Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर लिंक करायचा? नो टेंशन, ही आहे सोपी प्रोसेस! खर्च फक्त 50 रुपये

आधार कार्ड हे महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. त्यात नाव, जन्मतारीख, लिंग, मोबाइल नंबर, फोटो आणि बायोमेट्रिक्स यांसारखी वैयक्तिक माहिती असते. ही माहिती चुकीची असल्यास वेळीच अपडेट करून घेणं गरजेचं आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 10, 2024 | 03:30 PM
आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर लिंक करायचा? नो टेंशन, ही आहे सोपी प्रोसेस! खर्च फक्त 50 रुपये

आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर लिंक करायचा? नो टेंशन, ही आहे सोपी प्रोसेस! खर्च फक्त 50 रुपये

Follow Us
Close
Follow Us:

आधार कार्ड हे प्रत्येक भारतीयासाठी सर्वात महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. आपल्याला प्रत्येक कामासाठी आधार कार्डची गरज असते. अगदी शाळेपासून ते ऑफीसपर्यंत प्रत्येक ठिकाणी भारतीय नागरिकत्वाचा पुरावा म्हणून आधार कार्ड मागितलं जातं. शिवाय तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुमच्याकडे आधार कार्डची प्रत मागितली जाते. ज्या ठिकाणी आपलं आधार कार्ड लॉग इन केलं जात त्यावेळी आपल्याला ओटीपीची गरज असते. ज्यामुळे आपलं आधार कार्ड सुरक्षित असतं आणि ओटीपीशिवाय ते कुठेही लॉगइन होऊ शकत नाही.

हेदेखील वाचा- Jio Recharge Plans: जिओचे दोन जबरदस्त रिचार्ज प्लॅन, अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार बरंच काही

ओटीपीसाठी आधारमध्ये मोबाइल नंबर लिंक असणे देखील खूप महत्त्वाचे आहे. तुमच्या आधार कार्डसोबत मोबाईल नंबर लिंक नसेल तर समस्या उद्भवू शकतात. असे अनेक लोक आहेत ज्यांच्या आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर लिंक नाही. त्यामुळे जर तुम्हाला मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करायचा असेल तर ही प्रक्रिया खूप सोपी आहे. यासाठी जास्त शुल्क भरण्याची देखील गरज नाही. मोबाईल नंबर आधार कार्डसोबत लिंक करण्याची संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने जाणून घ्या. (फोटो सौजन्य – सोशल मिडीया)

मोबाईल नंबर लिंक करणे महत्वाचे का आहे?

आधारमध्ये तुमचा मोबाइल क्रमांक अपडेट करणे महत्त्वाचे आहे. जर नंबर लिंक नसेल तर तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जर मोबाईल नंबर लिंक नसेल तर सरकारी लाभ, बँकिंग आणि मोबाईल सेवा मिळणे कठीण आहे. बऱ्याच सेवांचा लाभ घेण्यासाठी, आधी आधारशी नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP पाठवला जातो.

ऑफलाइन प्रक्रिया

  • मोबाईल नंबर आधारशी लिंक करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी फॉलो कराव्या लागतील.
  • सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या नोंदणी केंद्रावर जावे लागेल.
  • जिथे करेक्शन फॉर्म भरावा लागेल.
  • तुम्हाला फॉर्ममध्ये अपडेट करायची असलेली माहिती भरा.
  • फॉर्म भरा आणि आधार एक्झिक्युटिव्हकडे सबमिट करा.

हेदेखील वाचा- Netflix वर तुमच्या आवडत्या सीनचा स्क्रीनशॉट घेणं झालं सोपं! चुटकीसरशी होईल काम, फॉलो करा या स्टेप्स

  • यानंतर तुमचा बायोमेट्रिक तपशील घेतला जाईल.
  • आधारमध्ये मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी 50 रुपये शुल्क आहे.
  • आधारमध्ये मोबाईल क्रमांक अपडेट करण्यासाठी किमान 30 दिवसांचा कालावधी लागतो.

ऑनलाइन प्रक्रिया

आधारमध्ये मोबाइल नंबर ऑनलाइन अपडेट करण्यासाठी, UIDAI वेबसाइटवर जावे लागेल आणि अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. त्यानंतर बायोमेट्रिक डिटेलसाठी नोंदणी केंद्रावर जावे लागेल. त्यासाठी काही प्रक्रिया अवलंबावी लागेल.

खाली दिलेले कोणतेही डिटेल अपडेट करण्यासाठी तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता.

  • नवीन आधार एनरोलमेंट
  • नाव अपडेट
  • पत्ता अपडेट
  • मोबाईल नंबर अपडेट
  • ईमेल आयडी अपडेट
  • जन्मतारीख
  • लिंग अपडेट
  • बायोमेट्रिक (फोटो, फिंगरप्रिंट आणि Iris) अपडेट

ऑनलाइन अपॉइंटमेंट घेतल्यानंतर तुम्हाला जास्त काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त आधार नोंदणी केंद्रावर जाऊन तुमचा बायोमेट्रिक डिटेल द्यावा लागणार आहे. जर तेच काम ऑफलाइन केले असेल तर तुम्हाला सर्व कागदपत्रे सोबत ठेवावी लागतील आणि त्यासाठी जास्त वेळ लागतो.

Web Title: How to link mobile number with aadhar card know the easy process cost is only rupees fifty

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2024 | 03:30 PM

Topics:  

  • aadhaar card

संबंधित बातम्या

Ration Card News: नाहीतर तुमचंं  रेशन कार्ड बंद होणार…; शेवटच्या १५ दिवसांत हे काम कराचं
1

Ration Card News: नाहीतर तुमचंं रेशन कार्ड बंद होणार…; शेवटच्या १५ दिवसांत हे काम कराचं

Tech Tips: खऱ्या आणि खोट्या आधार कार्डमधील फरक कसा ओळखायचा? आत्ताच फॉलो करा या सोप्या स्टेप्स
2

Tech Tips: खऱ्या आणि खोट्या आधार कार्डमधील फरक कसा ओळखायचा? आत्ताच फॉलो करा या सोप्या स्टेप्स

New Aadhaar App : नवीन Aadhar App लाँच, आता कुठेही आधारची फोटो कॉपी द्यावी लागणार नाही, फक्त स्कॅन करा QR कोड
3

New Aadhaar App : नवीन Aadhar App लाँच, आता कुठेही आधारची फोटो कॉपी द्यावी लागणार नाही, फक्त स्कॅन करा QR कोड

भारताच्या पहिल्या GenBeta मुलाला मिळालं Aadhaar Card, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
4

भारताच्या पहिल्या GenBeta मुलाला मिळालं Aadhaar Card, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.