Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nothing ची भारतात दमदार एंट्री! सुरु केलं देशातील पहिलं फ्लॅगशिप स्टोअर, ग्राहक उत्साहित

टेक कंपनी नथिंगने इतर कंपन्यांची झोप उडवत आणि भारतातील ग्राहकांना आनंदाचा धक्का देत, देशातील पहिल्या स्टोअरचे उद्घाटन केले आहे. हे स्टोअर वैशिष्ट्यांनी भरलेलं आहे. नव्या स्टोअरमध्ये काय खास आहे, जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 16, 2026 | 10:00 AM
Nothing ची भारतात दमदार एंट्री! सुरु केलं देशातील पहिलं फ्लॅगशिप स्टोअर, ग्राहक उत्साहित

Nothing ची भारतात दमदार एंट्री! सुरु केलं देशातील पहिलं फ्लॅगशिप स्टोअर, ग्राहक उत्साहित

Follow Us
Close
Follow Us:
  • Nothing ने भारतात उघडलं पहिलं फ्लॅगशिप स्टोअर
  • पहिल्या फ्लॅगशिप स्टोअरमुळे ब्रँडची ताकद वाढली
  • जगातील दुसरं, पण भारतातलं पहिलं! Nothing च्या फ्लॅगशिप स्टोअरची जोरदार चर्चा
टेक कंपनी नथिंगची अखेर भारतात अधिकृतपणे एंट्री झाली आहे. कंपनीने भारतात त्यांचे पहिले फ्लॅगशिप स्टोअर सुरु केले आहे. कर्नाटकातील बंगळुरुमध्ये सीईओ कार्ल पेई आणि सह-संस्थापक आणि भारताचे अध्यक्ष अकिस इव्हँजेलिडिस यांनी भारतातील पहिल्या नथिंग स्टोअरचे उद्घाटन केले आहे. भारतात कंपनीचा विस्तार करण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. बंगळुरु स्टोअर, न्यूयॉर्क सिटी आणि टोकिओमध्ये सुरु होण्याऱ्या स्टोअरपूर्वी नथिंगचे ग्लोबल फुटप्रिंट वाढवत आहे. बंगळुरुमध्ये सुरु करण्यात आलेले फ्लॅगशिप स्टोअर देशातील पहिले स्टोअर असले तरी जगातील दुसरे स्टोअर आहे.

दमदार फीचर्स आता तुमच्या बजेटमध्ये! लाँचपूर्वीच iPhone 17e चा फर्स्ट लूक व्हायरल, यूजर्सची उत्सुकता वाढली…

नथिंग स्टोअर बंगळुरु

बंगळुरुमध्ये 5,032 स्क्वेयर फीटमध्ये नथिंग स्टोअर सुरु करण्यात आले आहे. यामध्ये नथिंग आणि सीएमएफ प्रोडक्ट्सससह ऑफिशियल नथिंग मर्चेंडाइज देखील आहेत, ज्यामध्ये कपडे देखील उपलब्ध आहेत. हे स्टोअर 660/1, 100 फूट रोड, फर्स्ट स्टेज, इंदिरानगर, बेंगळुरू येथे आहे आणि ते दररोज सकाळी 11:00 ते रात्री 9:00 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. या लाँचबाबत सांगताना नथिंगचे को-फाउंडर आणि इंडिया प्रेसिडेंट, अकिस इवेंजेलिडिस म्हणाले की, आमच्या पहिल्या फ्लॅगशिप स्टोअरचे उद्घाटन नथिंगसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे, ज्यामुळे भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या स्मार्टफोन ब्रँडपैकी एक म्हणून आमचे स्थान मजबूत झाले आहे.  (फोटो सौजन्य – X) 

7:08 AM
📍Nothing Store, Bengaluru pic.twitter.com/F6xBnDkTkQ
— Nothing India (@nothingindia) February 14, 2026

