Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

20 हजारांहून कमी किंमतीत मिळणार तगडे AI फीचर्स! iQOO च्या ढासू Smartphone ची धमाकेदार एंट्री, या दिवशी सुरु होणार विक्री

iQOO Z10R launched: नवीन बजेट स्मार्टफोनच्या शोधात आहात का? असा स्मार्टफोन ज्याची किंमत 20 हजार रुपयांहून कमी असेल? तर तुमच्यासाठी iQOO चा नवीन स्मार्टफोन बेस्ट ठरणार आहे. या फोनमध्ये तगडे AI फीचर्स देण्यात आले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 25, 2025 | 11:25 AM
20 हजारांहून कमी किंमतीत मिळणार तगडे AI फीचर्स! iQOO च्या ढासू Smartphone ची धमाकेदार एंट्री, या दिवशी सुरु होणार विक्री

20 हजारांहून कमी किंमतीत मिळणार तगडे AI फीचर्स! iQOO च्या ढासू Smartphone ची धमाकेदार एंट्री, या दिवशी सुरु होणार विक्री

Follow Us
Close
Follow Us:

टेक कंपनी iQOO ने त्यांचा नवीन स्वस्त स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन iQOO Z10R या नावाने लाँच करण्यात आला असून या स्मार्टफोनची किंमत 20 हजार रुपयांहून कमी आहे. हा स्मार्टफोन Z10 सीरीज अंतर्गत लाँच करण्यात आला आहे. जे लोकं नवीन आणि बजेट स्मार्टफोनच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी हा स्मार्टफोन बेस्ट ठरणार आहे. हा स्मार्टफोन जरी बजेट किंमतीत लाँच करण्यात आला असाल तरी देखील फीचर्सच्या बाबतीत कोणतीही तडजोड करण्यात आली नाही. स्मार्टफोनमध्ये अनेक भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत.

Diamonds, Emote आणि Bundle फ्रीमध्ये मिळवण्याची सुवर्णसंधी, Free Fire Max प्लेअर्स आत्ताच वापरा हे Redeem Codes

कंपनीने लाँच केलेल्या या नवीन बजेट स्मार्टफोनमध्ये क्वाड कर्व्ड AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या नव्या डिव्हाईसमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप पाहायला मिळतो. एवढंच नाही तर या बजेट स्मार्टफोनमध्ये अनेक ढासू AI फीचर्स देण्यात आले आहेत. (फोटो सौजन्य – X)

iQOO Z10R ची किंमत

iQOO च्या नव्या स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर, iQOO Z10R चा बेस व्हेरिअंट 19,499 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे, ज्यामध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आले आहे. याशिवाय या स्मार्टफोनच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 21,499 रुपये ठेवण्यात आली आहे. या स्मार्टफोनचा टॉप व्हेरिअंट 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह 23,499 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनची विक्री 29 जुलैुपासून अ‍ॅमेझॉनवरून सुरु होणार आहे. हा स्मार्टफोन iQOO ई-स्टोर, अ‍ॅमेझॉन आणि निवडक रिटेल स्टोअरवरून खरेदी केला जाऊ शकतो.

The bar for performance just got raised. 🔥 Launched at ₹17,499*, the all-new #iQOOZ10R is the Segment’s First 32MP 4K Selfie Camera Smartphone**, and India’s Slimmest Quad-Curved Display Smartphone*** — crafted for those who never settle. 🛒 Sale starts 29th July, 12PM. Only… pic.twitter.com/bOa6EIONEB — iQOO India (@IqooInd) July 24, 2025

iQOO Z10R चे स्पेसिफिकेशन

iQOO च्या या ऑल न्यू डिव्हाईसमध्ये 6.77-इंच क्वाड कर्व्ड AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. स्मूथ स्क्रॉल एक्सपीरियंससाठी डिव्हाईसमध्ये 120Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. डे लाइटमध्ये चांगल्या विजिबिलिटीसाठी 1800 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे. यासोबतच या फोनमध्ये HDR10+ सपोर्ट देण्यात आला आहे.

चिपसेट आणि बॅटरी

फोनमध्ये पावर देण्यासाठी मीडियाटेक 7400 5G चिपसेट देण्यात आला आहे. ज्याच्यासोबत 12GB पर्यंत LPDDR4X रॅम आणि 256GB पर्यंत UFS 2.2 स्टोरेज देण्यात आले आहे. फोनमध्ये 44W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,700mAh बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये बाईपास चार्जिंग देखील देण्यात आली आहे. ज्यामुळे गेमिंगदरम्यान फोनची बॅटरी जास्त गरम होणार नाही.

Realme 15 5G: जबरदस्त फीचर्ससह Realme ची नवीन स्मार्टफोन सिरीज भारतात लाँच, 80W फास्ट चार्जिंग सपोर्टने सुसज्ज

iQOO Z10R चे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स

फोटोग्राफी लवर्ससाठी या डिव्हाईसमध्ये OIS सह 50MP चा Sony IMX882 कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 4K अल्ट्रा-क्लियर व्हिडीओ रेकॉर्डिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे. याशिवाय iQOO च्या या नव्या डिव्हाईसमध्ये 2MP चा बोकेह कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी लवर्ससाठी iQOO Z10R मध्ये 32MP चा 4K सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Web Title: Iqoo z10r launched price is less than 20 thousand know about the features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2025 | 11:25 AM

Topics:  

  • iqoo
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

ओप्पोचा खास दिवाळी धमाका! Oppo Reno 14 5G Diwali Edition लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
1

ओप्पोचा खास दिवाळी धमाका! Oppo Reno 14 5G Diwali Edition लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Xiaomi 15T Series: Xiaomi ने लाँच केले दोन प्रीमियम स्मार्टफोन्स, Leica ब्रँडेड कॅमेरा आणि असे आहेत तगडे फीचर्स; जाणून घ्या किंमत
2

Xiaomi 15T Series: Xiaomi ने लाँच केले दोन प्रीमियम स्मार्टफोन्स, Leica ब्रँडेड कॅमेरा आणि असे आहेत तगडे फीचर्स; जाणून घ्या किंमत

Oppo A6 Pro 4G: मिड रेंज किंमतीत मिळणार पावरफुल बॅटरी, Oppo चा नवा स्मार्टफोन युजर्सच्या मनावर करणार राज्य! असे आहेत फीचर्स
3

Oppo A6 Pro 4G: मिड रेंज किंमतीत मिळणार पावरफुल बॅटरी, Oppo चा नवा स्मार्टफोन युजर्सच्या मनावर करणार राज्य! असे आहेत फीचर्स

गॅलेक्‍सी स्‍मार्टफोन्‍स खरेदी करण्याची हीच योग्य वेळ! सॅमसंगने जाहीर केल्या स्मार्टफोनच्या विशेष किंमती, ग्राहकांचा होणार फायदा
4

गॅलेक्‍सी स्‍मार्टफोन्‍स खरेदी करण्याची हीच योग्य वेळ! सॅमसंगने जाहीर केल्या स्मार्टफोनच्या विशेष किंमती, ग्राहकांचा होणार फायदा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.