Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतातील पहिलीवहिली सरकारी Bharat Taxi App आज लाँच, OLA-Ubers च्या तोंंडचे पळवणार पाणी

केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी ‘भारत टॅक्सी’ या देशातील पहिल्या चालक-मालकीच्या राइड-हेलिंग प्लॅटफॉर्मचे लोकार्पण केले. झिरो कमिशन, पारदर्शक भाडे, रिअल-टाइम ट्रॅकिंग आणि सुरक्षा सुविधांमुळे चालक व प्रवाशांना मोठा दिलासा

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 05, 2026 | 03:05 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘भारत टॅक्सी’ झिरो कमिशन आणि सहकारी तत्त्वावर आधारित सेवा
  • कार, ऑटो, बाईक राइडसह पारदर्शक भाडे व रिअल-टाइम ट्रॅकिंग
  • चालकांना अधिक उत्पन्न, प्रवाशांसाठी सुरक्षा व 24×7 सपोर्ट
भारताची पहिली सरकारी राइड-हेलिंग सेवा ‘भारत टॅक्सी’ आज लॉन्च करण्यात येत आहे. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह गुरुवारी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे या सेवेचे उद्घाटन करणार आहेत. कमिशन-आधारित अ‍ॅग्रीगेटर मॉडेलच्या विपरीत ही सेवा सहकारी मालकीवर आधारित असून चालकांना नियंत्रण, उत्पन्न आणि निर्णय घेण्याचे अधिकार मिळणार आहेत. या उपक्रमाकडे भारतातील वाहतूक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण बदल म्हणून पाहिले जात आहे.

गेमर्ससाठी खुशखबर! HP चा HyperX Omen 15 भारतात लाँच; 180Hz डिस्प्लेसह दमदार गेमिंग लॅपटॉप

गर्दीच्या वेळेत होणारी अनियंत्रित भाडेवाढ रोखण्यासाठी सरकारने ‘भारत टॅक्सी’ अॅप विकसित केले आहे. तसेच चालकांकडून राइड नाकारणे किंवा बुकिंग रद्द करणे यांसारख्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठीही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. चालक-मालकीच्या सहकारी मॉडेलमुळे चालकांना अधिक उत्पन्न आणि चांगल्या कामाच्या सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे.

भारत टॅक्सीची वैशिष्ट्ये:

  • शून्य-कमिशन मॉडेल; संचालन सहकार टॅक्सी कोऑपरेटिव्ह लिमिटेडकडून
  • कार, ऑटो-रिक्षा आणि बाईक राइड बुकिंगची सुविधा
  • पिक-अप-ड्रॉप लोकेशन नोंदणी व रिअल-टाइम ट्रॅकिंग
  • पारदर्शक भाडे, बहुभाषिक इंटरफेस, 24×7 ग्राहक समर्थन
  • प्रवासी सुरक्षेसाठी दिल्ली पोलिस व इतर यंत्रणांशी एकात्मिक व्यवस्था
  • सत्यापित ड्रायव्हर ऑनबोर्डिंग व राइड माहिती शेअरिंग
  • अँड्रॉइड व iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध; मोबाइल नंबरद्वारे नोंदणी

Airtel Tariff Hike 2026: एअरटेल ग्राहकांसाठी मोठी बातमी! रिजार्च करण्यापूर्वी जाणून घ्या कोणते मिळणार बेनिफिट्स?

आता स्मार्टफोन स्कॅन करणार Breast Cancer, वैज्ञानिकांना तयार केला Ultrasound Device; कसे वापरता येणार

MIT मधील शास्त्रज्ञांनी एक पोर्टेबल अल्ट्रासाऊंड डिव्हाइस विकसित केले आहे जे स्तनाच्या कर्करोगासारख्या आजारांशी लढण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. हे डिव्हाइस इतके लहान आहे की ते घरी किंवा डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये सहजपणे वापरले जाऊ शकते. 500 ग्रॅमपेक्षा कमी वजनाचे, ते केवळ परवडणारे नाही तर दुर्गम भागातील महिलांसाठी एक वरदान देखील आहे जिथे अल्ट्रासाऊंड सुविधा जवळपास उपलब्ध नाहीत. हल्ली अनेक महिलांमध्ये स्तनांचा कर्करोग वाढलेला दिसून येत आहे. त्याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी घरी करणेही आता चला या अनोख्या शोधाबद्दल अधिक जाणून घेऊया.

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारत टॅक्सी’ काय आहे?

    Ans: चालक-मालकीचे सहकारी राइड-हेलिंग अॅप.

  • Que: याचा चालकांना काय फायदा?

    Ans: कमिशनशिवाय अधिक उत्पन्न व निर्णयाधिकार.

  • Que: प्रवाशांना कोणत्या सुविधा मिळतील?

    Ans: पारदर्शक भाडे, ट्रॅकिंग, सुरक्षा आणि सोपी मोबाइल बुकिंग.

Web Title: Indias first government run bharat taxi app launched today ola ubers mouth watering

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 03:05 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.