Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सॅमसंग-विवोला टक्कर देण्यासाठी भारतीय कंपनी सज्ज! 15 हजारांहून कमी किंमतीत नवा स्मार्टफोन लाँच, फीचर्स जाणून घ्या

Karbonn Rebel Smartphones Launched: भारतीय टेक कंपनीने पुन्हा एकदा कमबॅक केले आहे. कंपनीने भारतात दोन नवीन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. या स्मार्टफोनची किंमत कमी असली तरी देखील यामध्ये दमदार फीचर्स ऑफर करण्यात आले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 03, 2026 | 10:51 AM
सॅमसंग-विवोला टक्कर देण्यासाठी भारतीय कंपनी सज्ज! 15 हजारांहून कमी किंमतीत नवा स्मार्टफोन लाँच, फीचर्स जाणून घ्या

सॅमसंग-विवोला टक्कर देण्यासाठी भारतीय कंपनी सज्ज! 15 हजारांहून कमी किंमतीत नवा स्मार्टफोन लाँच, फीचर्स जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • भारतीय कंपनीने लाँच केले दोन नवीन स्मार्टफोन्स
  • 15 हजारांहून कमी किंमतीत दोन नवीन स्मार्टफोन्स लाँच
  • कार्बोन रेबेल प्रोची किंमत 12,499 रुपये तर स्टँडर्ड रेबेल मॉडेलची किंमत केवळ 11,999 रुपये
Karbonn Smartphone Launched: भारतीय टेक कंपनी कार्बोनने दोन नवीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. सॅमसंग विवोसारख्या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी कंपनीने हे स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. कंपनीने दोन्ही नवीन स्मार्टफोन्स Karbonn Rebel Pro आणि Karbonn Rebel या नावाने लाँच करण्यात आले आहेत. या दोन्ही स्मार्टफोन्सच्या लाँचिंगसह कंपनीने पुन्हा एकदा भारतीय मार्केटमध्ये पदार्पण केले आहे. 15 हजारांहून कमी किंमतीत लाँच करण्यात आलेले हे स्मार्टफोन्स आता भारताच्या बजेट सेगमेंटचा भाग बनले आहेत.

दिवाळीत ऑनलाईन शॉपिंग करताय? सावधान… या 5 सायबर फ्रॉडमुळे रिकामं होऊ शकतं तुमचं अकाऊंट

कंपनीने लाँच केलेल्या दोन्ही नवीन स्मार्टफोन्समध्ये मीडियाटेक हेलियो प्रोसेसर आणि मोठी बॅटरी मिळणार आहे. या दोन्ही डिव्हाईसमध्ये कंपनी 2 वर्षांपर्यंत मोठे अँड्रॉईड ओएस अपग्रेड आणि 2 वर्षांपर्यंत रेगुलर सिक्योरिटी पॅच मिळणार आहे. यामध्ये 3.5mm चा हेडफोन जॅक देखील मिळणार आहे, जो हल्लीच्या नव्या स्मार्टफोन्समध्ये पाहायला मिळत नाही. (फोटो सौजन्य: Karbonn) 

कार्बोन रेबेल प्रो आणि रेबेल ची किंमत

भारतीय कंपनीने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोन्सच्या किंमतींबद्दल बोलायचं झालं तर, कार्बोन रेबेल प्रोची किंमत 12,499 रुपये आहे, तर स्टँडर्ड रेबेल मॉडेलची किंमत केवळ 11,999 रुपये आहे. दोन्ही स्मार्टफोन्सची विक्री 4 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. ग्राहक ई कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉनवरून हे स्मार्टफोन्स खरेदी करू शकतात.

कार्बोन रेबेल प्रो चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

कंपनीने लाँच केलेल्या नव्या कार्बोन रेबेल प्रो स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट आणि 720 निट्सची ब्राइटनेस मिळणार आहे. नव्या डिव्हाईसमध्ये मीडियाटेक हेलियो G81 प्रोसेसर मिळणार आहे. या डिव्हाईसमध्ये 20W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,000mAh बॅटरी देखील मिळणार आहे. फोटोग्राफीसाठी प्रो मॉडेलमध्ये 64MP चा प्रायमरी कॅमेरा आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

शेकडो ईमेलमध्ये महत्त्वाचा मेल होतोय मिस? Gmail ची ही ट्रिक ठरेल फायदेशीर, मेल येताच वाजेल रिंगटोन

कार्बोन रेबेल चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

कंपनीने लाँच केलेल्या दुसऱ्या स्टँडर्ड कार्बोन रेबेलमध्ये 6.75 इंच एचडी+ डिस्प्ले मिळणार आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हेलियो G81 चिपसेट आणि 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7,000mAh बॅटरी मिळणार आहे. फोनमध्ये 50MPचा प्रायमरी कॅमेरा आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कार्बोन रेबेल प्रो स्मार्टफोनची भारतातील किंमत किती आहे?

    Ans: कार्बोन रेबेल प्रो ची भारतातील किंमत 12,499 रुपये आहे.

  • Que: कार्बोन रेबेल स्मार्टफोनची किंमत किती आहे?

    Ans: कार्बोन रेबेल स्मार्टफोनची किंमत 11,999 रुपये आहे.

  • Que: कार्बोन रेबेल प्रो आणि रेबेल ची पहिली विक्री कधी होणार आहे?

    Ans: दोन्ही स्मार्टफोनची पहिली विक्री 4 नोव्हेंबरपासून Amazon वर सुरू होणार आहे.

Web Title: Karbonn rebel pro and karbonn rebel launched in india price is less than 15 thousand hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 10:51 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

दिवाळीत ऑनलाईन शॉपिंग करताय? सावधान… या 5 सायबर फ्रॉडमुळे रिकामं होऊ शकतं तुमचं अकाऊंट
1

दिवाळीत ऑनलाईन शॉपिंग करताय? सावधान… या 5 सायबर फ्रॉडमुळे रिकामं होऊ शकतं तुमचं अकाऊंट

चार्जिंगची चिंता मिटणार? 9,000mAh बॅटरीसह नवा OnePlus स्मार्टफोन धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज… वाचा फीचर्स
2

चार्जिंगची चिंता मिटणार? 9,000mAh बॅटरीसह नवा OnePlus स्मार्टफोन धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज… वाचा फीचर्स

Tech Tips: रात्रभर चार्जिंग करूनही फोनची बॅटरी फुल्ल होत नाही? नवा स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी वापरा ‘या’ ट्रिक्स
3

Tech Tips: रात्रभर चार्जिंग करूनही फोनची बॅटरी फुल्ल होत नाही? नवा स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी वापरा ‘या’ ट्रिक्स

लूक प्रीमियम अन् फीचर्सही दमदार! Redmi चा नवा फोन पाहिलात का? लाँच होताच सुरु झाल्या चर्चा
4

लूक प्रीमियम अन् फीचर्सही दमदार! Redmi चा नवा फोन पाहिलात का? लाँच होताच सुरु झाल्या चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.