Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhone 17 Series launch: प्रतिक्षा संपली! A19 चिपसेट, 24MP सेल्फी कॅमेरासह मिळणार अधिक चांगली बॅटरी लाईफ, 80 हजारांहून अधिक किंमत

iPhone 17 Launched: अखेर तो दिवस आलाच! ज्या क्षणाची सर्वचजण आतुरतेने वाट पाहत होते, अखेर तो क्षण आता आला आहे. आयफोन 17 लाँच करण्यात आला आहे. आधीच्या मॉडेलपेक्षा बॅटरी आणि कॅमेऱ्यात बरीच सुधारणा करण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 10, 2025 | 08:46 AM
iPhone 17 Series launch: प्रतिक्षा संपली! A19 चिपसेट, 24MP सेल्फी कॅमेरासह मिळणार अधिक चांगली बॅटरी लाईफ, 80 हजारांहून अधिक किंमत

iPhone 17 Series launch: प्रतिक्षा संपली! A19 चिपसेट, 24MP सेल्फी कॅमेरासह मिळणार अधिक चांगली बॅटरी लाईफ, 80 हजारांहून अधिक किंमत

Follow Us
Close
Follow Us:
  • iPhone 17 अखेर भारतात लाँच
  • 82,900 रुपये आहे सुरुवातीची किंमत
  • बेस मॉडेलमध्ये पहिल्यांदाच ProMotion हाई-रिफ्रेश रेट सपोर्ट

iPhone 17: Apple मंगळवारी आयोजित केलेल्या ईव्हेंटमध्ये त्यांची नवीन लाईनअप लाँच केली आहे. Apple’s ‘Awe-Dropping 2025 ईव्हेंट मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास हा ईव्हेंट सुरु झाला. या ईव्हेंटमध्ये कंपनीने त्यांची बहुप्रतिक्षित आयफोन 17 सिरीज लाँच केली आहे. कंपनीने त्यांच्या नेक्स्ट Gen iPhone लाइनअपची घोषणा केली आहे. या नेक्स्ट Gen iPhone लाइनअपची सुरुवात एंट्री-लेवल iPhone 17 ने झाली आहे. या सिरीजमधील बेस मॉडेल आहे.

iPhone 17 मध्ये अधिक चांगला डिस्प्ले, उत्तम फ्रंट आणि रिअर कॅमेरा आणि अनेक नवीन फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. या ऑल न्यू iPhone 17 मध्ये यावेळी आधीच्या मॉडेलच्या तुलनेत 6.3 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच या बेस मॉडेलमध्ये पहिल्यांदाच ProMotion हाई-रिफ्रेश रेट सपोर्ट देखील देण्यात आला आहे. हे ऑलवेज-ऑन मोडला देखील सपोर्ट करते. iPhone 17 मध्ये केवळ फास्ट CPU च नाही तर GPU परफॉर्मेंस देखील अधिक चांगला करण्यात आला आहे. हे मॉडेल नवीन A19 चिपने सुसज्ज आहे. या बेस मॉडेलचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स काय आहेत, तसेच याची किंमत काय आहे, याबाबत आता जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य – X) 

I am Soo Happy With iPhone 17❤️

✅ 6.3″ 120HZ LTPO OLED, AOD
✅ 48MP main + 48MP UW
✅ 18MP Square Shape Selfie to help with Vertical & Horizontal selfies
✅ 256GB base Variant
✅ Apple A19 SoC
✅ NEW Ceramic shield 2 Display
✅ 3000 nits Brightness
✅ Faster charging pic.twitter.com/DtB1BaEgTM

— Techno Ruhez (@AmreliaRuhez) September 9, 2025

iPhone 17 कॅमेरा फीचर्स

कंपनीने लाँच केलेल्या या एंट्री लेव्हल आयफोन 17 मध्ये देखील यावेळी डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 48MP चा प्रायमरी कॅमेरा आहे आणि 12MP चा टेलीफोटो कॅमेरा यांचा समावेश आहे. तथापि, यावेळी समोर 24MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे जो त्याच्या मागील मॉडेलपेक्षा खूपच चांगला आहे. त्यामुळे आता आयफोन युजर्सची फोटोग्राफी अधिक चांगली होणार आहे, यात काही शंकाच नाही.

बॅटरी लाइफ आणि फास्ट चिपसेट

Apple ने असं सांगितलं आहे की, गेल्या वर्षीच्या iPhone 16 मध्ये देण्यात आलेल्या A18 चिप पेक्षा आयफोन 17 मधील नवीन A19 चिप 20 टक्के फास्ट आहे. iPhone 17 मध्ये 6.3 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 3,000 निट्सपर्यंत अधिक चांगल्या ब्राइटनेससह अपग्रेड करण्यात आला आहे. कंपनीने असं सांगितलं आहे की, व्हिडीओ पाहताना टाइम प्रोमोशन डिस्प्लेसह एकदा चार्ज केल्यानंतर हे डिव्हाईस 8 तासांचा व्हिडीओ प्लेबॅक टाईम ऑफर करतो. iPhone 17 बेस मॉडेल 5 नव्या रंगात लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये काळा, पांढरा, निळा, Sage आणि जांभळा यांचा समावेश आहे.

iPhone 17 ची भारताता सुरुवातीची किंमत

iPhone 17 चे बेस मॉडेल भारतात 82,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहे.

Web Title: Iphone 17 series launched starting price of base model is more than 80 thousand tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2025 | 08:46 AM

Topics:  

  • apple
  • iphone 17
  • tech launch

संबंधित बातम्या

iPhone 17 Series launch: भारतीयांचा आवडता iPhone कोणता आहे? iPhone 17 लाँचपूर्वी समोर आला नवा अहवाल
1

iPhone 17 Series launch: भारतीयांचा आवडता iPhone कोणता आहे? iPhone 17 लाँचपूर्वी समोर आला नवा अहवाल

iPhone 17 Series launch: आगामी आयफोन सिरीज लाँचपूर्वीच स्वस्त झाला iPhone 15, अ‍ॅमेझॉन – फ्लिपकार्टवर किती आहे किंमत?
2

iPhone 17 Series launch: आगामी आयफोन सिरीज लाँचपूर्वीच स्वस्त झाला iPhone 15, अ‍ॅमेझॉन – फ्लिपकार्टवर किती आहे किंमत?

Samsung ने लाँच केले रिडिझाइन केलेले S Pen आणि Galaxy Tab S11 सिरीज, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
3

Samsung ने लाँच केले रिडिझाइन केलेले S Pen आणि Galaxy Tab S11 सिरीज, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

iPhone 17 Series launch: Apple यावर्षी लाँच नाही करणार हे 5 डिव्हाईस? समोर आली लिस्ट
4

iPhone 17 Series launch: Apple यावर्षी लाँच नाही करणार हे 5 डिव्हाईस? समोर आली लिस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.