बंगळुरुमधील स्टोअर म्हणजे एक इमर्सिव हब

बंगळुरुमध्ये ओपन करण्यात आलेले स्टोअर एक इमर्सिव हब असल्याचे ब्रँडचे म्हणणे आहे. ज्याला ट्रेडिशनल पॉइंट-ऑफ-सेल रिटेल आउटलेटऐवजी हँड्स-ऑन प्रोडक्ट डिस्कवरी, कम्युनिटी एंगेजमेंट आणि स्टोरीटेलिंगसाठी डिझाईन करण्यात आले आहे. या ठिकाणी ग्राहक नथिंग आणि सीएमएफ प्रोडक्ट्सची संपूर्ण लाईनअप पाहू शकणार आहेत, ज्यामध्ये स्मार्टफोन, ऑडियो, स्मार्टवॉच आणि इतर अनेक गोष्टींचा समावेश असणार आहे. खरेदी केलेल्या हँडसेटवर स्क्रीन प्रोटेक्टर फिट करण्यासाठी खास इक्विपमेंट देखील आहे. याशिवाय, ग्राहक स्टोअरमध्ये वेंडिंग मशीन, क्लॉ गेम्स आणि कन्वेयर-बेल्ट प्रोडक्ट डिस्प्लेचा अनुभव घेऊ शकणार आहेत.

IND vs PAK सामना पाहण्यासाठी करा जुगाड! आत्ताच खरेदी करा Jio, Airtel आणि Vi हे रिचार्ज प्लॅन्स, जिओहॉटस्टार सब्सक्रिप्शन मिळेल मोफ

क्रिएटर्सना व्हिडीओ शूट करण्यासाठी डेडिकेटेड स्टूडियो स्पेस

मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरुमध्ये ओपन करण्यात आलेल्या नथिंग स्टोअरचे डिझाईन 1970 च्या दशकातील रेट्रो-फ्यूचरिस्टिक असेंबली लाइन आणि वर्कशॉपमधून प्रेरित आहे. काँक्रीट, अ‍ॅल्युमिनियम, स्टील आणि ग्लास सारखे साहित्य इथे खुले ठेवण्यात आले आहे, जे नथिंगच्या ट्रांसपेरेंसी-लेड डिझाइन तत्वज्ञानाशी जुळते. बंगळुरु स्टोअर ग्राहकांना एक्सपीरिएंशियल आणि सर्विस-लेड फीचर्स देखील ऑफर करणार आहे. एक डेडिकेटेड स्टूडियो स्पेस आहे, जिथे क्रिएटर्स अनबॉक्सिंग आणि हँड्स-ऑन व्हिडीओ कंटेट शूट करू शकणार आहेत. तसेच ईव्हेंट्स आणि अनौपचारिक संभाषणांसाठी कंपनीने स्टोअरमध्ये एक कम्युनिटी हँगआउट झोन देखील तयार केला आहे, यासोबतच स्टोअरला भेट देणाऱ्यांसाठी कॉम्प्लिमेंट्री ड्रिंक्स आणि स्नॅक्स देखील आहेत.

Web Title: Nothing started their first flagship store in india know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • nothing
  • smartphone
  • tech updates

संबंधित बातम्या

iPhone 15 VS Samsung Galaxy S24: अँड्रॉईड की आयफोन? कोणता आहे खरा पैसा वसूल स्मार्टफोन? तुलना वाचून घ्या योग्य निर्णय
1

iPhone 15 VS Samsung Galaxy S24: अँड्रॉईड की आयफोन? कोणता आहे खरा पैसा वसूल स्मार्टफोन? तुलना वाचून घ्या योग्य निर्णय

Solo Travel Tips: एकट्याने फिरताना सुरक्षित राहायचंय? तुमच्या ट्रॅव्हल बॅगमध्ये असलेच पाहिजेत ‘हे’ स्मार्ट सेफ्टी गॅजेट्स
2

Solo Travel Tips: एकट्याने फिरताना सुरक्षित राहायचंय? तुमच्या ट्रॅव्हल बॅगमध्ये असलेच पाहिजेत ‘हे’ स्मार्ट सेफ्टी गॅजेट्स

Instagram Update: स्टोरी शेअर करताना झाली गडबड? अहो, थांबा… डिलीट करू नका! आता एडिट ऑप्शन वापरा अन्…
3

Instagram Update: स्टोरी शेअर करताना झाली गडबड? अहो, थांबा… डिलीट करू नका! आता एडिट ऑप्शन वापरा अन्…

Amazon Sale 2026: घाई करा! बजेट किंमतीत खरेदी करा ‘हा’ OnePlus 5G फोन… असे आहे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
4

Amazon Sale 2026: घाई करा! बजेट किंमतीत खरेदी करा ‘हा’ OnePlus 5G फोन… असे आहे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.