Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp Update: काय सांगता! आता 3 नाही तर 20 चॅट्स होणार Pin… केवळ या यूजर्सना मिळणार प्रीमियम फीचर

व्हॉट्सअ‍ॅप एक नवीन फीचर घेऊन येण्याचे प्लॅनिंग करत आहे. नवीन फीचर रोलआऊट झाल्यानंतर यूजर्स एकाच वेळी 20 चॅट्स पिन करू शकणार आहेत. एक प्रीमियम फीचर असणार आहे, ज्याचा वाापर करण्यासाठी पैसे खर्च करावे लागतील.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 04, 2026 | 02:16 PM
WhatsApp Update: काय सांगता! आता 3 नाही तर 20 चॅट्स होणार Pin... केवळ या यूजर्सना मिळणार प्रीमियम फीचर

WhatsApp Update: काय सांगता! आता 3 नाही तर 20 चॅट्स होणार Pin... केवळ या यूजर्सना मिळणार प्रीमियम फीचर

Follow Us
Close
Follow Us:
  • WhatsApp यूजर्ससाठी खुशखबर! 20 चॅट्स Pin करण्याचा पर्याय
  • WhatsApp मध्ये मोठी क्रांती!
  • सगळ्यांना नाही मिळणार नवीन फीचर
मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्या यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनी एका नवीन फीचरची चाचणी करत आहे. हे फीचर आतापर्यंतचं सर्वात खास फीचर ठरणार आहे. आपण व्हॉट्सअ‍ॅपवर आपल्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या चॅट्स पिन करून ठेवतो. कधी 1 तर कधी 2 चॅट्स आपण पिन करतो. कंपनीने प्रत्येक व्हॉट्सअ‍ॅप यूजरला 3 चॅट्स पिन करण्याची लिमिट सेट केली आहे. अशावेळी जेव्हा आपल्याला 5 किंवा 6 चॅट्स पिन करायच्या असतात, तेव्हा गोंधळ होतो. नक्की कोणत्या चॅट्स पिन करायच्या आणि कोणत्या नाही, हेच समजत नाही. यूजर्सची हीच समस्या लक्षात घेऊन व्हॉट्सअ‍ॅप एक नवीन फीचर घेऊन येण्याचे प्लॅनिंग करत आहे.

आजपासून नवा डिजिटल नियम लागू! सिम कार्डशिवाय नाही चालणार WhatsApp-Telegram, डेस्कटॉप लॉगिनवरही परिणाम

कंपनीच्या नवीन फीचरची चाचणी सुरु

कंपनी एका नवीन फीचरवर काम करत असून हे फीचर लवकरच रिलीज केले जाणार आहे. नवीन फीचर रोलआऊट झाल्यानंतर यूजर्स एकाच वेळी 20 चॅट्स पिन करू शकणार आहेत. आतापर्यंत केवळ 3 चॅट्स पिन करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र आता ही लिमीट वाढवण्यात आली आहे. आता यूजर्स थेट 20 व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स पिन करू शकणार आहेत. लेटेस्ट लीक रिपोर्टमध्ये या नवीन फीचरबाबत माहिती देण्यात आली आहे. हे फीचर सर्वांसाठी रिलीज केले जाणार नाही. केवळ प्रिमियम यूजर्सना व्हॉट्सअ‍ॅपच्या या नवीन फीचरचा एक्सेस मिळणार आहे. असं देखील सांगितलं जात आहे की, कंपनी लवकरच एक पेड सब्सक्रिप्शन प्लॅन देखील सादर करू शकते. हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना अनेक प्रीमियम फीचर्सचा एक्सेस दिला जाणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

📝 WhatsApp beta for Android 2.26.9.9: what’s new? WhatsApp is working on a premium feature that allows users to pin up to 20 chats, and it will be available in a future update!https://t.co/RcTeJkrK3M pic.twitter.com/Z4Zpiri0Vi — WABetaInfo (@WABetaInfo) March 4, 2026

