Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ब्‍लेड डिझाइन स्‍टायलिश अन् हाय-क्‍वॉलिटी आवाजामध्‍ये…, ‘Samsung Galaxy Buds 4 Pro’ च्या प्री-ऑर्डरला सुरूवात

नवीन पारदर्शक क्‍लॅमशेल-प्रकारचे क्रॅडल स्‍टोरेज व चार्जिंग सोईस्‍कर करते, तर ब्‍लेड डिझाइन स्‍टायलिश, हाय-क्‍वॉलिटी आवाज असणारे 'सॅमसंग गॅलेक्‍सी बड्स४ प्रो'च्या प्री-ऑर्डरला सुरूवात झाली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 04, 2026 | 04:29 PM
'सॅमसंग गॅलेक्‍सी बड्स४ प्रो'च्या प्री-ऑर्डरला सुरूवात

'सॅमसंग गॅलेक्‍सी बड्स४ प्रो'च्या प्री-ऑर्डरला सुरूवात

Follow Us
Follow Us:

मुंबई : सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने घोषणा केली की, उच्‍च दर्जाचा हाय-फाय ऑडिओ व दैनंदिन वीअरेबिलिटीला नव्‍या उंचीवर घेऊन जाणाऱ्या त्‍यांच्‍या गॅलेक्‍सी बड्स४ प्रो आणि गॅलेक्‍सी बड्स४ च्‍या प्री-ऑर्डरला आजपासून सुरूवात होत आहे. गॅलेक्‍सी बड्स४ सिरीजमध्‍ये अपवादात्‍मक साऊंड क्‍वॉलिटीसह संगणकीय प्रक्रियेद्वारे डिझाइन करण्‍यात आलेली फिटिंग आहे. पहिल्‍यांदाच बड्स४ प्रो मध्‍ये व्‍यापक वूफरसह सुधारित अॅक्टिव्‍ह नॉईज कॅन्‍सलेशन (एएनसी) आणि मूळ रेकॉर्डिंगचा स्‍पष्‍ट आवाज ऐकू येण्‍यासाठी सुधारित अॅडप्टिव्‍ह इक्‍वलायझर (ईक्‍यू) आहे. एआय एकीकरणासह व्‍यक्‍तींना दिवसभर ऐकण्‍याचा, काम करण्‍याचा आणि जीवन जगण्‍याचा अद्वितीय अनुभव देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात येणाऱ्या इअरबड्सप्रती सॅमसंगची कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे.

पॉइण्‍ट्स आणि १०,००० हून अधिक सिम्‍युलेशन्सच्‍या आधारावर संगणकीय प्रक्रियेच्‍या माध्‍यमातून तयार करण्‍यात आली आहे. बड्स४ सिरीजमध्‍ये अत्‍यंत सडपातळ आणि सहजपणे फिट होणारी डिझाइन आहे, ज्‍यामधून अधिक आरामदायी अनुभव मिळतो. नवीन स्थिर ब्‍लेडमध्‍ये प्रीमियम मेटल फिनिश आणि सर्वोत्तम पिंच कंट्रोल क्षेत्र आहे, ज्‍यामुळे वापरकर्त्‍यांना सहजपणे सेटिंग्‍ज समायोजित करता येतात. नवीन पारदर्शक क्‍लॅमशेल-प्रकारचे क्रॅडल स्‍टोरेज व चार्जिंग सोईस्‍कर करते, तर ब्‍लेड डिझाइन स्‍टायलिश, हाय-क्‍वॉलिटी आवाजामध्‍ये ऐकण्‍याचा अनुभव देते.

WhatsApp Update: काय सांगता! आता 3 नाही तर 20 चॅट्स होणार Pin… केवळ या यूजर्सना मिळणार प्रीमियम फीचर

गॅलेक्‍सी बड्स४ प्रो आणि बड्स४ ची विशिष्‍ट डिझाइन आहे. गॅलेक्‍सी बड्स४ प्रो मध्‍ये अद्वितीय साऊंडसह अधिकतम कार्यक्षमतेसाठी कॅनल-फिट डिझाइन आहे. गॅलेक्‍सी बड्स४ ची ओपन-फिट डिझाइन आरामदायी, युजर-अनुकूल ऑडिओ अनुभव देते. गॅलेक्‍सी बड्स४ प्रो आणि बड्स४ मॅटे फिनिशसह व्‍हाइट व ब्‍लॅक रंगांमध्‍ये उपलब्‍ध आहे, तसेच बड्स४ प्रो फक्‍त ऑनवलाइन पिंक गोल्‍डमध्‍ये उपलब्‍ध आहे.

