Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jio Recharge Plan: 30 रुपयांहून कमी किंमत आणि फायदे अफाट… हे आहेत जिओचे स्वस्त रिचार्ज प्लॅन्स

जिओच्या पोर्टफोलिओमध्ये प्रत्येक यूजरच्या गरजेनुसार वेगवेगळे रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध आहेत. कमी किंमतीपासून अगदी हजारो रुपयांपर्यंत प्रत्येक प्लॅनची किंमत वेगळी आहे. तसेच त्यांचे फायदे देखील वेगवेगळे आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 04, 2026 | 09:54 AM
Jio Recharge Plan: 30 रुपयांहून कमी किंमत आणि फायदे अफाट... हे आहेत जिओचे स्वस्त रिचार्ज प्लॅन्स

Jio Recharge Plan: 30 रुपयांहून कमी किंमत आणि फायदे अफाट... हे आहेत जिओचे स्वस्त रिचार्ज प्लॅन्स

Follow Us
Close
Follow Us:
  • 30 रुपयांपेक्षा कमी रिचार्ज आणि भरपूर फायदे!
  • Jio च्या या स्वस्त प्लॅन्सनी उडवली खळबळ
  • Jio चे स्वस्त रिचार्ज प्लॅन्स जाणून घ्या एका क्लिकवर
प्रायव्हेट टेलिकॉम कंपन्यांबद्दल बोलायचं झालं तर रिलायंन्स जिओ ही देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी मानली जाते. या कंपनीचे करोडो यूजर्स आहेत. कंपनी प्रत्येक यूजरच्या गरजेनुसार वेगवेगळे रिचार्ज प्लॅन लाँच करत असते. काही प्लॅन्सची किंमत जास्त असते आणि फायदे प्रिमियम असतात. तर काही प्लॅन्सची किंमत कमी असते आणि फायदे देखील मर्यादित असतात. याशिवाय कंपनी काही डेटा वाउचर्स देखील ऑफर करते. म्हणजेच ज्या यूजर्सना जास्त डेटाची गरज असते त्यांच्यासाठी हे रिचार्ज प्लॅन फायद्याचे असतात. आज आम्ही तुम्हाला कंपनीच्या अशाच काही डेटा प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत.

UTS अ‍ॅप बंद? घाबरू नका! RailOne वरून मिनिटांत बुक करा लोकल तिकीट, फॉलो करा सोप्या स्टेप्स

कंपनीच्या 4G डेटा वाउचरची किंमत केवळ 11 रुपयांपासून सुरु होते. आता आम्ही तुम्हाला कंपनीच्या अशा तीन डेटा व्हाऊचर प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यांची किंमत 30 रुपयांहून कमी आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना केवळ डेटा प्लॅन मिळणार आहेत. या प्लॅन्सची किंमत 11 रुपये, 19 रुपये आणि 29 रुपये आहे. हे डेटा व्हाऊचर आहेत. त्यामुळे या प्लॅनमध्ये कोणतीही सर्विस व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार नाही. चला तर मग या प्लॅन्समध्ये मिळणाऱ्या फायद्यांबद्दस जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य – Pinterest)

रिलायंन्स जिओचा 11 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

रिलायंन्स जिओच्या 11 रुपयांच्या डेटा व्हाऊचर प्लॅनमध्ये केवळ 1 तासाची सर्विस व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. या प्लॅनमध्ये यूजर्सना 1 तासासाठी अनलिमिटेड डेटा ऑफर केला जातो. पण अनेकांनी असं सांगितलं आहे की, या प्लॅनमध्ये 1 तासासाठी केवळ 10GB डेटा ऑफर केला जातो. FUP (फेयर यूसेज पॉलिसी) डेटा संपल्यानंतर स्पीड 64 Kbps होते.

रिलायंन्स जिओचा 19 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

रिलायंन्स जिओच्या 19 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 1GB डेटा आणि 1 दिवसाची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. हा प्लॅन तुम्हाला अशावेळी फायद्याचा ठरणार आहे, जेव्हा तुमचा FUP डेटा संपला आहे आणि डेटा रीसेट करण्यापूर्वी तुम्हाला आणखी काही डेटाची आवश्यकता आहे.

नेटवर्क नाही तरीही करू शकता कॉल! BSNL ची Wi-Fi Calling सर्विस देशभरात सुरू, लाखो यूजर्सना दिलासा

रिलायंन्स जिओचा 29 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

रिलायंन्स जिओच्या 29 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 2 दिवसांची व्हॅलिडिटी ऑफर केली जाते. या प्लॅनमध्ये यूजर्सना केवळ 2GB डेटा मिळतो. तुम्ही अपात्कालीन परिस्थितीत या प्लॅनचा वापर करू शकता. लक्षात ठेवा की या सर्व डेटा व्हाऊचरचा वापर करण्यासाठी तुनच्याकडे अ‍ॅक्टिव्ह डेटा प्लॅन असणं अत्यंत गरजेचं आहे. अ‍ॅक्टिव्ह बेस प्लॅनशिवाय, यूजर्स या प्रीपेड डेटा प्लॅनचे डेटा फायदे घेऊ शकणार नाहीत. हे प्लॅन प्रत्येक टेलिकॉम सर्कलमधील प्रत्येक ग्राहकासाठी लागू आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: स्वस्त प्लॅन्स कसे रिचार्ज करता येतात?

    Ans: MyJio App, Jio वेबसाइट, UPI, मोबाईल वॉलेट किंवा रिटेल स्टोअरमधून रिचार्ज करता येतो.

  • Que: कंपनीच्या 4G डेटा वाउचरची किंमत किती रुपयांपासून सुरु होते?

    Ans: 11 रुपयांपासून कंपनीच्या 4G डेटा वाउचरची किंमत सुरु होते.

Web Title: Jio cheap recharge plans price is less than 30 rupees know about the benefits tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 09:54 AM

Topics:  

  • jio
  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

Free Fire Max: प्लेअर्ससाठी गोल्डन चान्स! प्लॅटिनम डिव्हिनिटी आणि ग्रीन फ्लेम ड्रॅको मोफत मिळवण्याची संधी, फक्त करा हे काम
1

Free Fire Max: प्लेअर्ससाठी गोल्डन चान्स! प्लॅटिनम डिव्हिनिटी आणि ग्रीन फ्लेम ड्रॅको मोफत मिळवण्याची संधी, फक्त करा हे काम

UTS अ‍ॅप बंद? घाबरू नका! RailOne वरून मिनिटांत बुक करा लोकल तिकीट, फॉलो करा सोप्या स्टेप्स
2

UTS अ‍ॅप बंद? घाबरू नका! RailOne वरून मिनिटांत बुक करा लोकल तिकीट, फॉलो करा सोप्या स्टेप्स

स्कॅमर्सचा गेम ओव्हर! आत्ताच ON करा फोनमधील या 2 सेटिंग्स; OTP, लिंक, कॉल स्कॅमपासून राहाल सुरक्षित
3

स्कॅमर्सचा गेम ओव्हर! आत्ताच ON करा फोनमधील या 2 सेटिंग्स; OTP, लिंक, कॉल स्कॅमपासून राहाल सुरक्षित

पैसे जिंकायची सुवर्णसंधी! UIDAI देत आहे तब्बल 2 लाखांचा बक्षीस, जाणून घ्या नियम आणि प्रक्रिया
4

पैसे जिंकायची सुवर्णसंधी! UIDAI देत आहे तब्बल 2 लाखांचा बक्षीस, जाणून घ्या नियम आणि प्रक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.