• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • How To Take Screen Shot At Netflix Just Follow Some Simple Steps

Netflix वर तुमच्या आवडत्या सीनचा स्क्रीनशॉट घेणं झालं सोपं! चुटकीसरशी होईल काम, फॉलो करा या स्टेप्स

नेटफ्लिक्स जगभरातील लोकप्रिय स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म आहे. Netflix च्या कॉपीराइटमुळे तेथील स्क्रीनशॉट ब्लॉक केले जातात, आणि युजर्सना वेब सिरीज किंवा चित्रपट पाहताना त्यांच्या आवडत्या सीनचा स्क्रीनशॉट घेता येत नाही.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 10, 2024 | 11:41 AM
Netflix वर तुमच्या आवडत्या सीनचा स्क्रीनशॉट घेणं झालं सोपं! चुटकीसरशी होईल काम, फॉलो करा या स्टेप्स

Netflix वर तुमच्या आवडत्या सीनचा स्क्रीनशॉट घेणं झालं सोपं! चुटकीसरशी होईल काम, फॉलो करा या स्टेप्स

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नेटफ्लिक्स ही जगातील सर्वात मोठी सब्सक्रिप्शन स्ट्रीमिंग सर्विस आहे. Disney+ Hotstar, Amazon Prime Video आणि JioCinema सारख्या इतर स्ट्रीमिंग ॲप्सच्या तुलनेत नेटफ्लिक्सची सब्सक्रिप्शन फीस खूप जास्त आहे. नेटफ्लिक्सच्या लायब्ररीमध्ये विविध भाषांमध्ये अनेक चित्रपट, टीव्ही शो, डॉक्युमेंट्री उपलब्ध आहेत.

हेदेखील वाचा- Google Map Update: गुगल मॅप युजर्ससाठी महत्त्वाची टीप! लोकेशन हिस्ट्री, सर्च रिजल्ट अशा पद्धतीने करा डिलीट

नेटफ्लिक्स हा केवळ भारतातच नाही तर जगभरातील लोकप्रिय स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म आहे. नेटफ्लिक्सवर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत किंवा फॅमिलीसोबत तुमचे आवडते चित्रपट किंव वेब सिरीज पाहू शकता. विकेंड आणि नेटफ्लिक्स असं भन्नाट कॉम्बिनेशन आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळत. नेटफ्लिक्सवर आपला आवडता चित्रपट किंवा वेब सिरीज पाहत असताना, अनेक वेळा असे घडते की आपल्याला एखाद्या विशिष्ट सीनचा स्क्रीनशॉट घ्यायचा असतो. (फोटो सौजन्य – pinterest)

आपण जेव्हा त्या सीनचा स्क्रीनशॉट घेण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी अनेकदा स्क्रीन काळी किंवा रिकामी येते. Netflix च्या कॉपीराइट संरक्षणामुळे असं घडतं. नेटफ्लिक्सच्या कॉपीराइट संरक्षणामुळे तेथील स्क्रीनशॉट ब्लॉक केले जातात आणि युजर्सना त्यांनी कॅप्चर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये काळी किंवा रिकामी स्क्रीन दिसते. पण तुम्ही काही सोप्या पद्धतींनी तुमच्या आवडत्या नेटफ्लिक्स सीनचा स्क्रीनशॉट घेऊ शकता.

वेब ब्राउझरमध्ये एक्सटेंशन वापरा

तुम्ही लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर नेटफ्लिक्स पाहत असाल, तर तुम्ही Chrome आणि Firefox सारख्या ब्राउझरमध्ये काही एक्सटेंशन वापरू शकता. उदाहरणार्थ, ‘व्हिडिओ स्क्रीनशॉट’ सारखे एक्सटेंशन तुम्हाला व्हिडिओ दरम्यान सहजपणे स्क्रीनशॉट घेण्यासाठी मदत करू शकतात. यासाठी क्रोम वेब स्टोअरवर जाऊन एक्स्टेंशन इंस्टॉल करा आणि नेटफ्लिक्स व्हिडिओ प्ले करताना त्याचा वापर करा.

हेदेखील वाचा- स्लो फोन आणि स्टोरेजच्या समस्येने हैराण झालात? बऱ्याच काळापासून वापरले न जाणारे ॲप्स असे करा मॅनेज

ऑपरेटिंग सिस्टम स्क्रीनशॉट मोड बदला

काही ऑपरेटिंग सिस्टीममध्ये स्क्रीनशॉट घेण्यासाठी खास मोड असतात. उदाहरणार्थ, तुम्ही Windows वर ‘Snipping Tool’ किंवा ‘Snip & Sketch’ ॲप वापरून कस्टम स्क्रीन कॅप्चर करू शकता. MacOS मध्ये, तुम्ही Shift + Command + 4 वापरून अचूक सीन कॅप्चर करू शकता.

