लोकप्रिय संगीत App स्पॉटीफाय एका मोठ्या चोरीला बळी पडले आहे. अॅनाज आर्काइव्ह नावाच्या एका गटाने अॅपमधून 300TB संगीत चोरून टॉरेंटवर अपलोड केले आहे. यामध्ये अंदाजे ८६ दशलक्ष संगीत फायलींचा समावेश…
वायरलेस इअरफोन्स आजच्या तरुणांमध्ये सर्वात लोकप्रिय आहेत. त्यांचे सर्वात वेगळे फीचर्स म्हणजे त्यांचा वायर-फ्री फीचर, ज्यामुळे ते व्यायाम करताना किंवा चालताना नवर बोलत असताना खूप आरामदायी बनतात.
Sanchar Saathi App: हरवलेला फोन शोधायचा आहे? फ्रॉड नंबर ब्लॉक करायचा आहे? या सर्व कामांसाठी आता संचार साथी अॅप मदत करत आहे. याबाबत दुरसंचार विभागाने नुकताच डेटा शेअर केला आहे.…
ट्रॅव्हल आयडेण्टिटी व्यवस्थापनाव्यतिरिक्त डिजि यात्रा प्रवाशांसाठी सोयीसुविधा वाढविण्यावर भर देत आहे. डिजि यात्रा प्रायव्हसी-बाय-डिझाइन डिजिटल ओळख प्लॅटफॉर्मला विमानतळांपलीकडे विस्तारण्याचा विचार करत आहे.
फ्रॉड आणि स्कॅमच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी आपल्याला वेळोवेळी अपडेट राहणं अत्यंत गरजेचं आहे. तुमच्या नंबरचा किंवा तुमच्या आधार कार्डचा कोणी चुकीचा वापर तर करत नाही ना, याबाबत तुम्हाला माहिती…
Instamart New Service: आता स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी घराबाहेर जाण्याची गरज नाही. कारण इंस्टामार्ट केवळ 10 मिनिटांत तुमच्या Samsung Galaxy स्मार्टफोनची डिलीव्हरी करणार आहे. याबाबत अधिक जाणून घेऊया.
Proxy Earth Website Leak: पुन्हा एकदा भारतीयांची सुरक्षा धोक्यात आली आहे. डिजीटील इंडियाच्या देशाने वाटचाल करत असताना भारतीय यूजर्सच्या सुरक्षेत निष्काळजीपणा केला जात आहे का, असा प्रश्न आता निर्माण झाला…
Canva आणि Picsart बंद! क्रिएटर्सचे काम ठप्प, सोशल मीडियावर उसळली नाराजी. Canva, Picsart बंद पडताच सोशल मीडिया पोस्टचा पूर आला आहे. यूजर्स प्रचंड वैतागले आहेत.
Livpure water purifier: लिवप्योरने 2X पॉवर फिल्टरसह नवा प्युरिफायर लाँच केला आहे. कंपनीने दावा केला आहे की, 2X पॉवर फिल्टर 2 वर्षे टिकतो, आणि सुरक्षित आणि आरोग्यदायी पाण्यासह मानसिक शांती…
OnePlus लवकरच Ace 6 Turbo नावाचा एक नवीन स्मार्टफोन लाँच करू शकते, ज्यामध्ये Snapdragon 8s Gen 4 चिपसेट आणि 9,000mAh बॅटरी असण्याची अपेक्षा आहे. वैशिष्ट्ये झाली लीक, जाणून घ्या
एक अजब घटना समोर आली आहे. ही घटना इटलीमध्ये घडली आहे. सुमारे 79,990 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आलेला iPad Air ग्राहकांनी 1500 रुपयांत खरेदी केला आहे. हे कसं घडलं, प्रकरण…
CNAP System: आपल्याला एखाद्या अनोळखी नंबरवरून कॉल आला तर तो नंबर कोणाचा आहे हे शोधण्यासाठी आतापर्यंत आपल्याला Truecaller सारख्या सुविधांचा वापर करावा लागत होता. मात्र आता असं होणार नाही.
VI Updates: फॅमिली प्लॅनचा भाग असलेल्या सेकंडरी फॅमिली सदस्यांना आयआर पॅकवर विशेष सूट, ही सुविधा पहिल्यांदाच दिली जात आहे. ४० लाख रुपयांचा प्रवास विमा फक्त २८५ रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे.
Spotify New Plan: तुम्ही देखील गाणी ऐकण्याची किंवा पॉडकास्ट ऐकण्यासाठी Spotify चा वापर करताय का? तुम्हाला देखील जाहिरातींसोबत गाणी ऐकण्याचा कंटाळा आला आहे का? अहो मग ही बातमी नक्कीच तुमच्या…
DPDP नियम 2025 मध्ये स्पष्ट केल आहे की डेटा विश्वस्तांनी प्रक्रिया केलेला कोणताही वैयक्तिक डेटा भारताबाहेर हस्तांतरित केला जाणार नाही. असे झाले तर त्यांनी केंद्र सरकारच्या आवश्यक अटी आणि शर्तींचे…
तज्ज्ञांनी सादर केलेल्या अहवालानुसार, संशोधकांनी दक्षिण कॅलिफोर्नियावरून दिसणाऱ्या भूस्थिर उपग्रहांकडे एका कंज्यूमर सॅटेलाइट डिशचे मार्गदर्शन केले आणि एकूण 39 उपग्रहांचे स्कॅनिंग केले. त्यानंतर धक्कादायक सत्य समोर आले.
Upcoming Sale 2025: गेल्या दोन वर्षांत भारतात ब्लॅक फ्रायडे विक्री वेगाने वाढली आहे. पूर्वी, हा ट्रेंड अमेझॉन आणि आंतरराष्ट्रीय वेबसाइट्सपुरता मर्यादित होता. मात्र आता असं राहिलं नाही. याबाबत अधिक जाणून…
जगभरातील तंत्रज्ञान रोज बदलत आहे. बदलत्या तंत्रज्ञानामुळे जुने तंत्रज्ञान मागे पडत आहे आणि त्याचा वापर हळूहळू बंद होत असल्याचा पाहायला मिळत आहे. आता आम्ही तुम्हाला अशाच काही तंत्रज्ञानाबद्दल सांगणार आहोत.
एखाद्या अनोळखी नंबरवरून फोन आला असेल तर तो नंबर कोणत्या व्यक्तीचा आहे, हे शोधण्यासाठी आपल्याला थर्ड पार्टी अॅपची मदत घ्यावी लागते. पण आता असं होणार नाही. कारण TRAI आणि DoT…