व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स पिन फीचर

Wabetainfo ने त्यांच्या लेटेस्ट रिपोर्टमध्ये व्हॉट्सअ‍ॅप बिटा फॉर अँड्रॉईड 2.26.9.9 अपडेटबाबत माहिती शेअर करत सांगितलं आहे की, नवीन पिन चॅट्स फीचर यूजर्ससाठी अतिशय खास ठरणार आहे. रिपोर्ट्समध्ये असं सांगण्यात आलं आहे की, व्हॉट्सअ‍ॅपवर चॅट्स पिन करण्याची संख्या आता वाढणार आहे. आतापर्यंत यूजर्स फक्त तीन महत्त्वाच्या चॅट पिन करू शकत होते, परंतु भविष्यात ही संख्या 20 पर्यंत वाढणार आहे. अहवालात या वैशिष्ट्याचा स्क्रीनशॉट देखील शेअर करण्यात आला आहे. या आगामी फीचरसाठी यूजर्स अतिशय उत्सुक आहेत. स्क्रीनशॉटमध्ये पाहू शकता की, यूजर्सना एक नवीन पॉप-अप दिसेल, जो त्यांना सूचित करेल की ते आता व्हॉट्सअ‍ॅपवर 20 पर्यंत चॅट पिन करू शकतात.

WhatsApp New Rule: भारत सरकारने घेतला मोठा निर्णय! आता सिमशिवाय नाही चालणार व्हॉट्सअ‍ॅप, काय आहे नवा नियम? जाणून घ्या

असं सांगितलं जात आहे की, हे एक प्रीमियम फीचर असणार आहे, ज्याचा वापर केवळ व्हॉट्सअ‍ॅप पेड सब्सक्राइबर्स करू शकणार आहेत. हो, काही काळापूर्वी असे उघड झाले होते की मेटा लवकरच त्यांच्या प्लॅटफॉर्मवर पेड सबस्क्रिप्शन सादर करणार आहे, ज्यामुळे यूजर्सना अनेक प्रीमियम फीचर्सचा एक्सेस मिळेल. यामध्ये आयकॉन कस्टमाइज करण्यापासून अ‍ॅपचा रंग बदलण्यापर्यंत विविध सुविधा मिळणार आहेत. याशिवाय, आता असे कळले आहे की मासिक शुल्क भरून, वापरकर्त्यांना 20 चॅट पिन करण्याची सुविधा मिळेल.

Web Title: Whatsapp users can pan 20 chats only these users will get new premium feature tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 02:15 PM

Topics:  

  • Tech News
  • WhatsApp
  • whatsapp update

संबंधित बातम्या

WhatsApp Update: स्पॅम मेसेजची कटकट संपणार! बिझनेस चॅट्ससाठी तयार होणार वेगळा फोल्डर, यूजर्सना असा होणार फायदा
1

WhatsApp Update: स्पॅम मेसेजची कटकट संपणार! बिझनेस चॅट्ससाठी तयार होणार वेगळा फोल्डर, यूजर्सना असा होणार फायदा

स्टायलिश लूक आणि आकर्षक रंग… दमदार स्पेसिफिकेशन्ससह Tecno स्मार्टफोनची तुफानी एंट्री, किंमत 20 हजारांहून कमी
2

स्टायलिश लूक आणि आकर्षक रंग… दमदार स्पेसिफिकेशन्ससह Tecno स्मार्टफोनची तुफानी एंट्री, किंमत 20 हजारांहून कमी

Airtel Recharge Hike: एअरटेल यूजर्सना धक्का! कंपनीचा हा प्लॅन झाला महाग, इतक्या रुपयांनी वाढली किंमत
3

Airtel Recharge Hike: एअरटेल यूजर्सना धक्का! कंपनीचा हा प्लॅन झाला महाग, इतक्या रुपयांनी वाढली किंमत

Samsung TriFold फोनला जबरदस्त प्रतिसाद! अमेरिका-कोरियामध्ये सोल्ड आऊट, पुन्हा रीस्टॉक होणार का?
4

Samsung TriFold फोनला जबरदस्त प्रतिसाद! अमेरिका-कोरियामध्ये सोल्ड आऊट, पुन्हा रीस्टॉक होणार का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.