Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फ्रीमध्ये Netflix शो बघायचे आहेत? मग ‘हा’ जुगाड येईल कामी

OTT प्लॅटफॉर्म्सचे प्रमाण दिवसेंदिसव वाढतच आहे अशात जर तुम्हालाही फेमस ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सचे फ्रीमध्ये सबस्क्रिप्शन हवे असेल तर तुम्ही काही योग्य रिचार्ज प्लॅन्सची निवड करू शकता, ज्यात तुम्हाला अनेक फीचर्ससह फ्रीमध्ये नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन फिले जाते. Jio, Airtel आणि Vi हे सर्व त्यांच्या योजनांसह मोफत नेटफ्लिक्सची सुविधा पुरवत आहेत. (फोटो सौजन्य: Pinterest)

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 11, 2024 | 08:20 AM
फ्रीमध्ये Netflix शो बघायचे आहेत? मग 'हा' जुगाड येईल कामी

फ्रीमध्ये Netflix शो बघायचे आहेत? मग 'हा' जुगाड येईल कामी

Follow Us
Close
Follow Us:

भारतात उपलब्ध असलेल्या OTT सेवांमध्ये नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन सर्वात महाग आहे. नेटफ्लिक्सवर आपले प्रीमियम कंटेंट बघायला मिळतो. इथे युजर्स चित्रपटांपासून ते नवनवीन वेब सिरीजपर्यंत अनेक मनोरंजनाच्या गोष्टी पाहू शकतात. चांगली गोष्ट अशी आहे की, तुम्ही निवडक रिचार्ज प्लॅनसह रिचार्ज केल्यास तुम्हाला नेटफ्लिक्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळू शकते. Reliance Jio, Bharti Airtel आणि Vodafone Idea (Vi) हे सर्व निवडक रिचार्ज प्लॅनमध्ये मोफत Netflix सबस्क्रिप्शन देत आहेत. या सर्व योजनांची यादी आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत, ज्यामधून सर्वोत्तम योजना निवडली जाऊ शकतात. तुम्ही तुमच्या गरजेनुसार यातील कोणतीही योजना निवडू शकता.

Jio चे फ्री नेटफ्लिक्स रिचार्ज प्लॅन्स

रिलायन्स जिओ ही एकमेव कंपनी आहे जी तिच्या दोन योजनांसह विनामूल्य Netflix सबस्क्रिप्शन देत आहे. हे दोन्ही रिचार्ज प्लॅन 84 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतात आणि दैनंदिन डेटा व्यतिरिक्त, त्यांच्याकडे अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS पाठवण्याचा पर्याय देखील आहे. 1299 रुपयांचा पहिला प्लॅन 2GB दैनिक डेटासह Netflix मोबाइल सबस्क्रिप्शन ऑफर करतो आणि 1,799 रुपयांचा दुसरा रिचार्ज प्लॅन 3GB डेली डेटासह Netflix बेसिक सबस्क्रिप्शन ऑफर करतो.

Airtel चे फ्री नेटफ्लिक्स रिचार्ज प्लॅन्स

एअरटेल युजर्सने 1,798 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनसह रिचार्ज केल्यास नेटफ्लिक्स बेसिक सबस्क्रिप्शन मिळेल. हा प्लान 84 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो आणि डेली 3GB डेटा देत आहे. सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग व्यतिरिक्त, यात दररोज 100 SMS पाठविण्याचा पर्याय आहे आणि ते Airtel Thanks बेनेफिट्स देखील देत आहे.

हेदेखील वाचा – Airtel च्या एका प्लॅन दोन नंबरवर चालतील, अनलिमिटेड कॉलिंगसह मिळेल फास्टेस्ट इंटरनेट

Vi चे फ्री नेटफ्लिक्स रिचार्ज प्लॅन्स

व्होडाफोन आयडिया युजर्सना 1599 रुपयांच्या प्लॅनमध्ये रिचार्ज केल्यावर नेटफ्लिक्स बेसिक सबस्क्रिप्शन मिळत आहे. या प्लॅनमध्ये दररोज 2.5GB डेटा मिळतो आणि सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगशिवाय, दररोज 100 SMS देखील मिळतात. या प्लॅनमध्ये Vi Hero फायदे आणि रात्री अनलिमिटेड डेटा ते वीकेंड डेटा रोलओव्हर यांसारखे फायदेही मिळतात.

 

Web Title: How to get free netflix subscription follow these trick

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2024 | 08:20 AM

Topics:  

  • AI technology
  • recharge plans

संबंधित बातम्या

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार
1

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या
2

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या

BSNL चा स्वस्त रिचार्ज प्लॅन शोधताय? 2GB डेली हाय-स्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग… किंमत केवळ इतकी
3

BSNL चा स्वस्त रिचार्ज प्लॅन शोधताय? 2GB डेली हाय-स्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग… किंमत केवळ इतकी

Airtel घेऊन आलाय खास प्लॅन, 200 रुपयांहून कमी किंमतीत मिळणार 15GB डेटा! 90 दिवसांसाठी मिळणार JioHotstar सब्सक्रिप्शन
4

Airtel घेऊन आलाय खास प्लॅन, 200 रुपयांहून कमी किंमतीत मिळणार 15GB डेटा! 90 दिवसांसाठी मिळणार JioHotstar सब्सक्रिप्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.