
iPhone 18 Pro साठी मुंबईकरांची क्रेझ! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
दिल्लीच्या साकेतमधल्या Select Citywalk Mall मध्ये असलेल्या Apple Store बाहेर सकाळपासूनच लोकांची तुफान गर्दी होती. iPhone 18 Pro घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
काही लोक तर रात्रीपासूनच तिथे येऊन बसले होते. कारण त्यांना पहिल्या 10 लोकांमध्ये फोन घ्यायचा होता. सकाळी 8 वाजता Store उघडणार होतं आणि विक्री सुरू होणार होती, पण लोक पहाटे 4-5 वाजल्यापासूनच तिथे येऊन थांबले होते.
यात फक्त ग्राहकच नाही, तर मोठे YouTubers, Tech Reviewers पण होते. त्यांना सगळ्यात आधी फोनचा व्हिडिओ बनवायचा होता. त्यामुळे त्यांनी पण रात्रभर तिथेच काढली. लोकांना या नवीन iPhone मधला कॅमेरा, त्याची स्पीड आणि नवीन डिझाईन बघायची खूप उत्सुकता आहे.
फक्त दिल्लीतच नाही, तर मुंबईत पण हीच परिस्थिती होती. मुंबईतल्या Apple Store बाहेर तर जत्राच भरली होती असं वाटत होतं. Store चं शटर उघडायच्या आधीच शेकडो लोक रांगेत उभे होते. अनेकांनी आधीच ऑनलाईन पैसे भरून फोन बुक केला होता. पण तरीही तो फोन सगळ्यात आधी हातात घेण्यासाठी ते सकाळीच रांगेत येऊन उभे राहिले.कोणी कॅश घेऊन आला होता, तर कोणी EMI वर घेण्याचा विचार करत होता. पण फोन घ्यायचाच, हा सगळ्यांचा निश्चय होता.
iPhone 18 Pro: उद्यापासून सुरू होणार विक्री, A20 Pro चिपसेट, 48MP …
आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे किंमत. iPhone 17 भारतात 82,900 रुपयांना लॉन्च झाला आहे. त्याचा 256GB वाला फोन 99,900 रुपयांना मिळतोय आणि 512GB साठी 1 लाख 24 हजार 900 रुपये मोजावे लागतील.कंपनीने आधीच्या फोनपेक्षा यावेळी 17 हजार रुपये जास्त ठेवले आहेत.
iPhone 18 Pro घेण्याची तयारी? Pre-Booking आजपासून – Navarashtra
iPhone 16 ची किंमत आता 79,900 रुपये आहे आणि त्याचं 128GB मॉडेल 89,900 रुपयांना मिळतंय.किंमत जास्त असली तरी लोकांचं iPhone घेण्याचं वेड काही कमी होत नाहीये. जुना असो वा नवीन, iPhone म्हटलं की लोक पैसे मोजायला तयारच असतात. हेच काल रात्रीपासूनच्या गर्दीने दाखवून दिलं.