गॅलेक्सी बड्स४ प्रोमध्ये २० हर्ट्झ ते ४०,००० हर्टझ (४० किलोहर्ट्स) पर्यंतची विस्तृत फ्रिक्वेन्सी रेंज देण्यात आली आहे, ज्यामुळे सखोल बास आणि स्पष्ट ट्रेबलसह समृद्ध हाय-फाय साऊंड अनुभव मिळतो. मोठे स्पीकर्स आणि नव्या, अधिक व्यापक वूफरमुळे स्पीकरचे प्रभावी क्षेत्र मागील पिढीपेक्षा सुमारे २०% वाढले आहे. २४-बीट/९६ किलोहर्ट्स ऑडिओ सपोर्टमुळे नैसर्गिक, इमर्सिव्ह आणि मूळ रेकॉर्डिंगजवळचा आवाज अनुभवता येतो. मेटल फिनिशवरील बाह्य मायक्रोफोन अॅक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन अधिक प्रभावी बनवतो आणि वारा व बाह्य आवाजाचा हस्तक्षेप कमी करतो.

सुधारित अॅडप्टिव्ह इक्यू आणि एएनसी तंत्रज्ञान बदलत्या वातावरणानुसार रिअल-टाइममध्ये साऊंड ऑप्टिमाइझ करते. बस, ट्रेन किंवा विमानप्रवासादरम्यान कमी फ्रिक्वेन्सीतील इंजिनचा आवाज कमी करून संतुलित आणि स्पष्ट ऑडिओ अनुभव देते. वापरकर्त्याच्या कानाच्या आकार व इअरबड्सच्या फिटनुसार नॉईज लीकेज कमी करून वैयक्तिकृत साऊंड परफॉर्मन्स सुनिश्चित केला जातो.

‘सुपर क्लिअर कॉल’ फीचर सुपर वाइडबँड तंत्रज्ञानाद्वारे दुप्पट बँडविड्थ देऊन गर्दीच्या ठिकाणीही स्वच्छ आणि स्पष्ट कॉल अनुभव देते. याशिवाय, बड्स4 सिरीजमुळे वापरकर्ते बिक्सबी, गुगल जेमिनी आणि परप्लेक्सिटीसारख्या एआय एजंट्सना वॉइस कंट्रोलद्वारे सक्रिय करू शकतात. बड्स4 प्रोमध्ये हेड जेस्चर कंट्रोल्स देण्यात आले असून, कॉल व्यवस्थापन आणि व्हॉइस असिस्टंट वापर अधिक सुलभ व अखंड बनवण्यात आला आहे.

गॅलेक्सी बड्स४ सिरीज, जी गॅलेक्सी एस२६ सिरीजसोबत लॉन्च करण्यात आली असून ती निवडक बाजारपेठांमध्ये प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. याची नियमित विक्री ११ मार्चपासून सुरू होणार आहे. गॅलेक्सी बड्स४ प्रो ब्लॅक, व्हाईट आणि पिंक गोल्ड या रंगांमध्ये उपलब्ध असून त्याची किंमत २२,९९९ रुपये निश्चित करण्यात आली आहे. तर गॅलेक्सी बड्स४ ब्लॅक आणि व्हाईट या रंग पर्यायांमध्ये उपलब्ध होईल आणि त्याची किंमत १६,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे.

iPhone 17e VS iPhone 16e: कंपनी एकच पण मॉडेल वेगळे! कोण ऑफर करणार दमदार परफॉर्मंस? खरेदी करण्यापूर्वी वाचा संपूर्ण तुलना

Web Title: Pre orders for samsung galaxy buds4 pro begin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 04:29 PM

Topics:  

  • samsung
  • Tech News

संबंधित बातम्या

अमेरिकेचा मोठा निर्णय! Anthropic ने अचानक बंद केले दोन प्रगत AI मॉडेल्स; भारतावरही परिणाम होण्याची शक्यता
1

अमेरिकेचा मोठा निर्णय! Anthropic ने अचानक बंद केले दोन प्रगत AI मॉडेल्स; भारतावरही परिणाम होण्याची शक्यता

New Google Doodle: 2026 FIFA वर्ल्ड कपची रंगत वाढली! गुगलने सादर केलं खास डूडल, तुम्ही पाहिलं का?
2

New Google Doodle: 2026 FIFA वर्ल्ड कपची रंगत वाढली! गुगलने सादर केलं खास डूडल, तुम्ही पाहिलं का?

अखेर तो दिवस आलाच! 50MP कॅमेऱ्यासह Samsung च्या नव्या स्मार्टफोनची तुफानी एंट्री… 2032 पर्यंत मिळणार कमाल अपडेट
3

अखेर तो दिवस आलाच! 50MP कॅमेऱ्यासह Samsung च्या नव्या स्मार्टफोनची तुफानी एंट्री… 2032 पर्यंत मिळणार कमाल अपडेट

नाव बदललं, सेवा नाही! आता ‘या’ नावाने ओळखली जाणार कंपनीची Airtel Priority Postpaid सर्विस… कंपनीने दिली माहिती
4

नाव बदललं, सेवा नाही! आता ‘या’ नावाने ओळखली जाणार कंपनीची Airtel Priority Postpaid सर्विस… कंपनीने दिली माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.