Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताच्या पहिल्या GenBeta मुलाला मिळालं Aadhaar Card, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती

India's first GenBeta Aadhaar: तुम्ही तुमच्या घरात असणाऱ्या लहान मुलांसाठी बाल आधार किंवा ब्लू आधार कार्ड तयार करू शकता. पण यासाठी काही प्रोसेस फॉलो करावी लागणार आहे, ही प्रोसेस काय आहे जाणून घ्या.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 07, 2025 | 10:42 AM
भारताच्या पहिल्या GenBeta मुलाला मिळालं Aadhaar Card, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती

भारताच्या पहिल्या GenBeta मुलाला मिळालं Aadhaar Card, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती

Follow Us
Close
Follow Us:

आपल्या सर्वांकडे आपलं सरकारी ओळखपत्र आधार कार्ड आहे. हे आधार कार्ड म्हणजे आपल्या भारतीय नागरिकत्वाचा पुरावा आहे. पण इतर सराकारी डॉक्युमेंट्सप्रमाणेच आधार कार्ड देखील केवळ 18 वर्षांवरील व्यक्तिंसाठीच जारी केलं जात, असं तुम्हालाही वाटतं का? तर तुम्ही चुकीचे आहेत. आधार कार्ड प्रत्येक भारतीय नागरिकासाठी जारी केले जाते. ज्यामध्ये लहान मुलं, वयोवृद्ध माणसं या सर्वांचा देखील समावेश आहे. 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या आणि त्याहून अधिक वयाच्या मुलांसाठीही आधार कार्ड बनवले जाते.

Meta च्या नव्या AI मॉडेलने ChatGPT आणि Gemini ला फोडला घाम, मार्केटमध्ये घातलाय नुसता धुमाकूळ! जाणून घ्या खास फीचर्स

भारताच्या पहिल्या GenBeta मुलाला मिळालं आधार कार्ड

आता Beta जनरेशनधील पहिल्या भारतीय मुलाचं आधार कार्ड तयार करण्यात आलं आहे. तुम्ही आतापर्यंत जनरेशनचे वेगवेगळे प्रकार नक्कीच वाचले असतील. ज्यामध्ये GenZ, GenX, Gen Alpha, Generation Beta अशा अनेकांचा समावेश आहे. GenX म्हणजेच 1965-1980 या काळात जन्मलेले, GenZ म्हणजेच 1997-2012 या काळात जन्मलेले आणि GenBeta म्हणजेच 2025-2039 या काळात जन्म घेणारी मुलं.  (फोटो सौजन्य – X)

पहिल्या जेनबेटा मुलाचं आधार कार्ड

भारतातील पहिल्या जेनबेटा मुलाला त्याचे आधार कार्ड मिळाले आहे, ज्याची माहिती युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने स्वतः त्याच्या एक्स अकाउंटवर पोस्ट करून दिली आहे. या पोस्टमध्ये काही फोटो देखील शेअर करण्यात आले आहेत. UIDAI ने त्यांच्या अधिकृत X अकाउंटवर एक पोस्ट जारी केली आहे ज्यामध्ये म्हटले आहे की, “भारतातील पहिल्या #GenBeta मुलाला त्याचे #Aadhaar मिळाले! आधार सर्वांसाठी आहे.” जर तुम्हीही तुमच्या घरातील लहान मुलांसाठी आधार कार्ड बनवण्याचा विचार करत असाल, तर बाल आधार किंवा ब्लू आधार कार्ड कसे बनवायचे याची प्रोसेस जाणून घ्या.

India’s first #GenBeta child gets his #Aadhaar! Aadhaar is for all.#UIDAI #EaseOfLiving pic.twitter.com/yOsXnHgYSx — Aadhaar (@UIDAI) April 4, 2025

ब्लू आधार कागदपत्रे आवश्यक आहेत

  • दोन्ही पालकांचे आधार कार्ड
  • पत्त्याचा पुरावा
  • मोबाईल नंबर
  • मुलाचा अलीकडील फोटो
  • मुलाचे जन्म प्रमाणपत्र

बाल आधार कार्ड पात्रता

  • अर्जदार मुलाचे वय 5 वर्षांपेक्षा कमी असावे.
  • भारताचे कायमचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी फिंगरप्रिंट किंवा आयरीस स्कॅन आवश्यक नाही.
  • वयाच्या 5 वर्षांनंतर बायोमेट्रिक्स अपडेट करणे आवश्यक असेल.

1674 चा तो ‘सुवर्णक्षण’, छत्रपती शिवयारांचा राज्याभिषेक सोहळा! सोशल मीडियावर व्हायरल होतोय AI Video, पाहून अंगावर शहारे येतील

बाल आधारसाठी अशा प्रकारे अर्ज करा

  • UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • तुमचे राज्य आणि जिल्हा निवडल्यानंतर, जवळचे आधार केंद्र निवडा.
  • निवडीनंतर, अपॉइंटमेंट बुक करा आणि तारीख निश्चित करा.
  • पडताळणी प्रक्रिया पुढे नेण्यासाठी तुमचा मोबाइल नंबर एंटर करा.
  • फोन नंबरवर आलेला ओटीपी टाकल्यानंतर अपॉइंटमेंट बुकिंग केले जाईल.
  • तुम्ही आधार केंद्रावर जाऊन बाल आधार बनवू शकता.

मुलांचे आधार कार्ड कसे डाउनलोड करावे

  • UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • आधार क्रमांक किंवा नोंदणी आयडी प्रविष्ट करा.
  • कॅप्चा कोड टाकल्यानंतर, फोनवर ओटीपी येईल.
  • तुमच्या मोबाईल फोनवर आलेला OTP एंटर करा.
  • यानंतर तुम्ही आधार कार्ड डाउनलोड करू शकता.

Web Title: Indias first genbeta child got his aadhaar card shared information on official x account tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2025 | 10:42 AM

Topics:  

  • aadhaar card
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…
1

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!
2

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत
3

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या
4

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.