थर्ड-पार्टी सॉफ्टवेयर वापरा

वरील पद्धती काम करत नसल्यास, तुम्ही OBS स्टुडिओ किंवा ShareX सारखे थर्ड-पार्टी स्क्रीन रेकॉर्डिंग सॉफ्टवेअर वापरू शकता. हे सॉफ्टवेअर व्हिडिओ रेकॉर्ड करू शकते आणि नंतर आपण व्हिडिओ प्ले करू शकता आणि स्क्रीनशॉट घेऊ शकता.

स्मार्टफोनवरील स्क्रीनशॉट

तुम्ही मोबाईलवर नेटफ्लिक्स पाहत असाल तर, स्क्रीनशॉट घेणे थोडे अवघड असू शकते. यासाठी, प्रथम “Airplane Mode” चालू करा आणि वाय-फाय डिसेबल करा, नंतर स्क्रीनशॉट घेण्याचा प्रयत्न करा. तथापि, ही पद्धत प्रत्येक वेळी कार्य करत नाही, परंतु काही वेळा उपयुक्त ठरू शकते.

Web Title: How to take screen shot at netflix just follow some simple steps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2024 | 11:41 AM

Topics:  

  • TECH TIPS

संबंधित बातम्या

WhatsApp चॅट्स झाले डिलीट? टेन्शन नको! Android आणि iPhone वर असे करा झटपट Restore
1

WhatsApp चॅट्स झाले डिलीट? टेन्शन नको! Android आणि iPhone वर असे करा झटपट Restore

कागदासारखा दिसणारा पण डिजिटल काम करणारा सॅमसंगचा नवा ई-पेपर डिस्प्ले लाँच
2

कागदासारखा दिसणारा पण डिजिटल काम करणारा सॅमसंगचा नवा ई-पेपर डिस्प्ले लाँच

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Astro Tips : राशीनुसार तुमची इष्ट कोणती हे कसं ओळखावं ? इष्टदेवतेच्या उपासनेबाबत काय सांगतं शास्त्र ?

Astro Tips : राशीनुसार तुमची इष्ट कोणती हे कसं ओळखावं ? इष्टदेवतेच्या उपासनेबाबत काय सांगतं शास्त्र ?

Feb 17, 2026 | 05:43 PM
Maharashtra Politics: महायुतीत मिठाचा खडा? “आरोप सिद्ध करा, नाहीतर…”; भेगडेंचा शेळकेंना इशारा

Maharashtra Politics: महायुतीत मिठाचा खडा? “आरोप सिद्ध करा, नाहीतर…”; भेगडेंचा शेळकेंना इशारा

Feb 17, 2026 | 05:39 PM
RSS सारखी संघटना कुठेही नाही; सरसंघचालक मोहन भागवतांनी मांडली संघाची रुपरेषा अन् विचारधारा

RSS सारखी संघटना कुठेही नाही; सरसंघचालक मोहन भागवतांनी मांडली संघाची रुपरेषा अन् विचारधारा

Feb 17, 2026 | 05:38 PM
काजू उत्पादकांच्या प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठविणार; आमदार निलेश राणे यांची शेतकऱ्यांना ग्वाही

काजू उत्पादकांच्या प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठविणार; आमदार निलेश राणे यांची शेतकऱ्यांना ग्वाही

Feb 17, 2026 | 05:38 PM
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता झोपेत स्टेशन सुटण्याची भीती संपली; रेल्वेने सुरू केली ‘डेस्टिनेशन अलर्ट’ सेवा

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता झोपेत स्टेशन सुटण्याची भीती संपली; रेल्वेने सुरू केली ‘डेस्टिनेशन अलर्ट’ सेवा

Feb 17, 2026 | 05:36 PM
Women’s T20 bowling rankings : दीप्ती शर्माच्या स्थानाला मोठा धक्का! पाकिस्तानी खेळाडू टी-२० मध्ये अव्वल स्थानी 

Women’s T20 bowling rankings : दीप्ती शर्माच्या स्थानाला मोठा धक्का! पाकिस्तानी खेळाडू टी-२० मध्ये अव्वल स्थानी 

Feb 17, 2026 | 05:32 PM
सॅम मेंडिसच्या चित्रपटातून Farhan Akhtar चे हॉलीवूडमध्ये पदार्पण, Amul India ने मजेशीर टॉपिकलद्वारे केलं सेलिब्रेशन

सॅम मेंडिसच्या चित्रपटातून Farhan Akhtar चे हॉलीवूडमध्ये पदार्पण, Amul India ने मजेशीर टॉपिकलद्वारे केलं सेलिब्रेशन

Feb 17, 2026 | 05:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.