Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रोलआउट झाले iOS 26 अपडेट! कसं कराल डाउनलोड आणि कोणत्या iPhones ना मिळणार नवे फीचर्स? जाणून घ्या सर्वकाही

iOS 26 update: Apple आयफोन युजर्ससाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. कंपनीने त्यांचे बहुप्रतिक्षित iOS 26 अपडेट अखेर आता रोलआऊट करण्यासाठी सुरुवात केली आहे. हे अपडेट कसं डाऊनलोड करावं जाणून घ्या.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 16, 2025 | 11:34 AM
रोलआउट झाले iOS 26 अपडेट! कसं कराल डाउनलोड आणि कोणत्या iPhones ना मिळणार नवे फीचर्स? जाणून घ्या सर्वकाही

रोलआउट झाले iOS 26 अपडेट! कसं कराल डाउनलोड आणि कोणत्या iPhones ना मिळणार नवे फीचर्स? जाणून घ्या सर्वकाही

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या आठवड्यात टेक जायंट कंपनी अ‍ॅपलने त्यांचा 2025 मधील सर्वात मोठा ईव्हेंट आयोजित केला होता. हा ईव्हेंट Awe Dropping या नावाने आयोजित करण्यात आला होता. कंपनीने या ईव्हेंटमध्ये त्यांचे अनेक प्रोडक्ट्स लाँच केले. ज्यामध्ये नव्या iPhone 17 सीरीजसह इतर गॅझेट्सच समावेश आहे. आयफोन 17 सिरीजच्या लाँचिंगनंतर आता कंपनीने iOS 26 अपडेट ग्लोबल लेवलवर रोलआउट करण्यास सुरुवात केली आहे.

Awe Dropping ईव्हेंटनंतर Apple पुन्हा करणार मोठा धमाका! वर्षाच्या अखेरीस लाँच होणार अनेक नवीन प्रोडक्ट्स, वाचा संपूर्ण यादी

कंपनीने 15 सप्टेंबरच्या रात्रीपासून कम्पेटिबल डिव्हाईससाठी हे नवीन अपडेट आणण्यास सुरुवात केली आहे, ज्यामध्ये मोठे डिझाइन बदल, नवीन एआय वैशिष्ट्ये आणि प्रायवसी वैशिष्ट्य अपग्रेड समाविष्ट आहेत, ज्यामुळे ते गेल्या काही वर्षांमध्ये Apple कडून मिळालेल्या सर्वात मोठ्या iOS अपग्रेडपैकी एक बनले आहे. असं सांगितलं जात आहे की, या अपडेटमुळे युजर्सचा अनुभव पूर्वीपेक्षा अधिक चांगला होणार आहे. युजर्सना फोन वापरताना आता अधिक मजा येणार आहे. कंपनीने हे अपडेट काही निवडक आयफोन मॉडेल्ससाठी लाँच केले आहे. यासंबंधित एक लिस्ट देखील जारी करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

अशी माहिती मिळाली आहे की, Apple ने यावर्षी जूनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या WWDC 2025 मध्ये पहिल्यांदा हे नवीन अपडेट सादर केले होते. अनेक महिन्यांच्या चाचणीनंतर, कंपनीने अखेर त्याचे स्थिर अपडेट सादर केले आहे. प्रथम जाणून घेऊया की कोणत्या आयफोन मॉडेल्सना हे अपडेट मिळेल…

iOS 26 अपडेट: कम्पेटिबल डिव्हाईस

  • iPhone 17
  • iPhone 17 Pro
  • iPhone 17 Pro Max
  • iPhone Air
  • iPhone 16e
  • iPhone 16
  • iPhone 16 Plus
  • iPhone 16 Pro
  • iPhone 16 Pro Max
  • iPhone 15
  • iPhone 15 Plus
  • iPhone 15 Pro
  • iPhone 15 Pro Max
  • iPhone 14
  • iPhone 14 Plus
  • iPhone 14 Pro
  • iPhone 14 Pro Max
  • iPhone 13
  • iPhone 13 mini
  • iPhone 13 Pro
  • iPhone 13 Pro Max
  • iPhone 12
  • iPhone 12 mini
  • iPhone 12 Pro
  • iPhone 12 Pro Max
  • iPhone 11
  • iPhone 11 Pro
  • iPhone 11 Pro Max
  • iPhone SE (2nd Gen आणि त्यानंतरचे मॉडेल्स)

iOS 26 अपडेटमध्ये काय आहे खास?

