Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BSNL ची कमाल युजर्सची धम्माल! करोडो यूजर्सना मिळणार खास गिफ्ट, सुरु करणार HD कॉलिंग सर्व्हिस, फक्त ही सेटिंग करा

BSNL ने आपल्या 9 कोट्यवधी युजर्ससाठी HD कॉलिंग सर्व्हिस सुरू केली आहे. युजर आता बीएसएनएलच्या नेटवर्कवर हाय डेफिनेशन कॉल करू शकतील. यासाठी काय करावे लागेल ते जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 03, 2024 | 09:37 AM
BSNL ची कमाल युजर्सची धम्माल! करोडो यूजर्सना मिळणार खास गिफ्ट, सुरु करणार HD कॉलिंग सर्व्हिस, फक्त ही सेटिंग करा

BSNL ची कमाल युजर्सची धम्माल! करोडो यूजर्सना मिळणार खास गिफ्ट, सुरु करणार HD कॉलिंग सर्व्हिस, फक्त ही सेटिंग करा

Follow Us
Close
Follow Us:

मागील काही काळापासून बीएसएनएल फार चर्चेत आहे. आपल्या युजर्ससाठी कंपनी नवनवीन सर्व्हिस घेऊन येत आहे. अशातच आता BSNL ने आपल्या 4G युजर्ससाठी VoLTE सर्व्हिस सुरू केली आहे. सरकारी टेलिकॉम कंपनी लवकरच व्यावसायिकरित्या 4G सर्व्हिस सुरू करणार आहे. नेटवर्क सुधारण्यासाठी BSNL सज्ज झाले आहे. कंपनीने 50 हजारांहून अधिक नवीन 4G मोबाइल टॉवर्स बसवले आहेत, त्यापैकी 41 हजारांहून अधिक मोबाइल टॉवर थेट झाले आहेत. 4G टॉवर्स बसवल्यामुळे कनेक्टिव्हिटी पूर्वीपेक्षा चांगली झाली आहे. युजर्ससाठी 4G नेटवर्कवर एचडी कॉलिंग ऍक्टिव्ह करणे खूप सोपे झाले आहे. यासाठी त्यांना फक्त काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. या स्टेप्सच्या मदतीने सहज आपल्या फोनमधून एचडी कॉलिंग सर्व्हिसचा लाभ घेऊ शकता.

बीएसएनएल नंबरवर एचडी कॉलिंग ऍक्टिव्ह करण्यासाठी, सर्व युजर्सनी सर्वप्रथम हे लक्षात ठेवले पाहिजे की त्यांचे सिम कार्ड अपग्रेड केलेले आहे म्हणजेच ते 4G/5G ऍक्टिव्ह सिम कार्ड वापरत आहेत. BSNL त्यांच्या 2G/3G सिमकार्ड युजर्सना मोफत 4G सिम कार्ड देत आहे. यासाठी युजर्सना त्यांच्या जवळच्या टेलिफोन एक्सचेंज किंवा कस्टमर केअर सेंटरला भेट द्यावी लागेल. आवश्यक दस्तऐवज पडताळणीनंतर, युजर्सला नवीन 4G/5G सिम कार्ड मोफत मिळेल.

टेक संबंधित बातम्या वाचण्यास इथे क्लिक करा

असे करा इनॅबल

त्याच्या नंबरवर VoLTE ऍक्टिव्ह करण्यासाठी, युजरला त्याच्या फोनच्या मेसेजमध्ये जावे लागेल. यानंतर 53733 वर एसएमएस पाठवावा लागेल. युजर्सना मेसेजमध्ये ACTVOLTE टाइप करून 53733 वर पाठवावे लागेल. मेसेज पाठवल्यानंतर काही मिनिटांत युजरच्या नंबरवर VoLTE सेवा ऍक्टिव्ह होईल. सर्व्हिस ऍक्टिव्ह झाल्यानंतर, युजर्सच्या नंबरवरून एचडी कॉलिंग (HD Calling) करता येते. तथापि, एचडी कॉलिंग करण्यासाठी, युजरला 4G नेटवर्क असलेल्या भागात राहावे लागेल किंवा ते त्यांच्या घरातील वाय-फायशी कनेक्ट करून एचडी कॉलिंगचे फायदे देखील घेऊ शकतात.

Switch to the speed of the future with BSNL!

Upgrade your 2G/3G SIM to 4G today and get your 4G SIM absolutely FREE.
📍Visit your nearest BSNL Customer Service Center now!

Don’t miss out on blazing-fast connectivity. #BSNL4G #UpgradeNow #StayConnected pic.twitter.com/ChLB0LC9YO

— BSNL India (@BSNLCorporate) November 27, 2024

टेक संबंधित बातम्या वाचण्यास इथे क्लिक करा

BSNL पुढील वर्षी जूनपर्यंत देशभरात कमर्शियल 4G सर्व्हिस सुरू करणार आहे. याशिवाय कंपनी 5G सर्व्हिसचीही टेस्टिंग करत आहे. अशा परिस्थितीत पुढील वर्षाच्या अखेरीस बीएसएनएलची 5G सर्व्हिस मेट्रोमध्येही पाहायला मिळू शकते. बीएसएनएलने गेल्या तीन महिन्यांत 65 लाखांहून अधिक नवीन मोबाइल युजर्स आपल्या नेटवर्कमध्ये जोडले आहेत. खासगी टेलिकॉम कंपन्यांचे प्लॅन महाग झाल्यानंतर लाखो युजर्स सरकारी टेलिकॉम ऑपरेटरमध्ये सामील झाले आहेत.

Web Title: How to enable volte in bsnl sim for hd calling check step by step process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2024 | 09:37 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.