Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इन्व्हर्टरवर घरातली कोणती उपकरणे चालवावीत? पावसाळ्यात अर्थिंग करणे का महत्त्वाचे आहे? जाणून घ्या

लाईट गेल्यावर इन्व्हर्टरवर फ्रिज, पंप किंवा इस्त्री चालवता येते का? याचे उत्तर फक्त इन्व्हर्टरच्या क्षमतेत नाही, तर उपकरणाचा लोड, मोटरचा स्टार्टिंग करंट आणि बॅटरीच्या क्षमतेतही दडलेले आहे. त्याचबरोबर पावसाळ्यात ग्रामीण भागातील घरांसाठी अर्थिंग ही केवळ वायरिंगची प्रक्रिया नसून सुरक्षेचा महत्त्वाचा भाग आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 24, 2026 | 03:51 PM
इन्व्हर्टरवर घरातली कोणती उपकरणे चालवावीत? पावसाळ्यात अर्थिंग करणे का महत्त्वाचे आहे? जाणून घ्या
Follow Us
Follow Us:
  • LED बल्ब, पंखे, राऊटर आणि लॅपटॉपसारखी कमी लोडची उपकरणे इन्व्हर्टरवर सामान्यतः वापरता येतात.
  • हीटर, गिझर, इस्त्री आणि पंपसारखी जास्त लोडची उपकरणे इन्व्हर्टर क्षमतेनुसारच वापरणे आवश्यक आहे.
  • पावसाळ्यात ग्रामीण घरांमध्ये अर्थिंग, MCB आणि वायरिंगची तपासणी प्रशिक्षित इलेक्ट्रिशियनकडून करून घेणे सुरक्षित ठरते.
लाईट गेल्यानंतर घरातील दिवे, पंखे आणि काही आवश्यक अशी उपकरणे सुरू ठेवण्यासाठी इन्व्हर्टर मोठी मदत करतो. पण इन्व्हर्टरची क्षमता मर्यादित असल्याने प्रत्येक होम अप्लायन्स त्यावर चालवण योग्य ठरत नाही. उपकरण किती वीज घेते आणि इन्व्हर्टरची VA क्षमता किती आहे, हे पाहणे जास्त गरजेचे आहे.

दैनंदिन वापरातील कोणती उपकरणे चालवता येतात?

सामान्य क्षमतेच्या इन्व्हर्टरवर LED बल्ब, पंखे, Wi-Fi राऊटर, मोबाईल चार्जर, टीव्ही किंवा लॅपटॉपसारखी तुलनेने कमी लोडची उपकरणे वापरता येतात. आधुनिक घरांमध्ये वर्क फ्रॉम होम किंवा ऑनलाइन गोष्टींसाठी राऊटर, लॅपटॉप आणि चार्जिंगसारख्या गरजा इन्व्हर्टरवर ठेवणे सहसा योग्य ठरू शकते. पण एकाच वेळी अनेक उपकरणे जोडल्यास ओव्हरलोड होण्याची दाट शक्यता असते.

स्मार्ट मीटरमुळे लाईटबील जास्त येते का? जाणून घ्या स्मार्ट मीटर आणि पारंपारिक मीटर मधील फरक!

ही उपकरणे वापरताना घ्या जास्त काळजी

फ्रिज, पंप, मायक्रोवेव्ह, मिक्सर, इस्त्री, गिझर, हीटर किंवा एअर कंडिशनरसारख्या उपकरणांचा लोड जास्त असू शकतो. या काही उपकरणांमध्ये मोटर किंवा हीटिंग एलिमेंट असल्याने सुरुवातीचा किंवा सततचा वीज वापर जास्त असतो. त्यामुळे अशी उपकरणे इन्व्हर्टरच्या क्षमतेनुसारच वापरावीत. विशेषतः इस्त्री, हीटर आणि गिझरसारखी हीटिंग उपकरणे विनाकारण इन्व्हर्टरवर चालवणे शक्यतो टाळावे. BIS च्या विद्युत-सुरक्षा संदर्भातही हीटिंग उपकरणांमुळे ओव्हरहिटिंग आणि आगीचा धोका लक्षात घेण्याची चेतावणी दिली आहे.

Smart Meter Protest: ‘स्मार्ट मीटर हटवा, अन्यथा उखडून फेकू’; शेकापचे जयंत पाटील यांचा सरकारला इशारा

पावसाळ्यात ग्रामीण भागात अर्थिंगकडे दुर्लक्ष नको

पावसाळ्यात ओलसर जमीन, भिंती आणि विद्युत जोडण्यांमुळे विजेच्या सुरक्षेचा मुद्दा जास्त महत्त्वाचा ठरतो. योग्य अर्थिंगमुळे फॉल्ट करंटसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध होण्यास मदत होते आणि विद्युत धक्क्याचा, शोर्ट सर्किटचा धोका कमी करण्यासाठी ती महत्त्वाची असते.

ग्रामीण घरांमध्ये जुनी वायरिंग, शेती पंप, धातूची उपकरणे किंवा ओलसर जागा असल्यास अर्थिंगची नियमित तपासणी जास्त महत्त्वाची ठरते. पावसाळ्यात स्वतः वायरिंग दुरुस्त करण्याऐवजी ट्रेनड इलेक्ट्रिशियनकडून अर्थिंग, MCB आणि पूर्ण इलेक्ट्रिक सिस्टम तपासून घेणे सुरक्षित पर्याय आहे.

Web Title: Inverter appliances earthing rainy season electricity safety

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 03:51 PM

Topics:  

  • technology

संबंधित बातम्या

Tech News: PAN Card वरील फोटो किंवा सही अपडेट करायची आहे? ‘या’ पद्धतीने फोनवरून घरबसल्या करता येईल ऑनलाइन अपडेट
1

Tech News: PAN Card वरील फोटो किंवा सही अपडेट करायची आहे? ‘या’ पद्धतीने फोनवरून घरबसल्या करता येईल ऑनलाइन अपडेट

स्मार्ट मीटरमुळे लाईटबील जास्त येते का? जाणून घ्या स्मार्ट मीटर आणि पारंपारिक मीटर मधील फरक!
2

स्मार्ट मीटरमुळे लाईटबील जास्त येते का? जाणून घ्या स्मार्ट मीटर आणि पारंपारिक मीटर मधील फरक!

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब
3

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब

घरातील कोणती उपकरणे जास्त वीज वापरतात? आयर्न, ओव्हनपासून एअर फ्रायरपर्यंत जाणून घ्या
4

घरातील कोणती उपकरणे जास्त वीज वापरतात? आयर्न, ओव्हनपासून एअर फ्रायरपर्यंत जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.