Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुमच्या घराच्या छतावर लावा Solar, सरकार देत आहे सबसिडी, ऑनलाईन करा अप्लाय

तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवून तुम्ही मोफत वीज मिळवू शकता. सरकार तुम्हाला यासाठी एक खास सबसिडी देत ​​आहे. ऑनलाईन अर्ज करून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 17, 2024 | 09:37 AM
तुमच्या घराच्या छतावर लावा Solar, सरकार देत आहे सबसिडी, ऑनलाईन करा अप्लाय

तुमच्या घराच्या छतावर लावा Solar, सरकार देत आहे सबसिडी, ऑनलाईन करा अप्लाय

Follow Us
Close
Follow Us:

घराच्या छतावर सोलर रुफटॉप बसवण्यासाठी केंद्र सरकार खास सबसिडी देत आहे. यासाठी केंद्र सरकारने पीएम-सूर्य घर: मुफ्त बिजली योजना (PM-Surya Ghar: Muft Bijli Yojana) सुरू केली आहे. हे एक राष्ट्रीय पोर्टल आहे, जे नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. मात्र, हे अनुदान किती आहे आणि त्यासाठी अर्ज कसा करता येईल? तसेच, घरामध्ये सोलर पॅनल बसवण्यासाठी संपर्क कसा साधता येईल? या सर्व गोष्टी आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

सावध! Netflix च्या नावाने होत आहे मोठा घोटाळा, तुमची एक चूक पडू शकते महागात

योजनेंतर्गत मिळणार सब्सिडी

मोनोपार्क बायफिशियल तंत्रज्ञानाच्या मदतीने सरकार सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान देते. याच्या मदतीने मागच्या बाजूला पावर जेनेरेट केली जाते. निवासी घरांसाठी अनुदानाची एक निश्चित मर्यादा आहे. त्याअंतर्गत प्रति किलोवॅट 18 हजार रुपये अनुदान दिले जाते. 3 किलोवॅटवर 18 रुपये अतिरिक्त अनुदान दिले जाईल. याशिवाय 3 किलोवॅटपेक्षा जास्त क्षमतेच्या सोलर पॅनलवर 78 हजार रुपयांची सबसिडी दिली जाते.

पब्लिक Wi-Fi वापरताना ‘या’ गोष्टी ध्यानात असूद्यात अन्यथा क्षणार्धात अकाउंट होईल रिकामा

सोलर पॅनलची मंथली किंमत किती आहे?

जर तुमचा मंथली खर्च शून्य ते 159 kWh असेल, तर 1 ते 2 kWh रुफटॉप सोलर पॅनेल तुमच्यासाठी चांगले असेल. 150 ते 300 किलोवॅटच्या मंथली वीज खर्चासाठी, 2 ते 3 किलोवॅट सौर पॅनेल सर्वोत्तम असेल. यासोबतच 300 किलोवॅटपेक्षा जास्त मंथली वीज खर्चासाठी 3 आणि अधिक किलोवॅट सोलर पॅनलची आवश्यकता असेल.

सोलर रूफटॉपसाठी ऑनलाइन अर्ज कसे करावे?

  • सोलर रूफटॉपसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, तुम्हाला https://www.pmsuryaghar.gov.in/ पॅनेलला भेट द्यावी लागेल
  • यानंतर तुम्हाला तुमची नोंदणी करावी लागेल
  • त्यासाठी स्टेट, डिस्ट्रिक्ट और इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूश कंपनीचा तपशील द्यावा लागेल
  • त्यानंतर ग्राहक अकाउंट क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला कॅप्चा कोड टाकावा लागेल
  • यानंतर तुम्हाला Next बटणावर क्लिक करावे लागेल
  • त्यानंतर तुमच्यासाठी एक नवीन पेज उघडेल, जिथे तुम्हाला वीज वितरण कंपनीचा पत्ता, नाव टाकावे लागेल
  • यामध्ये संभाव्य प्रोजेक्ट कॉस्ट, सब्सिडी, आणि संभावित कंज्यूमर शेअर याविषयी माहिती उपलब्ध होईल
  • इथे तळाशी Click for solar rooftop calculator ऑप्शन दिसेल , त्यावर क्लिक केल्याने तुम्हाला मिळालेल्या अनुदानाची माहिती मिळेल
  • यानंतर तुम्हाला Save & Next पर्यायावर टॅप करावे लागेल
  • टीप – सूर्या घर मोफत वीज योजना ही सरकारी योजना आहे, त्याच्या मदतीने देशात ग्रीन एनर्जी चालना दिली जात आहे.

Web Title: How to online apply for rooftop solar just follow a few steps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2024 | 09:36 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.