Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

होळीचे तिकीट बुक करताना डाऊन झाला IRCTC; सोशल मीडियावर युजर्सच्या तक्रारींचा पाऊस, अखेर रेल्वेनेचं उत्तर दिलं

IRCTC वेबसाईट आणि अ‍ॅप अचानक डाऊन झाला आहे. अ‍ॅप आणि वेबसाइट डाउन झाल्याची तक्रार करत याचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. तथापि, IRCTC ने अ‍ॅप आणि वेबसाइटमध्ये कोणतीही समस्या असल्याचे नाकारले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 12, 2025 | 11:33 AM
होळीचे तिकीट बुक करताना डाऊन झाला IRCTC; सोशल मीडियावर युजर्सच्या तक्रारींचा पाऊस, अखेर रेल्वेनेचं उत्तर दिलं

होळीचे तिकीट बुक करताना डाऊन झाला IRCTC; सोशल मीडियावर युजर्सच्या तक्रारींचा पाऊस, अखेर रेल्वेनेचं उत्तर दिलं

Follow Us
Close
Follow Us:

12 मार्च रोजी आज IRCTC आज वेबसाईट आणि अ‍ॅप आज अचानक डाऊन झाला आहे. आज सकाळी तात्काळ तिकीट बुक करताना युजर्सना ही समस्या उद्भवली. होळीच्या निमित्ताने लोकं फिरायला आणि गावाला जाण्यासाठी तिकीट बुक करत आहेत. पण अशातच IRCTC अचानक डाऊन झाल्याने रेल्वे तिकिटे बुक करणाऱ्या प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे. वेबसाईट आणि अ‍ॅप डाऊन होताच युजर्सनी सोशल मीडियावर तक्रार करण्यास सुरुवात केली.

Xiaomi 15 series: बहुचर्चित स्मार्टफोन सिरीजची अखेर भारतात एंट्री, DSLR पेक्षाही अँडवान्स Camera आणि हे आहेत कमाल फीचर्स

यापूर्वी देखील अनेकवेळा IRCTC डाऊन झाला आहे. आता देखील पुन्हा हीच समस्या उद्भवल्याने युजर्सनी हैराण होऊन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक्सवर तक्रारींचा पाऊल सुरु केला. मात्र आता युजर्सच्या या तक्रारींना रेल्वेने उत्तर दिलं आहे. युजर्सनी एक्सवर शेअर केलेल्या पोस्टवर IRCTC ने कमेंट केली असून त्यांनी वेबसाईट आणि अ‍ॅपमध्ये कोणतीही समस्या नसल्याचं म्हटलं आहे. मात्र तरी देखील युजर्सना वेबसाईट आणि अ‍ॅप वापरण्यात काही अडचणी निर्माण होत आहेत.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

IRCTC वेबसाईट आणि अ‍ॅप अचानक डाऊन झाल्याने रेल्वे तिकिटे बुक करणाऱ्या प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे. अनेक युजर्सनी तक्रार केली आहे की IRCTC ची वेबसाइट डाउन आहे आणि त्यांना तत्काळ तिकिटे बुक करण्यात अडचणी येत आहेत. X वरील अनेक लोकांनी अ‍ॅप आणि वेबसाइट डाउन झाल्याची तक्रार करत याचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. तथापि, IRCTC ने अ‍ॅप आणि वेबसाइटमध्ये कोणतीही समस्या असल्याचे नाकारले आहे. IRCTC ने त्यांच्या अधिकृत हँडलवरून उत्तर दिले की वेबसाइट योग्यरित्या काम करत आहे आणि बुकिंगमध्ये कोणतीही अडचण नाही.

Trying to book tickets from last 2 days, Tickets Booking app IRCTC Connect are not working, while opening app popup massage showing (Unable to connect with the server. Check your internet connection. …) Please fix this issue @RailwayNorthern @IRCTCofficial @RailMinIndia pic.twitter.com/E4DQ4Z3Iac — Rishabh Vishwakarma (@rishabh_yahoo1) March 12, 2025
Is IRCTC server down? @IRCTCofficial — Divergent (@Aneel2941985) March 11, 2025
App not working
Website not working
Thank you @RailMinIndia @RailwaySeva for this amazing service 👍🏻 pic.twitter.com/iNTxRicQGf — ZEESHAN SHAIKH (@OYEZEEzee) March 12, 2025

आउटेज ट्रॅकिंग वेबसाइट डाउनडिटेक्टरनुसार, IRCTC सेवांमध्ये व्यत्ययाबद्दलच्या तक्रारी सकाळी 8 वाजल्यापासून येऊ लागल्या आणि सकाळी 8.20 वाजता त्यात मोठी वाढ दिसून आली. येथे तक्रार करणाऱ्या बहुतेक युजर्सनी सांगितले की त्यांना अ‍ॅपमध्ये समस्या येत आहेत, तर काहींनी वेबसाइट डाउन असल्याचे सांगितले. भारतीय रेल्वेचे तात्काळ बुकिंग सकाळी 10 वाजता सुरू होते. अशा परिस्थितीत सर्व्हर लवकर डाउन झाल्यामुळे लोकांच्या समस्या वाढल्या. देशाच्या अनेक भागांमधून IRCTC सर्व्हर डाउन असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. यामध्ये दिल्ली, मुंबई, कोलकाता, पुणे आणि चेन्नई इत्यादींचा समावेश आहे.

HMD Barbie Flip Phone: Nokia लवकरच भारतात लाँच करणार पिंक फोन, लाँचपूर्वीच फीचर्स लीक!

IRCTC ने काय म्हटलं

एका युजरच्या तक्रारीला उत्तर देताना, IRCTC ने सांगितले की वेबसाइट उत्तम प्रकारे काम करत आहे आणि बुकिंगमध्ये कोणतीही अडचण येत नाही. काही तात्पुरती समस्या असू शकते. ब्राउझिंग इतिहास आणि कॅशे साफ केल्यानंतर कृपया पुन्हा प्रयत्न करा.

सर्व्हर यापूर्वीही अनेक वेळा डाउन झालाय

IRCTC सर्व्हर डाउन असल्याची तक्रार लोकांनी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या काही महिन्यांत प्रवाशांना या समस्येचा अनेक वेळा सामना करावा लागला आहे.

Web Title: Irctc down users are getting frustrated know what railway says tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2025 | 11:32 AM

Topics:  

  • IRCTC
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…
1

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!
2

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत
3

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या
4

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.