Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महागडा फोन आता तुमच्या बजेटमध्ये! 33,999 रुपयांत लाँच झालेला Samsung स्मार्टफोन केवळ इतक्या रुपयांत खरेदी करा, वाचा फीचर्स

Samsung Galaxy A35 5G Price Dropped: बजेट किंमतीत प्रिमियम फीचर्स असलेला स्मार्टफोन खरेदी करायचा आहे? फ्लिपकार्टवर तुमच्यासाठी एक जबरदस्त ऑफर उपलब्ध आहे. या स्मार्टफोनचे फीचर्स आणि डिटेल्स जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 15, 2026 | 10:26 AM
महागडा फोन आता तुमच्या बजेटमध्ये! 33,999 रुपयांत लाँच झालेला Samsung स्मार्टफोन केवळ इतक्या रुपयांत खरेदी करा, वाचा फीचर्स

महागडा फोन आता तुमच्या बजेटमध्ये! 33,999 रुपयांत लाँच झालेला Samsung स्मार्टफोन केवळ इतक्या रुपयांत खरेदी करा, वाचा फीचर्स

Follow Us
Follow Us:
  • स्मार्टफोन प्रेमींसाठी खुशखबर!
  • Samsung चा प्रीमियम फोन मोठ्या डिस्काउंटसह खरेदी करण्याची संधी
  • Samsung स्मार्टफोनवर भारी सूट
Samsung Smartphone Price Dropped: तुम्ही देखील एक नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात का? तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. फ्लिपकार्टवर एक आकर्षक आणि सर्वात भारी डील उपलब्ध आहे. सॅमसंगचा एक मिड-रेंज फोन फ्लिपकार्टवर मोठ्या डिस्काऊंट आणि ऑफर्ससह उपलब्ध आहे. सॅमसंग गॅलेक्सी A35 5G च्या ऑसम नेव्ही 128 GB वाले व्हेरिअंट ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर मोठ्या डिस्काऊंटसह उपलब्ध आहे. खरं तर कंपनीने हा स्मार्टफोन 33,999 रुपयांच्या किंमतीत लाँच केला होता. मात्र आता ग्राहकांना या स्मार्टफोनच्या खरेदीवर तब्बल 15 हजार रुपयांचे डिस्काऊंट मिळणार आहे.

टेकप्रेमींचं गणित बिघडणार! Lenovo ने घेतला मोठा निर्णय… लॅपटॉपच्या किंमती वाढवण्याचा दिला इशारा, ग्राहक चिंतेत

मिड रेंज किंमतीत लाँच झालेला हा स्मार्टफोन आता बजेट किंमतीत उपलब्ध झाला आहे. त्यामुळे ग्राहकांना दमदार फीचर्स आणि परफॉर्मंसची मजा आता परवडणाऱ्या किंमतीत घेता येणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी A35 5G च्या ऑसम नेव्ही 128 GB व्हेरिअंटवर उपलब्ध असलेली डील आणि या स्मार्टफोनचे फीचर्स जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)

सॅमसंग गॅलेक्सी A35 5G वर डिस्काऊंट ऑफर

सॅमसंगने त्यांच्या A सीरीजमधील हा स्मार्टफोन 2024 मध्ये 33,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केला होता. मात्र आता ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनच्या खरेदीवर तब्बल 15 हजार रुपयांचे डिस्काऊंट मिळणार आहे. ऑफर्स आणि डिस्काऊंटनंतर सॅमसंग गॅलेक्सी A35 5G च्या ऑसम नेव्ही 128 GB व्हेरिअंट 19,999 रुपयांत उपलब्ध आहे. बँक ऑफर्ससह या स्मार्टफोनची किंमत आणखी कमी झाली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी A35 5G च्या ऑसम नेव्ही 128 GB व्हेरिअंटवर फ्लिपकार्ट एसबीआई आणि एक्सिस बँक क्रेडिट कार्डवर 1000 रुपयांचे एक्स्ट्रा डिस्काऊंट देखील देत आहे. या ऑफर्स आणि डिस्काऊंटनंतर फोनची किंमत 18,999 रुपये होणार आहे. याव्यतिरिक्त, तुम्ही हा फोन 3,334 रुपयांपासून सुरू होणाऱ्या नो-कॉस्ट ईएमआय पर्यायांसह देखील खरेदी करू शकता. एकूणच, या ऑफर्समुळे हा एक प्रभावी डील बनतो. म्हणजेच तुम्हाला दमदार फीचर्स आणि आकर्षक डिझाईन असलेला स्मार्टफोन अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

IND vs PAK सामना पाहण्यासाठी करा जुगाड! आत्ताच खरेदी करा Jio, Airtel आणि Vi हे रिचार्ज प्लॅन्स, जिओहॉटस्टार सब्सक्रिप्शन मिळेल मोफ

Samsung Galaxy A35 5G चे खास फीचर्स

सॅमसंग गॅलेक्सी A35 5G एक दमदार मिड-रेंज 5G फोन आहे, ज्यामध्ये 6.6-इंच 120Hz सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. एवढंच नाही तर सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये OIS सह 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि एक स्ट्रांग ग्लास-बॅक डिझाईन देण्यात आले आहे. फोनमध्ये पावरफुल एक्सीनोस1380 प्रोसेसर, 5,000mAh बॅटरी, IP67 वॉटर/डस्ट रेजिस्टेंस देण्यात आले आहे. यासोबतच डिव्हाईसला 4 OS अपग्रेड आणि 5 वर्षांच्या सिक्योरिटी अपडेटसह दिर्घकाळ चालणारा सपोर्ट देखील मिळणार आहे. या सर्व खास फीचर्समुळे हा स्मार्टफोन अतिशय खास बनणार आहे.

Web Title: Samsung galaxy a35 5g price dropped by 15 thousand know about the deal and smartphone details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 10:26 AM

Topics:  

  • flipkart
  • samsung
  • smartphone

संबंधित बातम्या

स्मार्टफोन, लॅपटॉप आणि स्मार्ट टीव्ही होणार स्वस्त? सरकारच्या निर्णयामुळे ग्राहकांना मिळणार दिलासा, जाणून घ्या सविस्तर
1

स्मार्टफोन, लॅपटॉप आणि स्मार्ट टीव्ही होणार स्वस्त? सरकारच्या निर्णयामुळे ग्राहकांना मिळणार दिलासा, जाणून घ्या सविस्तर

किंमत कमी अन् फीचर्स दमदार! 5000mAh बॅटरीसह HMD चा नवा स्वस्त स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या फीचर्स
2

किंमत कमी अन् फीचर्स दमदार! 5000mAh बॅटरीसह HMD चा नवा स्वस्त स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या फीचर्स

Samsung Galaxy Foldables : सॅमसंगने गॅलेक्सी फोल्डेबल्सचे प्री-रिझर्व्हेशन सुरू! डिव्हाइस निश्चित करण्याची संधी उपलब्ध
3

Samsung Galaxy Foldables : सॅमसंगने गॅलेक्सी फोल्डेबल्सचे प्री-रिझर्व्हेशन सुरू! डिव्हाइस निश्चित करण्याची संधी उपलब्ध

Samsung Galaxy Unpacked 2026 : २२ जुलैला लंडनमध्ये होणार AI-सक्षम Galaxy डिव्हाइसेसचे भव्य अनावरण
4

Samsung Galaxy Unpacked 2026 : २२ जुलैला लंडनमध्ये होणार AI-सक्षम Galaxy डिव्हाइसेसचे भव्य अनावरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.