Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aadhaar Biometric Lock: आपल्या Aadhaar Card ला लॉक कसे करावे? खूप सोपी आहे प्रोसेस

आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी बायोमेट्रिक लॉक महत्त्वाचे आहे. यामुळे आपले आधार कार्ड सुरक्षित राहते. तुम्ही घरबसल्या UIDAI पोर्टल, mAadhaar ॲप किंवा SMS द्वारे अगदी सहज आपले आधार बायोमेट्रिक्स लॉक करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 13, 2025 | 02:02 PM
Aadhaar Biometric Lock: आपल्या Aadhaar Card ला लॉक कसे करावे? खूप सोपी आहे प्रोसेस

Aadhaar Biometric Lock: आपल्या Aadhaar Card ला लॉक कसे करावे? खूप सोपी आहे प्रोसेस

Follow Us
Close
Follow Us:

आजच्या काळात आधार कार्ड हे आपले महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहे. आजकाल प्रत्येक कामासाठी आपल्याला आधार कार्डची गरज भासते. आधार कार्डमध्ये बायोमेट्रिक तपशील आहेत, ज्याच्या मदतीने फसवणूक केली जाऊ शकते. अशा परिस्थितीत आधार कार्ड लॉक करणे आवश्यक होते. तुम्ही तुमचे आधार कार्ड लॉक केल्यास तुम्हाला एक्सट्रा सिक्योरिटी मिळेल. आधार कार्ड लॉक केल्यांनतर तुमच्या परवानगीशिवाय प्रिंट आणि आयरीस स्कॅनचे व्हेरिफिकेशन करता येईल. हे तुमच्या आधारशी संबंधित ऍक्टिव्हिटीजवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. आम्ही तुम्हाला सांगतो की, आधार लॉकची प्रक्रिया सहज करता येते, तुम्ही ते घरबसल्याही करू शकता. हे फिचर ऍक्टिव्ह कसे करायचे ते स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया.

आधार बायोमेट्रिक लॉक

तुमच्या फिंगरप्रिंट, आयरीस स्कॅन आणि फेस डेटाचा गैरवापर होण्यापासून संरक्षण करण्यासाठी आधार बायोमेट्रिक लॉक सुरू करण्यात आला आहे. हे एक सुरक्षा वैशिष्ट्य आहे. हे लॉक सक्रिय केल्याने, तुमच्या परवानगीशिवाय कोणीही ओळखपत्र पडताळणी, आर्थिक व्यवहार किंवा सिम कार्ड जारी करू शकणार नाही. युजर्स UIDAI पोर्टल किंवा mAadhaar अॅप्लिकेशनद्वारे बायोमेट्रिक्स कधीही लॉक किंवा अनलॉक करू शकतात.

Samsung Galaxy Book 5 series: साउथ कोरियन ब्रँडचा लेटेस्ट लॅपटॉप लाइनअप भारतात लाँच, AI फीचर्स आणि 25 तास चालणारी बॅटरी

आधार बायोमेट्रिक्स ऑनलाइन कसे लॉक करावे

तुमचे आधार बायोमेट्रिक्स लॉक करण्यासाठी, तुम्हाला प्रथम आधार व्हर्च्युअल आयडी (VID) जनरेट करणे आवश्यक आहे. हे करण्यासाठी, तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. इथे लॉग इन करू करून तुम्हाला ते करता येईल, इथे ‘VID जनरेटर’ पर्यायावर क्लिक करू शकता. यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

  • सर्व प्रथम UIDAI myAadhaar पोर्टलवर जा
  • यानंतर खाली स्क्रोल करा आणि ‘लॉक/अनलॉक आधार’ पर्यायावर क्लिक करा
  • त्यानंतर तुम्हाला ‘Next’ पर्यायावर क्लिक करावे लागेल
  • आधार व्हर्च्युअल आयडी (VID)
  • पूर्ण नाव
  • पिन कोड
  • कॅप्चा कोड
  • नंतर OTP एंटर करा
  • व्हेरिफिकेशननंतर तुमचे आधार बायोमेट्रिक्स लॉक केले जातील
  • हे सिक्योरिटी फंक्शन तुमचे आधार डिटेल्स सुरक्षित ठेवते, सोबतच प्रोटेक्शनचे एक ऍडिशनल लेयर देखील देते

सॅमसंगने AI-पॉवर्ड गॅलॅक्सी बुक 5 सिरीज केली लाँच; जाणून घ्या किंमत आणि अफलातून वैशिष्ट्ये

mAadhaar ॲपवरून आधार बायोमेट्रिक्स कसे लॉक करावे

  • सर्व प्रथम Google Play Store किंवा Apple App Store वरून mAadhaar ॲप डाउनलोड करा
  • यानंतर ॲपवर नोंदणीकृत मोबाइल क्रमांकाने लॉगिन करा
  • त्यानंतर ‘My Aadhaar’ आयकॉनवर क्लिक करा
  • तुमचा आधार क्रमांक, कॅप्चा कोड एंटर करा आणि OTP सत्यापन पूर्ण करा
  • तुमचे आधार बायोमेट्रिक्स लॉक करण्यासाठी ‘Biometric Lock’ पर्याय निवडा
  • एकदा चालू केल्यावर, हे फिचर तुमचे फिंगरप्रिंट, बुबुळ आणि चेहरा डेटा अनावश्यक प्रवेशापासून संरक्षित करते

SMS ने बायोमेट्रिक्स कसे करावे

तुम्हाला तुमचे आधार बायोमेट्रिक्स लॉक करायचे असल्यास, पण तुमच्याकडे इंटरनेटची सुविधा नसेल, तर तुम्ही एसएमएसच्या मदतीने बायोमेट्रिक्स सहज लॉक करू शकता. यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.

  • तुमच्या आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवरून 1947 वर [GETOTP (स्पेस) आधार शेवटचे 4 अंक] संदेश पाठवा
  • त्यानंतर एसएमएसद्वारे ओटीपी व्हेरिफाय करा
  • तुमचा फोन नंबर एकाहून अधिक आधार क्रमांकांशी जोडलेला असल्यास, शेवटच्या 4 ऐवजी शेवटचे 8 अंक वापरा
  • अशा प्रकारे तुमचे बायोमेट्रिक्स लॉक केले जाईल

Web Title: How to lock your aadhaar card online know step by step process tech news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2025 | 02:02 PM

Topics:  

  • aadhar card
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा
1

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल
2

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर
3

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार
4

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.