच्या नेटवर्कची उपस्थिती आणि स्ट्रेंथ याविषयी सहज माहिती घेऊ शकता. नेटवर्क प्रेझेन्स दाखवण्यासोबतच हे ॲप तुमच्या क्षेत्राचा नकाशाही दाखवेल. नेटवर्क उपलब्ध झाल्यावर तुम्हाला हिरवा बिंदू दिसेल. आम्ही तुम्हाला सांगतो की या ॲपमध्ये तुम्हाला ऑल ऑपरेटरचा पर्याय देखील मिळेल, ज्याद्वारे तुम्ही Jio, Airtel, BSNL आणि Vi चे नेटवर्क सहज तपासू शकाल. जर तुम्ही नवीन सिम कार्ड खरेदी करणार असाल तर या ॲपच्या मदतीने तुम्हाला नेटवर्कबद्दल योग्य माहिती मिळू शकते.

Web Title: How to check bsnl jio airtel vi signal strength in your locality

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2024 | 08:41 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Travel Hacks: परफेक्ट होमस्टे बुक करताना फक्त पाळा ‘या’ 8 टिप्स, नक्कीच ठरतील फायदेशीर

Travel Hacks: परफेक्ट होमस्टे बुक करताना फक्त पाळा ‘या’ 8 टिप्स, नक्कीच ठरतील फायदेशीर

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद

Pune News: नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर RTO ची धडक कारवाई; ६७ लाखांचा दंड वसूल, तर ६०८ बस

Pune News: नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर RTO ची धडक कारवाई; ६७ लाखांचा दंड वसूल, तर ६०८ बस

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा

India travel trends 2025 : भारतीय पर्यटकांनी तुर्की-अझरबैजानकडे पाठ फिरवून मालदीवलाही दाखवली ‘जागा’; ‘हे’ देश ठरले नवी पसंती

India travel trends 2025 : भारतीय पर्यटकांनी तुर्की-अझरबैजानकडे पाठ फिरवून मालदीवलाही दाखवली ‘जागा’; ‘हे’ देश ठरले नवी पसंती

ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन

ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन

Sanjay Kumar: महाराष्ट्रातील निवडणुकांबद्दल चुकीची माहिती देणं भोवलं; संजय कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Sanjay Kumar: महाराष्ट्रातील निवडणुकांबद्दल चुकीची माहिती देणं भोवलं; संजय कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल

व्हिडिओ

पुढे बघा
Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.