कंपनीने या या नवीन iOS 26 अपडेटमध्ये नवीन डिझाइन लँग्वेज, Apple इंटेलिजेंस फीचर्स आणि अधिक चांगले प्राइवेसी टूल ऑफर केले आहेत. यावेळी या अपडेटमध्ये खास लिक्विड ग्लास थीम आहे, जो इंटरफेस में लिक्विड एनिमेशन आणि डेप्थ इफेक्ट ऑफर करते. यासोबतच लॉक स्क्रीन क्लॉक आता वॉलपेपरनुसार Dynamically Optimized होतो, अधिक रिफाइंड लूकसाठी नवीन डिझाइन केलेले अ‍ॅप आयकॉन हलक्या आणि गडद रंगांमध्ये उपलब्ध आहेत.

Gemini AI चा रेट्रो ट्रेंड तर फॉलो केला… पण भविष्यात होणाऱ्या नुकसानांचं काय? तुम्ही शेअर केलेल्या फोटोचा असाही होऊ शकतो वापर

iOS 26 अपडेट कसं करू शकता डाउनलोड?

iOS 26 अपडेट डाउनलोड करण्यासाठी युजर्सना सर्वात आधी Settings > General > Software Update मध्ये जावे लागणार आहे. यानंतर डाउनलोड आणि इंस्टॉलवर क्लिक करावं लागणार आहे. यानंतर नवीन ओएस अपडेट सुरू होईल. तथापि, यासाठी तुमच्या डिव्हाइसमध्ये पुरेसे स्टोरेज आणि चांगले वाय-फाय कनेक्शन असणे आवश्यक आहे.

Web Title: Ios 26 update is roll out now know how to download know the whole process tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2025 | 11:34 AM

Topics:  

  • apple
  • Apple iOS
  • iphone

संबंधित बातम्या

Awe Dropping ईव्हेंटनंतर Apple पुन्हा करणार मोठा धमाका! वर्षाच्या अखेरीस लाँच होणार अनेक नवीन प्रोडक्ट्स, वाचा संपूर्ण यादी
1

Awe Dropping ईव्हेंटनंतर Apple पुन्हा करणार मोठा धमाका! वर्षाच्या अखेरीस लाँच होणार अनेक नवीन प्रोडक्ट्स, वाचा संपूर्ण यादी

Flipkart Big Billion Days Sale 2025: iPhone 16 Pro आणि 16 Pro Max खरेदी करण्याची हीच आहे संधी! मिस करू नका ही डिल
2

Flipkart Big Billion Days Sale 2025: iPhone 16 Pro आणि 16 Pro Max खरेदी करण्याची हीच आहे संधी! मिस करू नका ही डिल

काय सांगता! भारताच्या या शेजारी देशात नाही मिळणार Apple चा सर्वात पातळ iPhone Air, कारण वाचून तुम्हीही व्हाल हैराण
3

काय सांगता! भारताच्या या शेजारी देशात नाही मिळणार Apple चा सर्वात पातळ iPhone Air, कारण वाचून तुम्हीही व्हाल हैराण

Apple vs Google: iPhone 17 आणि Pixel 10 मध्ये कोण आहे बेस्ट? कोणता फ्लॅगशिप फोन युजर्सना देतो सर्वात चांगला अनुभव?
4

Apple vs Google: iPhone 17 आणि Pixel 10 मध्ये कोण आहे बेस्ट? कोणता फ्लॅगशिप फोन युजर्सना देतो सर्वात चांगला अनुभव?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.