Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

JBL ने लाँच केला ब्लूटूथ स्पीकर; जबरदस्त फीचर्सही मिळणार

स्पीकरमध्ये एआय साउंड बूस्ट टेक्नॉलॉजी देखील आहे, जी रिअल-टाइममध्ये संगीताचे विश्लेषण करते आणि स्पीकर ड्रायव्हरला ऑप्टिमाइझ करते, ज्यामुळे जास्त आवाजातही डिस्टॉर्शन कमी होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 02, 2026 | 02:00 PM
JBL ने लाँच केला ब्लूटूथ स्पीकर; जबरदस्त फीचर्सही मिळणार

JBL ने लाँच केला ब्लूटूथ स्पीकर; जबरदस्त फीचर्सही मिळणार

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : प्रसिद्ध टेक जेबीएलने आपला नवीन जेबीएल ग्रिप अल्ट्रा-पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर लाँच केला आहे. हा स्पीकर विशेषतः सहज वाहून नेण्यासाठी आणि घराबाहेर वापरण्यासाठी डिझाइन केला आहे. हा स्पीकर लहान आकारातही दमदार आवाज देण्यासाठी डिझाइन केला आहे. यात १६८ आउटपुटसह जेबीएल प्रो साउंडची सुविधा आहे.

या स्पीकरमध्ये एआय साउंड बूस्ट टेक्नॉलॉजी देखील आहे, जी रिअल-टाइममध्ये संगीताचे विश्लेषण करते आणि स्पीकर ड्रायव्हरला ऑप्टिमाइझ करते, ज्यामुळे जास्त आवाजातही डिस्टॉर्शन कमी होते आणि बेस वाढतो. युजर स्टिरिओ साउंडसाठी दोन स्पीकर जोडू शकतात. याचे डिझाइन कॉम्पॅक्ट आहे. स्पीकरच्या मागील बाजूस एक दोरीचा लूप दिला आहे, ज्यामुळे तो बेंग किंवा हुकवर सहज टांगता येतो. मागील पॅनलवर एक अॅम्बियंट लाईट देखील आहे, ज्याचा रंग आणि ब्राइटनेस वापरकर्ते JBL पोर्टेबल अॅपद्वारे त्यांच्या आवडीनुसार अॅडजस्ट करू शकतात.

एका चार्जवर हा स्पीकर अंदाजे १२ तास संगीत प्लेबॅक देऊ शकतो. प्लेटाइम बूस्ट फीचर चालू केल्यास अंदाजे २ तासांचा अतिरिक्त प्लेबैंक मिळतो. हे फीचर स्पीकरची कार्यक्षमता वाढवते, ज्यामुळे मोठा आणि अधिक स्पष्ट आवाज मिळतो.

सावधान! सुट्टीत ऑनलाईन बुकिंग करताय? ट्रॅव्हल एजंटच्या नावाखाली होतेय फसवणूक, मुंबई सायबर सेल अलर्ट मोडवर

स्पीकरला IP68 रेटिंग दिले आहे, ज्यामुळे तो पाणी आणि धुळीपासून सुरक्षित राहतो. कंपनीच्या मते, याची रचना ड्रॉप प्रोटेक्शनसह देखील केली आहे. शिवाय, हा स्पीकर वापरलेल्या प्लास्टिकपासून पुनर्वापर करून बनवला आहे आणि पॅकेजिंगसाठी FSC-प्रमाणित कागद वापरला आहे.

नवीन ओवर-ईयर हेडफोन्स लाँच

भारतात नथिंगचे नवीन ओवर-ईयर हेडफोन्स लाँच करण्यात आले आहेत. हे नवीन हेडफोन्स नथिंग हेडफोन 1 या नावाने लाँच करण्यात आले आहेत. कंपनीने पहिल्यांदाच अशा प्रकारचे ओवर-ईयर हेडफोन लाँच केले आहेत. या हेडफोनची डिझाईन इतर हेडफोनपेक्षा वेगळी आणि आकर्षक आहे. या हेडफोनची विशेष गोष्ट म्हणजे या हेडफोनची बॅटरी.

Web Title: Jbl launches bluetooth speaker with impressive features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 02:00 PM

Topics:  

  • technology news

संबंधित बातम्या

स्कॅमर्सपासून सर्वसामान्यांना मिळणार दिलासा! TRAI ने सुरु केली नवीन नंबर सीरीज, कसा होणार फायदा? जाणून घ्या
1

स्कॅमर्सपासून सर्वसामान्यांना मिळणार दिलासा! TRAI ने सुरु केली नवीन नंबर सीरीज, कसा होणार फायदा? जाणून घ्या

Lava Smart 4 : दणकट बाहुबलीच…पडल्यावरही फुटणार नाही! अवघ्या ₹8499 मध्ये Lava चा Smart 4 स्मार्टफोन; घरपोच मोफत सर्व्हिस!
2

Lava Smart 4 : दणकट बाहुबलीच…पडल्यावरही फुटणार नाही! अवघ्या ₹8499 मध्ये Lava चा Smart 4 स्मार्टफोन; घरपोच मोफत सर्व्हिस!

TRAI चे MyCall ॲप दिसणार आता नव्या अवतारात! कॉल ड्रॉप आणि नेटवर्क समस्येची करू शकता थेट तक्रार
3

TRAI चे MyCall ॲप दिसणार आता नव्या अवतारात! कॉल ड्रॉप आणि नेटवर्क समस्येची करू शकता थेट तक्रार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.